cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Infinity Quizes

This channel is all about daily current affairs updates and poll questions.

Mostrar más
Publicaciones publicitarias
1 297
Suscriptores
+724 horas
+217 días
+12430 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

जून महिन्यात देशाचा घाऊक मागाई दर किती टक्क्यावर पोहोचला आहे?Anonymous voting
  • (A) 3.44
  • (B) 3.55
  • (C) 3.33
  • (D) 3.36
0 votes
जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा करण्यात येतो?Anonymous voting
  • (A) 15 जुलै
  • (B) 17 जुलै
  • (C) 14 जुलै
  • (D) 18 जुलै
0 votes
आयटी सक्षम युवा योजना 2024 कोणत्या राज्याने सूरू केली आहे?Anonymous voting
  • (A) मध्य प्रदेश
  • (B) राजस्थान
  • (C) हरियाणा
  • (D) हिमाचल प्रदेश
0 votes
कोणत्या राज्याच्या सरकारने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे?Anonymous voting
  • (A) गुजरात
  • (B) राजस्थान
  • (C) बिहार
  • (D) महाराष्ट्र
0 votes
35 व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड मध्ये भारताला किती पदके मिळाले आहेत?Anonymous voting
  • (A) 3
  • (B) 1
  • (C) 4
  • (D) 5
0 votes
अर्जेंटिना संघाने कितव्यांदा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?Anonymous voting
  • (A) 13
  • (B) 15
  • (C) 14
  • (D) 16
0 votes
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा 2024 मध्ये अर्जेंटिना संघाने अंतिम सामन्यात कोणत्या संघाचा पराभव केला आहे?Anonymous voting
  • (A) फ्लोरिडा
  • (B) कोलंबिया
  • (C) इराण
  • (D) इंग्लंड
0 votes
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा 2024 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?Anonymous voting
  • (A) ब्राझील
  • (B) फ्रान्स
  • (C) क्रोएशिया
  • (D) अर्जेंटिना
0 votes
पॅरिस ओलंपिक 2024 मध्ये भारताचे किती खेळाडूंची पथक सहभागी होणार आहे?Anonymous voting
  • (A) 113
  • (B) 111
  • (C) 114
  • (D) 115
0 votes
टाइम्स हायर एज्युकेशन 2024 च्या यादीनुसार जगातील कोणते विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे?Anonymous voting
  • (A) हावर्ड विद्यापीठ
  • (B) ऑक्सफर्ड विद्यापीठ
  • (C) एमआयटी विद्यापीठ
  • (D) स्टॅनफोर्ड विद्यापीठ
0 votes
Elige un Plan Diferente

Tu plan actual sólo permite el análisis de 5 canales. Para obtener más, elige otro plan.