Aspirants_Future Officers
महाराष्ट्रातील विविध विभागांमधील कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाच्या सरळसेवा भरती संदर्भात जाहिराती, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिका, सर्व विषयांच्या नोट्स, भरती प्रक्रिया विषय माहिती इत्यादी एकाच मंचावर
Mostrar más2 117
Suscriptores
+124 horas
+27 días
+1730 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
Photo unavailableShow in Telegram
♦️👉विधान परिषदेच्या 4 जागासाठी 26 जून रोजी मतदान
♦️👉पदवीधर -
1. मुंबई
2. कोकण
♦️👉शिक्षक
1. मुंबई
2. नाशिक
Photo unavailableShow in Telegram
♦️👉विधानपरिषदेच्या निवडणुकाची नवी तारीख जाहीर- 26 जून रोजी होणार मतदान
Photo unavailableShow in Telegram
💥👆शिक्षक आणि पदवीधर विधानरिषदेतील आमदार निवडणूक कार्यक्रम
👉 शिक्षक आणी पदवीधर निवडणूक चार जागेसाठी दिनांक जाहिर..
👉२६ जून ला मतदान,
तर ५ जुलै पर्यंत आचारसंहिता..
👍 1
🔥✨जि.प. अमरावती सरळसेवा पदभरती २०२३ कनिष्ठ अभियंता (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) या पदाचा निकाल.
👉 बाकी राहिलेले निकाल यायला सुरवात झाली आहे..
Which one of the following conditions of automobile gives maximum unwounded hydrocarbons? (Nanded ZP 2014)Anonymous voting
- A. Idling
- B. Cruise
- C. Acceleration
- D. Deceleration
👍 1
Two primary air pollutants are (Nanded ZP 2014)Anonymous voting
- A. sulphur dioxide and ozone
- B. nitrogen oxide and peroxyacetylnitrate
- C. sulphur oxide and hydrocarbon
- D. ozone and peroxyacetylnitrate
❤ 1
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? (म्हाडा 22)Anonymous voting
- 1. 1875
- 2. 1888
- 3. 1867
- 4. 1873
केसरी हे प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र _______ने प्रकाशित केले.Anonymous voting
- 1. गोपाळ कृष्ण गोखले
- 2. दादाभाई नौरोजी
- 3. बाळ गंगाधर टिळक
- 4. महात्मा गांधी
व्ही.डी. सावरकर यांनी बांधलेले 'पतित पावन मंदिर' हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? (म्हाडा 22)Anonymous voting
- 1. नागपूर
- 2. पुणे
- 3. रत्नागिरी
- 4. नाशिक
❤ 1