🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Ir al canal en Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Mostrar más7 392
Suscriptores
-824 horas
-327 días
-14230 días
Archivo de publicaciones
7 393
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌वृक्ष वल्ली आम्हा सोयरे!
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 393
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥 प्रशासकीय सेवेच्या सुरुवातीच्या काळामध्ये अशाप्रकारच्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित होण...ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे....हा पुरस्कार आणखी तळमळीने आणि ऊर्जेने लोकसेवेसाठी प्रयत्नरत राहण्यास नक्कीच मला प्रेरणा देत राहील ....मी आपला सदैव आभारी आहे🙏
आपले मार्गदर्शक
आकाश म्हेत्रे सर
(ACST 2024 CLASS-1)
7 393
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌101 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिनेते मोहन जोशी..
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 393
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
नागपूर महानगरपालिका.
👉8659 रिक्त पदे लवकरच भरणार.🔥🔥....👍👍
आयुक्त विपीन इटनकरांचे निर्देश; थेट भरती प्रक्रियेला गती......💯💯
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 393
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 393
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
🔥ऑफर .. ऑफर.. ऑफर 🔥
सर्व बॅचेसवर 50% सूट📔 मराठी व्याकरण व शब्दसंग्रहासाठी विश्वसनीय ठिकाण 📝
🗓 ऑफर फक्त आजच्या दिवस आहे💻 ऑनलाईन बॅच लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.rnattt.rqbjdg डेमो लेक्चर यू ट्यूब लिंक :https://youtu.be/Hv1v5xfRjmQ?si=2SG-tCUCtvrpfZdi टेलिग्राम लिंक :https://t.me/namdevjadhav टीप : फास्ट्रॅक बॅचमध्ये शब्दसंग्रह समाविष्ट आहे. 📞 संपर्क : 8329411912
7 393
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥राज्यसेवा 2026 400+ ✅
💥गट ब 2026 600+ ✅
💥गट क 2026 7000+ ✅
💥2026 मध्ये MPSC सरळसेवच्या सुद्धा चांगल्या जागा असतील ✅...
💥काही जागा सध्या नसल्या तरीही नंतर यात add होतील ✅
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 393
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌गट क 2025💥
👉कटऑफ एप्रिल मध्ये लागेल..👏
Keep focus on study 📖👍
जॉइन 👉 @Authenticclub
7 393
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
Demo_Notes_संपूर्ण_मराठी_व्याकरण_2_0_मराठीमय_अकॅडमी_.pdf5.50 MB
7 393
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
गुढीपाडव्याच्यानिमित्त मराठीमयच्या सर्व BATCHES वर 25% Offer
Coupon code - PADVA
आगामी परिक्षांसाठी मराठीमयच्या updated Batches 👇
➡️ संपूर्ण मराठी व्याकरण 2.0
अवघड डाटा सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्यास मदत करून आत्मविश्वास मिळवुन देणारी संपूर्ण मराठी व्याकरण Batch..सोप्या Tricks.. Mnemonics.. आणि Memorization Techniques.... सोबत आयोगाचा मागील 15 वर्षातील परिक्षांमधील Data Ad on ....30 तासामध्ये संपूर्ण मराठी व्याकरणाचा करेक्ट कार्यक्रम...नो फाफटपसारा फक्त परिक्षाभिमुख➡️ संपूर्ण मराठी शब्दसंग्रह BATCH 2.0
शब्दांचे त्यांच्या काठीण्य पातळीनुसार Zone मध्ये वर्गीकरण.. REVISION साठी अत्यंत उपयुक्त.➡️ 24 PYQ Analysis Batch
2017 पासुनच्या आयोगाच्या 24 प्रश्नपत्रिका..360° Analysis... 24 तासात 1200+ प्रश्नांची REVISIONमार्गदर्शक - राज वाबळे व टीम मराठीमय 📱 ॲप लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=com.mdihte.xnlnhy 📱YouTube - https://youtu.be/uR6f9L-5Kk0?si=qwjNWvZhaAgXTR8M 📱Telegram - @Marathimay
7 393
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌महाड चवदार तळे सत्याग्रह (२० मार्च १९२७) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातील महाड (रायगड) येथे अस्पृश्यांना सार्वजनिक तळ्यावर पाणी भरण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी केलेला ऐतिहासिक लढा होता.
या सत्याग्रहाने मानवी हक्क आणि सामाजिक समतेची मुहूर्तमेढ रोवली. हा दिवस 'सामाजिक सबलीकरण दिन' म्हणून साजरा केला जातो.
🙏🙏
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 393
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🚨MPSC GROUP B MAINS: 15-20 Marks चा हुकमी एक्का! 🚨
अजूनही Grammar चे rules डोळे झाकून रटत बसलाय का?
MPSC examiners ने आता पूर्ण game बदललाय. जर तुम्हाला त्यांचे 'Traps' ओळखता आले नाहीत, तर तुमची Rank हातातून जाईल!
Welcome to MPSC Gr.B Mains Live English Masterclass by Shekhar Kharat.
मी गेल्या 5 वर्षांचे (2019 ते 2024) MPSC Group B Mains English papers पूर्णपणे dismantle (विश्लेषण) केले आहेत.
या Masterclass मध्ये मी तुम्हाला देणार आहे 'X-ray vision', 'Root-word logic', आणि 'Logical Elimination Strategies' ज्यामुळे तुम्ही परीक्षेत सेकंदात अचूक उत्तर शोधू शकाल!
ही फक्त एक revision नाहीये—हे तुमचं Secret Weapon आहे! Competition च्या पुढे जाण्यासाठी आणि Exam Hall मध्ये हक्काचे 10 ते 15 Extra Marks मिळवण्यासाठी ही Batch तुमच्यासाठी Game-Changer ठरेल.
🗓️ बॅचचा तपशील:
✅ कालावधी: १० दिवसांची विशेष बॅच
✅सुरुवात: २३ मार्च २०२६ पासून
💎 या Batch मध्ये तुम्हाला काय मिळेल?
✅ 2019, 2021, 2022, 2023, आणि 2024 Mains Papers चं Surgical Breakdown.
✅ Grammar आणि Vocabulary चे असे Shortcuts जे तुम्हाला कोणत्याही पुस्तकात मिळणार नाहीत.
✅ Direct access to my elite structural logic (वाक्यरचना समजण्याची अचूक पद्धत).
✅ Live Doubt Solving Sessions
💰 Batch Fee: फक्त ₹99 ONLY. (एका चहा-कॉफीच्या किंमतीत तुमची Rank Secure करा!)
⏳ Batch ला लगेच Join कसं करायचं?
1️⃣ खाली दिलेल्या Link वर Click करा.
2️⃣ फॉर्म मधील QR Code स्कॅन करून ₹99 Pay करा.
3️⃣ Payment चा Screenshot Upload करा आणि लगेच Private Telegram Batch ची Link मिळवा!
👇 CLICK HERE TO SECURE YOUR SEAT: 👇
https://forms.gle/3HwajvZM54mKYMJL9
For any queries click here 👇🏽
https://wa.me/919582957191
See you inside the batch! 🎯
7 393
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
SSC CHSL 2025 Tier 1 Exam Final Answer keys and Marks Out 🔥
लिंक - ssc.gov.in
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 393
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
♦️सध्या सगळीकडे खरात ज्योतिषी आणि त्याचे कारणामे बाहेर येत आहेत आणि चांगल्या सुशिक्षित महिला याला बळी पडत आहेत. मुळात आमचा देश भावनिक आहे आणि त्याचा फायदा असले भिकारचोट घेत आहेत. उद्या काय होणार हे कोणीच सांगू शकत नाही हे फक्त आपल्याला भविष्य सांगण्याच्या नावाखाली आपली फसवणूक करत आहेत.
मला बहिणाबाई चौधरी यांच्या दोन ओळी आठवल्या ज्या की शाळेत न गेलेल्या जगाच्या पाठीवरच्या सर्वोत्तम कवयित्री 👇
नको नको जोतिषा माझा हात नको पाहू
माझं भविष्य मला ठाऊक माझ्या जवळ नको येऊ
आमच्या स्त्री मध्ये कधी बहिणाबाई येतील ठाऊक नाही.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 393
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌मुठभर भीतीसाठी ढीगभर स्वप्न विकायची नसतात.🔥🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 393
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
आतापर्यंतच्या सर्व परीक्षांमध्ये अंजनेय अकॅडमीचे आलेले सर्व प्रश्न एकाच PDF मध्ये देत आहोत...✍️✍️✍️
7 393
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
+2
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये अंजनेय अकॅडमीचे आलेले प्रश्न 💥💥💥
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
