🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Ir al canal en Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Mostrar más7 371
Suscriptores
-424 horas
-327 días
-13330 días
Archivo de publicaciones
7 371
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
🔥🔥 TET पेपर leak ,राहुल गांधीच tweet🔥🔥
https://x.com/i/status/2070840926281277567
7 371
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌मी उभा आहे तोवर सामना संपणार नाही, रुतले पाय रणमैदानात तरी पठ्या असा हारणार नाही..
जॉईन https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 371
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
'फुटाफुटी' महाउत्सव!
"काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल... आणि काय ती 'फुटण्याची' परंपरा!"
सांप्रत काळात देशात आणि महाराष्ट्रात सध्या 'फुटणे' हा शब्द इतका लोकप्रिय झालाय की, लवकरच त्याचा समावेश 'राज्य कौशल्यात' करावा लागेल अशी परिस्थिती आहे. एकामागून एक रेकॉर्ड ब्रेक होत आहेत:
आमदार फोडले,
खासदार फोडले,
जिल्हा परिषद सदस्य फोडले,
पंचायत समिती सदस्य फोडले,
नगरसेवक फोडले,
पण शेठ, राजकारणातली ही 'फोडाफोडी' करून मन भरलं नाही म्हणून की काय, आता थेट विद्यार्थ्यांचं भविष्यच फोडायला घेतलंय!
आधी NEET चा पेपर फुटला, आणि आता TET चा पेपरही फुटला!
"या राज्यात आणि देशात आता फक्त 'नारळ' फुटत नाहीत मित्रांनो... इथे सत्ता टिकवायला माणसं फोडली जातात, आणि तरुणांच्या नशिबाचे पेपरही फोडले जातात!"
जॉईन https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 371
Repost from N/a
. 🚨 गुलाल टेस्ट सिरीज 🚨
💥 यशाचा गुलाल आता तुमच्याच हाती... 🔥
🚩 दररोज स्पष्टीकरणासाहित उत्तरे असलेली महाराष्ट्रातील पहिली Test सिरीज.
➡️2026 मध्ये होणाऱ्या प्रत्येक भरती साठी अत्यंत उपयुक्त Test सिरीज.
👉365 दिवस , 👉 365 टेस्ट
#️⃣ संपूर्ण महाराष्ट्रातून तुमची रँक समजणार #️⃣
● विषय : मराठी , सामान्यज्ञान , गणित व बुध्दीमत्ता , इतिहास , भूगोल , विज्ञान , राज्यघटना ,अर्थशास्त्र , इंग्रजी , चालू घडामोडी.
👼प्रत्येक विषयाच्या टॉपिक नुसार घटक टेस्ट व नवीन संभाव्य टेस्ट.
➡️ सरळसेवा ते MPSC PYQ.
➡️ पोलीस भरती PYQ
➡️ TCS PYQ
➡️ वनरक्षक PYQ
1️⃣दररोज 30 प्रश्नांची सराव Test.
2️⃣ प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण असेल.
3️⃣टॉपिक नुसार सर्व घटक टेस्ट.
4️⃣एका वर्षाचे 11000 + प्रश्न पाठच होणार
5️⃣प्रत्येक स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त
6️⃣90 + पेपर ची तयारी याच टेस्ट सिरीज मधून.
🔥" यशाच्या शिखरावर उधळला जाणारा गुलाल दररोजच्या सरावातूनच तयार होतो हे लक्षात ठेवा...
📱 टेस्ट सिरीज घेण्यासाठी Link ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey
https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey
🔥आपल्या जवळच्या मित्राला पण Share करा.
7 371
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
आपल्यापर्यंत आलेले हे शिक्षण कसे आले आपणच जाणून घेऊया…
📺 आजच पहा भाग-०३ 🗓️ २७ जून, शनिवार 🕢 सायं ०६:३० वाhttps://youtu.be/iS4T3L7cvRg?si=X3bSOm17OfvUPP__ फक्त मराठी वारसा YouTube Channel वर.
👉 कृपया हा संदेश शेअर करा, जेणेकरून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी इतिहास प्रत्येक घरापर्यंत पोहचावा.🔔 Marathi Warasa YouTube Channel Subscribe करा आणि नवीन भागांचे अपडेट्स सर्वात आधी मिळवा.
7 371
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
11 जून रोजी संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा झाली आणि आज 27 जून रोजी 27 व्या या दिवशी निकाल जाहीर…
आज शनिवार असून सुद्धा हा निकाल जाहीर 😳🤔🤔🤔
7 371
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST
Descriptive Pattern म्हणजे
के सागर ...
7 371
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
UPSC-MPSC Mains
राज्य व केंद्र लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा 2026-27, वैकल्पिक विषय समाजशास्त्र
१. समाजशास्त्राची मुलतत्त्वे समाजशास्त्र पेपर-१
सांकेतांक १०५५ ,लेखक:- एस.वाय.संदे
https://ksagar.com/product/samajshashtrachi-multatve-s-y-sande-irs/
२. संपूर्ण समाजशास्त्र
लेखक:- के'सागर सर,प्रा.व्ही.बी.पाटील
https://ksagar.com/product/sampoorna-samajshastra/
३. सोशल चेंज इन इंडिया
भारतातील सामाजिक परिवर्तन
मूळ लेखक:-योगेंद्र सिंह,अनुवाद:-ज्योती आफळे
संस्करण:- के'सागर सर
https://ksagar.com/product/social-change-in-india/
४. ॲन इंट्रडक्शन टू सोशिओलॉजी
समाजशास्त्र परिचय
मूळ लेखक :-डॉ.विद्याभूषण,डॉ.डी.आर.सचदेव
मराठी अनुवाद:- डॉ.सुधा.काळदाते,प्रा.पी.के.कुलकर्णी
https://ksagar.com/product/an-introduction-to-sociology-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%af/
✔️Ksagar Publications
02024450125 / 9823118810
✔️Ksagar house of book 02024483166 /9923906500
✔️Ksagar book centre 02024453065/ 9823121395
7 371
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
फायदे 👇👇
1. Remote Desktop Software – संगणकावर दूरून नियंत्रण मिळवून पेपर सोडवणे.
2.Live Screen Sharing – स्क्रीन बाहेर पाठवून उत्तर मिळवणे
3. Spy Camera – बटन, पेन, चष्म्यातील कॅमेऱ्याने प्रश्न पाठवणे.
4. Invigilator Collusion – पर्यवेक्षकाची मदत.
5. Exam Centre Operator Collusion – सेंटर ऑपरेटर संगनमत.
6.Server Manipulation – सर्व्हरवरील डेटा बदलणे.
7.Database Tampering – उत्तरे/गुण डेटाबेसमध्ये बदलणे.
8.Answer Key Manipulation – उत्तरतालिका बदलणे.
9.Login Credential Theft – उमेदवाराचे लॉगिन वापरणे.
10.Multiple Login Exploit – एकाच आयडीने दुसरीकडे लॉगिन.
11.Network Exploit – नेटवर्कचा गैरफायदा.
12.Malware Installation – संगणकात मालवेअर टाकणे.
13.USB Device Attack – USB द्वारे सॉफ्टवेअर बदलणे.
14.Dummy Candidate in Waiting Room – पडताळणीत फसवणूक.
15.Time Extension Fraud – वेळ वाढवून घेणे.
Score Normalization Fraud –
16.नॉर्मलायझेशनमध्ये हस्तक्षेप.
17.Seat Allocation Manipulation – सेंटर/सीट ठरवण्यात गैरप्रकार.
18.Question Bank Theft – प्रश्नसंच चोरी.
19.Insider Data Leak – परीक्षा संस्थेतील कर्मचाऱ्यांकडून माहिती गळती.
वरील फायदे सचिन सर पुरंदर यांच्या निदर्शनास आले आहेत.
जॉईन https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
