cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

TypingEra

One Stop Solution for MPSC Typing Skill Test. एमपीएससी टायपिंग स्किल टेस्ट संदर्भात तज्ञांकडून संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शनासाठी आजच जॉईन करा.

Mostrar más
Publicaciones publicitarias
4 684
Suscriptores
-1124 horas
-2057 días
-41230 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

♦️#skilltest #typing #groupCmains2023 FAQs 👉 उतारा पूर्ण झाला. छान झाली skilltest. आता निकाल कधी ?? ❓❓❓लिपिक चे प्राधिकरण कधी निवडावे लागतील ? किती options असतील ? नंतर change करता येतील काय ?? 👇👇👇👇👇👇 क्रम असा असेल 🟥 Typing exam झाल्यावर जे पास होतील त्यांच्या marks च्या आधारावर general merit list लागेल. ( साधारण 2 महिन्यामध्ये ) 🟥 नंतर जे उमेदवार एकापेक्षा अधिक पदाच्या mains ला आहेत ( म्हणजे कर सहायक , लिपिक, etc ) त्यांना पदांचा पसंतीक्रम preference 7 दिवसा मध्ये द्यावे लागेल. सोबतच जे उमेदवार लिपिक ला आहेत त्यांना प्राधिकरण निहाय पसंती क्रम द्यावे लागेल. आता खरा प्रश्न हा आहे की किती प्राधिकरण आपण निवडू शकतो तर पूर्व चा form भरताना जेवढे सिलेक्ट केले होते त्यामधूनच preference देता येईल. समजा एकाने दोनच प्राधिकरण पूर्व च्या वेळेस निवडले असेल तर त्यासाठी आता फक्त दोनच option राहतील. 🟥 यानंतर Provisional Result येईल ( तात्पुरता ) 🟥 या निकालमधून बाहेर पडण्यासाठी ( opting out ) 7 दिवसांचा कालावधी देण्यात येईल. 🟥 अंतिम निकाल लागेल. 2⃣ मराठी - 1380/1390 etc etc / Eng - 1890/1910 etc etc keystrokes झाले आहेत. मी पास होईन काय ?? 👉 इथे जर तर ची गोष्ट आहे. जर तुम्ही पूर्ण उतारा 98/99% accuracy ने मारला असेल तर pass होण्याचे chances आहेत. इथे सगळा खेळ हा probability चा आहे. Accuracy चांगली असेल आणि आयोगाच्या minimum criteria मध्ये बसले तर तुम्ही पास होऊ शकता. 2021 ला असे अनेक उदाहरणे आहेत की ज्यांचे kd 1369 वगरे होते आणि ते पास झाले. SO या प्रश्नाचं उत्तर आहे Wait and watch........ 3⃣ एखादी/ दुसरी line miss झाली आहे .....माझे होईल काय ? 👉उत्तर परत तेच .... नेमके किती चुका झाल्या हे तुम्हालाचं माहीत नाही मग मला कसं कळणार .... निकालाची वाट पहावी लागेल. 4⃣ प्रमाणापेक्षा/इतरांपेक्षा जास्त kd झाले: माझे होईल काय ? 👉 एक दोन शब्द जास्त type झाले असतील. चिंता करू नका. Accuracy चांगली असेल तर नक्की पास व्हाल. 🌿🌿🌿 ©प्रतिक उरकुडे कर सहायक 2022 मंत्रालयीन लिपिक 2022 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join -@Typingera
Mostrar todo...
👍 32
Photo unavailableShow in Telegram
👍 12
Photo unavailableShow in Telegram
DA 50%
Mostrar todo...
👍 12
🛑आज दिनांक ९ जुलै २०२४ रोजी आयोजित इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी दरम्यान दुसऱ्या सत्रातील एका उमेदवाराने कौशल्य चाचणी सुरू असताना स्वतः CPU बंद केल्याचे आढळून आले आहे. उमेदवाराने केलेल्या त्या कृत्याची परीक्षा कक्षातील सीसीटीव्ही चित्रणावरून खात्री करण्यात आली आहे. टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांना देण्यात आलेल्या सूचनांमधील तरतुदीचे उल्लंघन केले असल्यामुळे संबंधित उमेदवाराच्या कृत्याची आयोगाने गंभीर दखल घेतली असून त्यांचे विरुद्ध आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
Mostrar todo...
🔥 21👍 2
Repost from MPSC
मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दिनांक 8 जुलै 2024 रोजी आयोगामार्फत आयोजित चारही सत्रांची टंकलेखन कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटे उशिराने सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तसेच उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्याची अंतिम वेळ प्रत्येक सत्राकरिता 45 मिनिटांनी वाढवण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Mostrar todo...
👍 6
Photo unavailableShow in Telegram
🛑Skill Test Update...👆 ✔️Breaking News 🔥 आजपासून पवई 4 थ्या मजल्यावर सर्व Acer keyboard⌨️ बदलून एकदम नवीन कोरे Logitech keyboard⌨️ Replace करण्यात आले आहेत...✅✅ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join - @TypingEra
Mostrar todo...
👍 33🔥 7🙏 3🫡 3
Photo unavailableShow in Telegram
🔴Skill Test Update⬇️ 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 सध्या सुरू असलेल्या स्किल टेस्ट साठी वापरला जात असलेला कीबोर्ड... इथून पुढे ज्यांची स्किल टेस्ट शिल्लक आहे त्यांनी एकदा बघून घ्या.... आणि शक्य असेल तर स्किल टेस्ट च्या १-२ दिवस आधी या कीबोर्ड वर प्रॅक्टिस करा. जरी हा कीबोर्ड नसेल तरी कोणताही मिडीयम फ्लॅट कीबोर्ड वापरला तरी चालेल. 💥All The Best💥 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join - @TypingEra
Mostrar todo...
👍 11 8🔥 4🫡 1
🛑 Skill test Update⏳ 🔹एकंदरीत सर्व शिफ्ट मध्ये मराठी उतारा हा १५०० कीस्ट्रोक्स पेक्षा जास्त नव्हता. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔸 Scrolling ची पद्धत ही Drag Method नुसार होती ✅ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹Passage हा खूप किचकट अजिबात नव्हता. मध्यम ते सोपा अशा पद्धतीचा होता.✅ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔸बऱ्यापैकी सर्वच विद्यार्थ्यांचा वेळेत संपूर्ण passage टाईप करुन झाला✅ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ✔️Join - @TypingEra
Mostrar todo...
👍 53🔥 6🤝 1
Photo unavailableShow in Telegram
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-तांत्रिक अडचणीमुळे पुढ़े ढकलण्यात आलेली मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी दि.10 ते 13 जुलै 2024या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9025 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join - @TypingEra
Mostrar todo...
👍 8
2024 साठी कर सहायक पदाच्या 482 जागा असण्याची शक्यता..✅ @TypingEra
Mostrar todo...
🔥 27👍 8🤝 3🫡 1
Elige un Plan Diferente

Tu plan actual sólo permite el análisis de 5 canales. Para obtener más, elige otro plan.