es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Ir al canal en Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram गणित अभ्यास

El canal गणित अभ्यास (@ganitabhyas) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 37 679 suscriptores, ocupando la posición 5 012 en la categoría Educación y el puesto 10 050 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 37 679 suscriptores.

Según los últimos datos del 19 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 608, y en las últimas 24 horas de -5, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 9.03%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.30% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 401 visualizaciones. En el primer día suele acumular 1 244 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 20.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 20 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

37 679
Suscriptores
-524 horas
-507 días
+60830 días
Archivo de publicaciones
2250 रू हे 8 पुरुष, 6 स्त्रिया, व 4 मुले यांच्यामध्ये वाटायचे आहेत. 1 पुरुष 1 स्त्री व 1 मुलगा यांच्या वाट्याचे प्रमाण 6:5: 3 आहे तर, एका स्त्रीचा वाटा किती ?
Anonymous voting
21 ene, 20:48

एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किमी प्रति तास या वेगाने जातो आणि 6 किमी प्रति तास वेगाने परत येतो. तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती? (संयुक्त पूर्व परीक्षा 2022)
Anonymous voting
21 ene, 20:48

एका दुकानदाराने 18 शर्ट ₹2800 ला विकल्यास ₹80 तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती ? (Technical Assist.Mains 2021)
Anonymous voting
21 ene, 20:48

एका दुकानदाराने 15 शर्ट ₹2,340 ला विकल्यावर ₹ 60 तोटा झाला. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती ? (संयुक्त पूर्व परीक्षा 2023)
Anonymous voting
21 ene, 20:48

366 पृष्ठे असलेल्या पस्तकांच्या पृष्ठांची संख्या करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण अंकाची संख्या आहे. (लिपिक टंकलेखक परीक्षा 2021)
Anonymous voting
21 ene, 20:48

एका पिशवीमध्ये 5: 9 : 4 च्या प्रमाणात 50 पैसे, 25 पैसे आणि 10 पैशांची नाणी आहेत, ज्याची एकूण रक्कम ₹206 होते. पिशवीतील एकूण नाण्यांची संख्या आहे. (लिपिक टंकलेखक परीक्षा 2021)
Anonymous voting
21 ene, 20:48

दोघा भावांच्या वयाची बेरीज ३५ वर्ष आहे. त्यातील एक भाऊ दुसऱ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे, तर मोठ्या भावाचे वय खालीलपैकी किती असेल? (जालना शिपाई पोलीस भरती 2017)
Anonymous voting
21 ene, 20:48

सदऱ्याला कोट म्हटले, कोटाला पागोटे म्हटले, पागोट्याला साडी म्हटले, साडीला धोतर म्हटले आणि धोतराला सदरा म्हटले तर डोक्यावर घालण्यासाठी काय वापरायचे?
Anonymous voting
21 ene, 20:48

x या संख्येतून 75% काढून त्यामध्ये 75 ही संख्या मिळविली असता x हीच संख्या मिळते, तर x = ?
Anonymous voting
21 ene, 20:47

A या स्थानकावरून B या स्थानाकाकडे जाणारी 1100 m लांबीची आगगाडी ताशी 50 km वेगाने जाते. B कडून A कडे जाणारी 1300 मी. लांबीची आगगाडी ताशी 70 km वेगाने जाते. तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील?
Anonymous voting
21 ene, 20:47

एका ट्रेन ला 20 km अंतर 60km/hr वेगाने ,पुढील 20 km अंतर 100 km/hr वेगाने जीते व त्यापुढील 20 km अंतर 80km/hr वेगाने पुर्ण करते .तर पुर्ण २० किमी अंतर कापावयास किती वेळ लागेल.
Anonymous voting
21 ene, 20:47

एका टिव्हीची किंमत रु. 20000 आहे. टिव्हीच्या किंमतीची झीज (Depreciation) दरवर्षी 5% होते, दोन वर्षानंतर टिव्हीची किंमत किती असेल ?
Anonymous voting
21 ene, 20:47

एका दुकानदाराने एक खुर्ची 10% नफ्याने विकली जर त्याने ती 20% नफ्याने विकली असती तर त्यास 25 रू. जास्त मिळाले असते. तर त्या खुर्चीची मूळ किंमत किती ?
Anonymous voting
21 ene, 20:47

Q.)एका वस्तूची छापील किंमत 1850 रु. आहे. दुकानदाराने ती मनोजला 1702 रुपयास विकली, तर मनोजला शेकडा किती सूट मिळाली ?
Anonymous voting
21 ene, 20:47

Q.)एका टेबलाची छापील किंमत 7500 रु. आहे. दुकानदार त्या छापील किमतीवर 12 टक्के सूट देतो. तर ते टेबल गिऱ्हाईकास किती रुपयास मिळेल ?
Anonymous voting
21 ene, 20:47

119) 'संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025' कोणाला देण्यात आला आहे ?
Anonymous voting
20 ene, 11:02

118) खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त कोणत्या दिवशी महाराष्ट्रात 'महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन' साजरा केला जातो ?
Anonymous voting
20 ene, 11:02

✅ गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
✅ गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
19 ene, 06:42
19 ene, ~08:07

एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 रुपये व 1890 आहे. तर दसादशे व्याजदर किती? अहिल्यानगर 2024
Anonymous voting
18 ene, 21:22

250 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 45 किमी वेगाने धावते, तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यास किती वेळ लागेल? अहिल्यानगर 2024
Anonymous voting
18 ene, 21:22