es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Ir al canal en Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram गणित अभ्यास

El canal गणित अभ्यास (@ganitabhyas) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 37 640 suscriptores, ocupando la posición 5 020 en la categoría Educación y el puesto 10 060 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 37 640 suscriptores.

Según los últimos datos del 20 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 596, y en las últimas 24 horas de -19, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 9.21%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.22% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 468 visualizaciones. En el primer día suele acumular 1 213 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 20.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 21 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

37 640
Suscriptores
-1924 horas
-667 días
+59630 días
Archivo de publicaciones
🔴वेग, वेळ आणि अंतर विषयी संपूर्ण माहिती : ▪️नमूना दूसरा – 🟤उदा. ताशी 40 कि.मी. वेगाने जाणार्‍या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल? 1मि. 12से. 1मि. 25से. 36से. 1मि. 10से. उत्तर : 1मि. 12से. 🔺क्लृप्ती :- ⚪️एकूण कापावयाचे अंतर = गाडीची लांबी + पूलाची लांबी = 400+400 =800 मि. 🟣पूल ओलांडण्यास लागणारा वेळ = ▪️ गाडीची लांबी + पूलाची लांबी/ताशी वेग × 18/5.
01 may 2025, 13:40

🔴वेग, वेळ आणि अंतर विषयी संपूर्ण माहिती : 🟤नमूना पहिला – ▪️उदा.   🔺300 मीटर लांबीच्या ताशी 72 कि.मी. वेगाने जाणार्‍या आगगाडीच्या एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? 45 से. 15 से. 25 से. 35 से. उत्तर : 15 से. ▪️क्लृप्ती :- 🔵एका तासाचे सेकंद = 3600 व 1 कि.मी. = 1000 मी. 🔺 3600/1000=18/5, या आधारे वेग व वेळ काढताना 18/5 ने गुणा व अंतर काढताना 5/18 ने गुणा. खांब. 🔺 ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × 18/5 ∶:  ⚪️ 300/72×18/5=15 सेकंद.
01 may 2025, 13:40

प्रश्न. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो ❓
प्रश्न. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो ❓
01 may 2025, 13:09
01 may 2025, ~20:56

photo content
01 may 2025, 13:04

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯(500×0.8×0.5)÷2=?
Anonymous voting
01 may 2025, 12:58

🚨गणित महासंग्राम 🚨 🎯एका पिशवीत काही गोळ्या आहेत, त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात तर त्या पिशवीत किती गोळ्या होत्या..
Anonymous voting
01 may 2025, 12:40

🚨गणित महासंग्राम 🚨 🎯अमीरने 2000 रुपयाच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1000 व 200 रुपयाच्या भरल्या जर त्याने एकूण रक्कम 16000 रु बँकेत भरली असेल तर त्याने भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती.
Anonymous voting
01 may 2025, 12:32

photo content
01 may 2025, 12:28

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯51+52+53+54+55+...............+99+100= ?
Anonymous voting
01 may 2025, 12:21

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯प्रत्येक तासाला घड्याळात ज्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात म्हणजे 1 वाजता । टोल, 2 वाजता 2 टोल याप्रमाणे तर 12 तासात किती टोल पडतील ?
Anonymous voting
01 may 2025, 08:40

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एक घड्याळ जे प्रत्येक 3 मिनिटात 5 सेकंद पुढे जाते, ते सकाळी 7 वाजता बरोबर लावले आहे. जर त्याच दिवशी दुपारी ते घड्याळ जर 4 वाजून 15 मिनिटांची वेळ दाखवत असेल तर बरोबर वेळ काय असेल ?
Anonymous voting
01 may 2025, 08:39

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एक घड्याळ दर तासाला 12 सेकंद पूढे जाते जार सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी दुपारी 04 वाजता घड्याळात किती वाजले असतील ?
Anonymous voting
01 may 2025, 08:37

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯2 वाजून 30 मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील ?
Anonymous voting
01 may 2025, 08:34

🚨गणित महासंग्राम 🚨 🎯5 वाजून 10 मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील?
Anonymous voting
01 may 2025, 08:33

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯12 वाजून 23 मिनिटांनी घड्याळाच्या आरश्यातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील?
Anonymous voting
01 may 2025, 08:32

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका भिंतीवरील घड्याळात 7:35 वाजले असतील तर ते घड्याळ आरशात पाहिले असता कोणती वेळ दाखवेल ?
Anonymous voting
01 may 2025, 08:31

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯1.30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल?
Anonymous voting
01 may 2025, 08:29

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯घड्याळात 12 वाजून 20 मिनिटे अशी वेळ झाली आहे; तर तास काटा व मिनिटकाटा यांमधील कोन किती अंशाचा असेल ?
Anonymous voting
01 may 2025, 08:28

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯6 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल ?
Anonymous voting
01 may 2025, 08:27

🚨गणित महासंग्राम 🚨 🎯2.30 वाजाता तासकाटा व मिनिटकाटा यांच्यातील कोन किती अंशाचा असेल?
Anonymous voting
01 may 2025, 08:25