es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Ir al canal en Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram गणित अभ्यास

El canal गणित अभ्यास (@ganitabhyas) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 37 613 suscriptores, ocupando la posición 5 027 en la categoría Educación y el puesto 10 082 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 37 613 suscriptores.

Según los últimos datos del 22 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 152, y en las últimas 24 horas de -20, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 10.05%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.32% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 781 visualizaciones. En el primer día suele acumular 1 248 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 22.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 23 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

37 613
Suscriptores
-2024 horas
-897 días
+15230 días
Archivo de publicaciones
🌺 आजपासून RPF भरती 2024 संपूर्ण तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 1000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂�
🌺 आजपासून RPF भरती 2024 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 1000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
13 jun 2024, 22:51
13 jun 2024, ~23:25

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका पावलो पावली येतील कठीण प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका...!! शुभ सकाळ...👮❤️
13 jun 2024, 20:57

✅ मित्रांनो खुशखबर ✅ पोलीस मध्ये येणारे मराठी व्याकरणाचे PYQ  खालील चॅनल वर टाकले आहेत लवकरात लवकर सोडवून घ्या 🔽🔽🔽🔽🔽🔽🔽 ╔════════════════╗ ▒    मराठी व्याकरण फ्री    ▒ ╚════════════════╝
13 jun 2024, 13:51
13 jun 2024, ~23:51

⭕ मूळ अवयव शोधा. 2⁸×3⁵×5⁹=?
Anonymous voting
13 jun 2024, 12:57

⭕1000⁷÷10¹⁸=?
Anonymous voting
13 jun 2024, 12:56

⭕ एका समभुज चौकोनाचे कर्ण अनुक्रमे 5 सेमी व 6 सेमी आहेत तर त्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती?
Anonymous voting
13 jun 2024, 12:50

⭕एका स्कुटरची दर्शनी किंमत 47500 रू आहे विक्रीची किंमत 43700 रू आहे तर दुकानदाराने शे.किती सूट दिली?
Anonymous voting
13 jun 2024, 12:45

⭕78 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
Anonymous voting
13 jun 2024, 12:42

⭕ विसंगत संख्या कोणती?
Anonymous voting
13 jun 2024, 12:20

⭕ III गुणिले IV भागीले II=?
Anonymous voting
13 jun 2024, 12:19

⭕ 18 ही संख्या 18 वेळा बेरीज करून किती येईल?
Anonymous voting
13 jun 2024, 12:17

⭕ सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणती आहे?
Anonymous voting
13 jun 2024, 12:15

✅ मित्रांनो खुशखबर ✅ पोलीस मध्ये येणारे मराठी व्याकरणाचे PYQ  खालील चॅनल वर टाकले आहेत लवकरात लवकर सोडवून घ्या 🔽🔽🔽🔽🔽🔽🔽 ╔════════════════╗ ▒    मराठी व्याकरण फ्री    ▒ ╚════════════════╝
13 jun 2024, 09:07
13 jun 2024, ~10:24

⭕ दिलीप व मधू यांच्या वयात 12 वर्षाचे अंतर आहे, मधू दिलीप पेक्षा 12 वर्षानी लहान आहे, तर 6 वर्षानंतर त्याच्या वयातील फरक किती होईल?
Anonymous voting
13 jun 2024, 08:22

⭕ एक टाकी 2 नळ चालू असता 12 तासात भरते. तीच टाकी 3 नळ चालू असतील तर___ तासात भरले.
Anonymous voting
13 jun 2024, 08:18

✍ कोणतेही सूत्र न वापरता 15 जून पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 ✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
13 jun 2024, 06:28
13 jun 2024, ~07:00

✅ मित्रांनो खुशखबर ✅ पोलीस मध्ये येणारे मराठी व्याकरणाचे PYQ  खालील चॅनल वर टाकले आहेत लवकरात लवकर सोडवून घ्या 🔽🔽🔽🔽🔽🔽🔽 ╔════════════════╗ ▒    मराठी व्याकरण फ्री    ▒ ╚════════════════╝
13 jun 2024, 06:13
13 jun 2024, ~06:28

💟 सर्वांनी चॅनल ला जॉईन करून घ्या .
13 jun 2024, 04:10

🌺 आज पासून फ्री टेस्ट चालू घडामोडी टेस्ट चालू होत आहे 🚨 WhatsApp Group जॉईन करा 👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/002
🌺 आज पासून फ्री टेस्ट चालू घडामोडी टेस्ट चालू होत आहे 🚨 WhatsApp Group जॉईन करा 👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m ✅ सर्वांसाठी मोफत आहे...
13 jun 2024, 04:08

🔥🔥 खुश खबर 👇👇 ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त अर्धा तास लिंक उपलब्ध असेल
13 jun 2024, 03:32
13 jun 2024, ~04:13