es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Ir al canal en Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram गणित अभ्यास

El canal गणित अभ्यास (@ganitabhyas) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 37 677 suscriptores, ocupando la posición 5 012 en la categoría Educación y el puesto 10 050 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 37 677 suscriptores.

Según los últimos datos del 19 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 608, y en las últimas 24 horas de -5, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 9.03%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.30% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 401 visualizaciones. En el primer día suele acumular 1 244 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 20.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 20 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

37 677
Suscriptores
-524 horas
-507 días
+60830 días
Archivo de publicaciones
एका शिडीचे खालचे टोक भिंतीपासून 5 मीटर अंतरावर जमिनीस टेकलेले असून तिचे वरचे टोक जमिनीपासून 12 मीटर उंचीवर त्याच भिंतीला टेकलेले आहे. तर त्या शिडीची लांबी किती ? नाशिक ग्रामीण 2024
Anonymous voting
01 nov 2025, 23:10

1 ते 50 पर्यंत च्या सर्व सम संख्या व सर्व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती ? नाशिक ग्रामीण 2024
Anonymous voting
01 nov 2025, 23:09

2 वाजण्यास 10 मिनिट कमी असताना घडायचा तास व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल ? लातूर पोलीस 2024
Anonymous voting
01 nov 2025, 23:09

एक मॅट्रिक टन =.......?
Anonymous voting
01 nov 2025, 23:09

एक फळ विक्रेत्यांची चार दिवसांची सरासरी 280 रुपये विक्री झाली. पाचव्या दिवशी 360 रूपये विक्री झाली.तर 5 दिवसांची सरासरी विक्री किती
Anonymous voting
01 nov 2025, 23:09

जर a²+b²= 117, ab = 54 तर a+b÷ a-b =? 🔥नागपूर srpf - 4, 2024 मॅथ्स 🔥
Anonymous voting
01 nov 2025, 23:09

ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?
Anonymous voting
01 nov 2025, 23:09

एका गावाची लोकसंख्या चार हजार आहे. ती दरवर्षी दहा टक्के वाढते. तर दोन वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती असेल ? (पोलीस भरती 2019/2023)
Anonymous voting
01 nov 2025, 23:08

एका वर्गातील विद्यार्थी काही रंगांमध्ये बसलेले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत. वर्गात एकूण 400 विद्यार्थी आहेत. तर एकूण रांगा किती होतील ? (पोलीस भरती 2023)
Anonymous voting
01 nov 2025, 23:08

100 मुलांच्या वर्गात 60 मुले चहा पितात, 40 मुले कॉफी पितात आणि 25 पंचवीस मुले चहा आणि कॉफी दोन्ही पितात तर त्या वर्गात चहा किंवा कॉफी न पिणारे किती विद्यार्थी आहेत ? (पोलीस भरती 2023)
Anonymous voting
01 nov 2025, 23:08

सातारा ते सांगली अंतर जाताना तासी 60 किमी व परत येताना तेच अंतर ताशी 90 किमी वेगाने कापले , तर संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग काढा
Anonymous voting
01 nov 2025, 23:08

एका शाळेत सहाशे विद्यार्थी आहेत . त्यातील मुलांचे सरासरी वय 12 व मुलींचे सरासरी वय 11 आहे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय अकरा वर्ष नऊ महिने आहे . तर शाळेतील मुले व मुली किती
Anonymous voting
01 nov 2025, 23:08

एक नळाने पाण्याची टाकी 12 तासात दुसऱ्या नळाने 8तासात व तिसऱ्या नळाने 24 तासात भरते जर तिन्ही नळ एकदाच सुरू केली तर ती टाकी किती तासात पूर्ण भरेल
Anonymous voting
01 nov 2025, 23:08

जॉन व महंमद यांच्या वयाची बेरीज 25 वर्षे आहे मोहम्मद आणि गोविंद यांच्या वयाची बेरीज 35 वर्षे आहे जॉन आणि गोविंद यांच्या वयाची बेरीज 30 वर्षे आहे तर जॉन आणि गोविंद यांच्या वयाचे गुणोत्तर काय होईल.?
Anonymous voting
01 nov 2025, 23:07

सध्या तुमचे वय 50 व तुमच्या भावाचे वय पंचवीस वर्ष असेल तर किती वर्षापूर्वी तुम्हा दोघांच्या वयांची बेरीज 69 असेल?
Anonymous voting
01 nov 2025, 23:07

मुलगा ,आई ,वडील यांची आजची वय अनुक्रमे 10 वर्ष 30 वर्ष आणि 40 वर्ष आहेत तर किती वर्षांनी त्यांचे वय 3:7:9 या प्रमाणात होतील.
Anonymous voting
01 nov 2025, 23:07

✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न कर
✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 👉टीप :- लिंक 10 मिनिटे असेल.
01 nov 2025, 13:11
01 nov 2025, ~22:42

01 nov 2025, 05:05
01 nov 2025, ~06:58

तीन भावंडांच्या वयाची बेरीज 42 वर्षे आहे दहा वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर १:२:३ होते तर सर्वात लहान भावाचे वय किती.
Anonymous voting
01 nov 2025, 00:59

एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे, दोन्ही संख्यांची बेरीज 120 असल्यास पहिली संख्या कोणती आहे ?
Anonymous voting
01 nov 2025, 00:59