es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Ir al canal en Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram गणित अभ्यास

El canal गणित अभ्यास (@ganitabhyas) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 37 679 suscriptores, ocupando la posición 5 012 en la categoría Educación y el puesto 10 050 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 37 679 suscriptores.

Según los últimos datos del 19 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 608, y en las últimas 24 horas de -5, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 9.03%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.30% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 401 visualizaciones. En el primer día suele acumular 1 244 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 20.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 20 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

37 679
Suscriptores
-524 horas
-507 días
+60830 días
Archivo de publicaciones
3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल?
Anonymous voting
11 dic 2025, 03:23

73.346 व 52.294 या दोन संख्यांमधील 4 च्या स्थानिक किंमतीतील फरक किती?
Anonymous voting
11 dic 2025, 03:23

18,23,28,33,38,43 या संख्यांची सरासरी किती?
Anonymous voting
11 dic 2025, 03:23

18.834 + 818.34 - ? = 618.43
Anonymous voting
11 dic 2025, 03:23

0.0008 + 2.56278 × 0.56 ÷ 0.28 = ?
Anonymous voting
11 dic 2025, 03:22

0.25 ×2.5 ×1.2 =?
Anonymous voting
11 dic 2025, 03:22
11 dic 2025, ~03:23

गणित solve करूंगा 😂
गणित solve करूंगा 😂
11 dic 2025, 03:22

0.25 × 2.5 × 1.2 =?
Anonymous voting
11 dic 2025, 03:22

तास, मिनिटे, सेकंद यांचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर - 1 तास = 60 मिनिटे      0.1 तास = 6 मिनिटे    0.01 तास = 0.6 मिनिटे 1 तास = 3600 सेकंद      0.01 तास = 36 सेकंद    1 मिनिट = 60 सेकंद      0.1 मिनिट = 6 सेकंद  1 दिवस = 24 तास               = 24 × 60               =1440 मिनिटे                 = 1440 × 60               = 86400 सेकंद घडयाळाच्या काटयांतील अंशात्मक अंतर - घड्याळातील लगतच्या दोन अंकांतील अंशात्मक अंतर 300 असते.  दर 1 मिनिटाला मिनिट काटा 60 ने पुढे सरकतो.  दर 1 मिनिटाला तास काटा (1/2)0 पुढे सरकतो. म्हणजेच 15 मिनिटात तास काटा (7.5)0 ने पुढे सरकतो. तास काटा व मिनिट काटा यांच्या वेगतील फरक = 6 –(1/0)0 = 5(1/2) = (11/2)0 म्हणजेच मिनिटकाट्यास 10 भरून काढण्यास (2/11) मिनिटे लागतात.   दशमान परिमाणे - विविध परिमाणांत एकमेकांचे रूपांतर करताना खालील तक्ता लक्षात ठेवा. 100 कि.ग्रॅ. = 1 क्विंटल  10 क्विंटल = 1 टन      1 टन = 1000 कि.ग्रॅ.  1000 घनसेंमी = 1 लिटर   1 क्युसेक=1000घन लि.    12 वस्तू = 1 डझन      12 डझन = 1 ग्रोस         24 कागद = 1 दस्ता  20 दस्ते = 1 रीम     1 रीम = 480 कागद.  विविध परिमाणे व त्यांचा परस्पर संबंध - अ) अंतर – 1 इंच = 25.4 मि.मि. = 2.54 से.मी. 1 से.मी. = 0.394 इंच  1 फुट = 30.5 सेमी.   1 मी = 3.25 फुट 1 यार्ड = 0.194 मी.            1 मी = 1.09 यार्ड ब) क्षेत्रफळ -     1 स्व्के. इंच = 6.45 सेमी 2 1 सेमी 2 = 0.155 इंच 2 1 एकर = 0.405 हेक्टर 1 हेक्टर = 2.47 एकर = 100 आर/गुंठे 1 स्व्के. मैल = 2.59 कि.मी. 2 1 एकर फुट = 1230 मी. 3 = 1.23 मैल  1 कि.मी. 2 = 0.386 स्व्के.मैल1 गॅलन = 4.55 लिटर  क) शक्ती -     1 एच.पी. = 0.746 किलो वॅट 1 किलो वॅट = 1.34 एच.पी.  ड) घनफळ -    1(इंच) 3 = 16.4 सेमी. 2 1 (सेमी) 3 = 0.610 (इंच) 3  क्युबिक फुट (1 फुट) 3 = 0.283 मी. 3 1 मी 3 = 35 फुट 3  1 यार्ड 3 = 0.765 मी. 3  इ) वजन -     1 ग्रॅम = 0.0353 औंस (Oz) 0 1 पौंड (lb) = 454 ग्रॅम 1 कि.ग्रॅ. = 2.0 पौंड (lb)  वय व संख्या - दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज + दोन संख्यातील फरक) ÷ 2 लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2 वय वाढले तरी दिलेल्या दोघांच्या वयातील फरक तेवढाच राहतो.  दिनदर्शिका – एकाच वारी येणारे वर्षातील महत्वाचे दिवस  महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात.  टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, शिक्षक दिन, बाल दिन हे दिवस एकाच वारी येतात.   नाणी - एकूण नाणी = एकूण रक्कम × 100 / दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज  एकूण नोटा = पुडक्यातील शेवटच्या नोटचा क्रमांक – पहिल्या नोटेचा क्रमांक + 1  पदावली - पदावली सोडविताना कंस, चे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी (÷, ×, +, -) Join @rajmudrasatara
09 dic 2025, 06:45

संख्यांचा लसावी मसावी च्या 12 पट असुन लसावि व मसावि यांची बेरीज 195 आहे जर त्या संख्या पैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या कोणती?
Anonymous voting
09 dic 2025, 06:11

ताशी 84 किमी वेगाने धावणारी 500 मी लांबीची आगगाडी 900 मी लांबीच्या बोगद्यास किती कालावधीत ओलांडेल?
Anonymous voting
09 dic 2025, 06:11

एका शर्टाची छापील किंमत 850 रुपये आहे. छापील किमतीवर प्रथम शेकडा 20 टक्के. नंतर शेकडा 15 टक्के अशा क्रमाने सूट घेऊन घेतला तर त्याची विक्री किंमत किती?
Anonymous voting
09 dic 2025, 06:11

✅✅एका किल्ल्यात 150 सैनिकांना 45 दिवस पुरेल एवढे धान्य आहे. पण 10 दिवसानंतर 25 सैनिक तो किल्ला सोडून गेले. तर आता अगोदरच्या प्रमाणात शिल्लक माणसांना ते धान्य किती दिवस पुरेल.
Anonymous voting
09 dic 2025, 06:11

सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
08 dic 2025, 03:26
08 dic 2025, ~03:28

एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढीच बदके आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास त्यापैकी ससे किती ?
Anonymous voting
08 dic 2025, 03:10

एका गावात मराठी जाणणारे 82 %, हिंदी जाणणारे 76% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 2244 लोक आहेत. जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतील तर त्या गावाची लोकसंख्या किती ? (तलाठी भरती 2019)
Anonymous voting
08 dic 2025, 03:10

एका परिक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर दोन विषयात घेतलेल्या या परिक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले
Anonymous voting
08 dic 2025, 03:10

50 विद्यार्थ्यांच्या वर्गात, टिम हा टाँगपेक्षा 9 क्रमांक वर आहे. टॉग शेवटून 10 व्या क्रमांकावरअसल्यास, टिम सुरुवातीपासून कितव्या क्रमांकावर असेल?
Anonymous voting
08 dic 2025, 03:09

रामने घनश्याम कडून दसादशे आठ टक्के दराने 550 रुपये सरळ व्याजाने कर्जाऊ घेतले त्याने सहा महिन्यानंतर सर्व रक्कम परत केली तर रामने किती रक्कम परत केली?
Anonymous voting
08 dic 2025, 03:09

जर हा B च्या निमपट कार्यक्षम असेल आणि B ला एक काम पूर्ण करण्यास 12 तास लागत असतील तर A आणि B दोघांना मिळून ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील ?
Anonymous voting
08 dic 2025, 03:09