es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Ir al canal en Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram गणित अभ्यास

El canal गणित अभ्यास (@ganitabhyas) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 37 589 suscriptores, ocupando la posición 5 038 en la categoría Educación y el puesto 10 078 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 37 589 suscriptores.

Según los últimos datos del 23 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 56, y en las últimas 24 horas de -19, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 10.31%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.32% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 878 visualizaciones. En el primer día suele acumular 1 248 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 23.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 24 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

37 589
Suscriptores
-1924 horas
-957 días
+5630 días
Archivo de publicaciones
🛑 आजचे चालू घडामोडी 🛑 ▪️ सुरत येथे जगातील सर्वात मोठे डायमंड एक्सचेंज ऑफिस कॉम्प्लेक्स स्थापन करण्यात आले. ▪️ बारामती येथे देशातील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्स ची निर्मिती करण्यात आली आहे. ▪️ देशातील केरळ राज्यामध्ये प्रथमच कोविड-19 JN-1 च्या नवीन उपप्रकाराचा रुग्ण आढळून आला आहे. ▪️ हरियाणा राज्याने विजय हजारे ट्रॉफी चे विजेतेपद पटकावले आहे. ▪️सुरत विमानतळाला केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आला. ▪️ 19 डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. ▪️ दिया शर्मा यांना पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार देण्यात आला आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
18 dic 2023, 22:09

sticker.webp0.11 KB
18 dic 2023, 20:15

🏆काही  IMP  पुरस्कार/सम्मान🏆 ▪️आंतरराष्ट्रीय अॅनी पुरस्कार 2023 - थॅलॅप्पील प्रदीप ▪️गांधी शांतता पुरस्कार (2021 साठी) - गीता प्रेस (गोरखपूर उत्तर प्रदेश) ▪️प्रतिष्ठित 'लोकमान्य टिळक पुरस्कार' - पंतप्रधान नरेंद्र मोदी ▪️जर्मन शांतता पुरस्कार 2023 - सलमान रश्दी ▪️रॅमन मॅगसेसे पुरस्कार – दलाई लामा ▪️२३ एबेल पुरस्कार (गणित क्षेत्र) 2023 - लुई कॅफेरेली ▪️लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार - आशा भोसले ▪️57 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 दामोदर मौजो ▪️वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023 -आलिया मीर ▪️ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया 2023 - रतन टाटा ▪️पोर्टर पुरस्कार -2023 -  आरोग्य मंत्रालय ▪️32 वा व्यास सम्मान पुरस्कार 2022 - डॉ.ज्ञान सरस्वती
18 dic 2023, 20:15

sticker.webp0.11 KB
18 dic 2023, 19:27

😍 हापूस आंब्याची झाडे ........ जिल्ह्यात आढळतात?
😍 हापूस आंब्याची झाडे ........ जिल्ह्यात आढळतात?
18 dic 2023, 10:33
18 dic 2023, ~20:09

🛑 पेटा इंडिया पर्सन ऑफ द ईयर 2023 ची नुकतीच घोषणा झाली असून - दिया शर्मा यांना हा पुरस्कार मिळाला. ✅ पेटा इंडिया - 2021  - आलिया भट्ट ✅ पेटा इंडिया - 2022  - सोनाक्षी सिन्हा पुरस्काराबद्दल थोडक्यात 👇 ▪️स्थापना - 22 मार्च 1980 ▪️मुख्यालय- संयुक्त राज्य अमेरिका ▪️प्राण्यांना चांगली वागणूक देणाऱ्यांना हा पुरस्कार प्रधान केला जातो ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://t.me/Vardi_hich_amchi_shan
18 dic 2023, 10:33

😍 हापूस आंब्याची झाडे ........ जिल्ह्यात आढळतात?
😍 हापूस आंब्याची झाडे ........ जिल्ह्यात आढळतात?
18 dic 2023, 08:29
18 dic 2023, ~10:33

sticker.webp0.00 KB
18 dic 2023, 07:45
18 dic 2023, ~08:29

👆महत्त्वाचा प्रश्न 90% विद्यार्थ्यांनी चुकवला 👆
👆महत्त्वाचा प्रश्न 90% विद्यार्थ्यांनी चुकवला 👆
18 dic 2023, 06:02
18 dic 2023, ~08:29

येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 च्या दृष्टीने आपण राज्यसेवा Mission 2024 हा ग्रूप तयार केला आहे. फायदा न झाल्यास लेफ्ट होऊ शकता. केवळ १ तास लिंक सूरू आहे नंतर लिंक बंद करण्यात येईल.                    👇👇जॉईन करा👇👇       https://t.me/+KKEj1tChKAJkZTll       https://t.me/+KKEj1tChKAJkZTll       https://t.me/+KKEj1tChKAJkZTll ✅ग्रुपचा फायदा न झाल्यास लेफ्ट होऊ शकता.✅
18 dic 2023, 05:47
18 dic 2023, ~06:07

sticker.webp0.11 KB
18 dic 2023, 01:55
18 dic 2023, ~08:29

🚔 जगातील सर्वात मोठ्या विमानाला कोणते नाव देण्यात आले आहे? 🚨 वर्दी हीच आमची शान 🚨
Anonymous voting
18 dic 2023, 01:55

sticker.webp0.11 KB
18 dic 2023, 01:53

🚔 रेबीज मुक्त राज्य म्हणून घोषित होणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? 🚨 वर्दी हीच आमची शान 🚨
Anonymous voting
18 dic 2023, 01:53

sticker.webp0.11 KB
18 dic 2023, 01:50

🚔 रामसर स्थळांची सर्वाधिक संख्या असलेला आशियाई देश कोणता? 🚨 वर्दी हीच आमची शान 🚨
Anonymous voting
18 dic 2023, 01:50

sticker.webp0.11 KB
18 dic 2023, 01:45

🚔 कोणत्या राज्याचा डिजिटल सातबारा देशात प्रथम क्रमांकावर आहे? 🚨 वर्दी हीच आमची शान 🚨
Anonymous voting
18 dic 2023, 01:45

sticker.webp0.11 KB
18 dic 2023, 01:42

🚔 देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? 🚨 वर्दी हीच आमची शान 🚨
Anonymous voting
18 dic 2023, 01:42