es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Ir al canal en Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram गणित अभ्यास

El canal गणित अभ्यास (@ganitabhyas) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 37 677 suscriptores, ocupando la posición 5 012 en la categoría Educación y el puesto 10 050 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 37 677 suscriptores.

Según los últimos datos del 19 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 608, y en las últimas 24 horas de -5, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 9.03%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.30% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 401 visualizaciones. En el primer día suele acumular 1 244 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 20.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 20 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

37 677
Suscriptores
-524 horas
-507 días
+60830 días
Archivo de publicaciones
एका बॉक्सची लांबी 25 से.मी. आणि रुंदी 10 सें.मी. आहे. त्या बॉक्सचे घनफळ 1250 घनसें. मी. आहे. तर त्या बॉक्सची जाडी किती असेल? (Srpf G2 पुणे 2024)
Anonymous voting
16 oct 2025, 09:06

एका फुलांच्या करंडीमध्ये काही फुले आहेत. या फुलांचे प्रत्येकी 30 किंवा 40 किंवा 50 फुलांचा एक असे हार बनविले तर प्रत्येक वेळेस हार पूर्ण होण्यास 5 फुले कमी पडतात. तर त्या करंडीत कमीत कमी किती फुले असावीत ? (SRPF G2 पुणे 2024)
Anonymous voting
16 oct 2025, 09:05

एका संख्येच्या पाव भागाची तिप्पट 72 आहे. तर ती संख्या कोणती?
Anonymous voting
16 oct 2025, 09:04

40 पेक्षा 2-2 ने मोठ्या होत जाणाऱ्या पहिल्या 9 संख्यांची सरासरी आणि 60 पेक्षा 2-2 ने लहान होत जाणाऱ्या 9 संख्यांची सरासरी खालील पर्यायापैकी अनुक्रमे कोणत्या असतील ?
Anonymous voting
16 oct 2025, 09:03

25 टन तांदूळ निर्यात करूनदेखील 24.5 टन तांदूळ उरला, तर मुळात तांदळाचे उत्पन्न किती झाले असेल ?
Anonymous voting
16 oct 2025, 09:03

जर 2x = 3y = 4z तर x : y : z = ?
Anonymous voting
16 oct 2025, 09:01

एका संख्येचा एक तृतीयांश 10 आहे, तर त्या संख्येचा 50% किती?
Anonymous voting
16 oct 2025, 09:00

🔴 विभ्याजतेच्या कसोट्या :- 👇 ✅१ ची कसोटी १ या संख्येने कोणत्याही संख्येस निःशेष भाग जातो. आणि  भागाकार तीच संख्या असते ✅२ ची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस २ ने निःशेष भाग जातो. ✅३ ची कसोटी दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज केल्यास येणाऱ्या बेरजेस जर ३ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ३ ने निःशेष भाग जातो. ✅४ ची कसोटी दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या २ अंकी संख्येस जर ४ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी ० येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो. ✅५ ची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी ० किंवा ५ पैकी एक अंक असेल तर त्या संख्येस ५ ने निःशेष भाग जातो ✅६ ची कसोटी ज्या संख्येस २ व ३ या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ६ ने निःशेष भाग जातो ✅७ ची कसोटी दिलेल्या संख्येतील एखादा अंक जर क्रमवार ६ च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो. दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाला २ ने गुणून उरलेल्या संख्येतून वजा केल्यास येणारी वजाबाकी जर ० किंवा ७ च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो. ✅८ ची कसोटी दिलेल्या संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्येस जर ८ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ८ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक,दशक व शतक स्थानी ० येत असेल तर त्या संख्येस ८ ने निःशेष भाग जातो. ✅९ ची कसोटी दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून येणाऱ्या बेरजेस जर ९ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ९ ने निःशेष भाग जातो. ✅१० ची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी ० असते  त्या सर्व संख्येस १० ने निःशेष भाग जातो. ✅११ ची कसोटी दिलेल्या संख्येतील समस्थानी आणि विषमस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करून त्या बेरजेतील फरक जर ० किंवा ११च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ११ ने निःशेष भाग जातो. ✅१२ ची कसोटी ज्या संख्येला ३ आणि ४ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १२ ने निःशेष भाग जातो. ✅१४ ची कसोटी ज्या संख्येला ७ आणि २ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १४ ने निःशेष भाग जातो. ✅१५ ची कसोटी ज्या संख्येला ३ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १५ ने निःशेष भाग जातो. ✅१८ ची कसोटी ज्या संख्येला २ आणि ९ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १८ ने निःशेष भाग जातो. ✅२० ची कसोटी ज्या संख्येला ४ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २० ने निःशेष भाग जातो. ✅२१ ची कसोटी ज्या संख्येला ७ आणि ३ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २१ ने निःशेष भाग जातो. ✅२२ ची कसोटी ज्या संख्येला २ आणि ११ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २२ ने निःशेष भाग जातो. ✅२४ ची कसोटी ज्या संख्येला ३ आणि ८ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो. ✅३० ची कसोटी :- ज्या संख्येला ३ आणि १० या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो. उदाहरणे खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने निःशेष भाग जाईल a. 3256     b. 46732     c. 98673     d. 53216 उत्तर :- a. 3256, 3+2+5+6=16 b. 46732, 4+6+7+3+2=22 c. 98673, 9+8+6+7+3=33 33 या संख्येला ३ ने निःशेष भाग जातो म्हणून पर्याय c याचे उत्तर असेल.
16 oct 2025, 02:13

🚨 जाहिरात आली रे की लवकरच Instragram वर live क्लास सुरु होईल...... लवकर आपले अकाउंट follow करा...      👇👇👇👇👇 https://www.instagram.com/invites/contact/?utm_source=ig_contact_invite&utm_medium=copy_link&utm_content=zlc621s
16 oct 2025, 02:08

एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकी ला 8 भागल्यास भागाकार 2 येतो तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येत 4 ने भागले तर भागाकार किती येईल? (पोलीस भरती - 2017)
Anonymous voting
15 oct 2025, 22:55

एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी ,10 वर्षे आहे जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले तर सरासरी 11 येते तर शिक्षकाचे वय किती.
Anonymous voting
15 oct 2025, 22:55

22 सायकलीची खरेदी किंमत ही 20 सायकलीच्या विक्री किंमती एवढी असेल तर त्या व्यवहारात एकूण शेकडा नफा किती?
Anonymous voting
15 oct 2025, 22:54

⭕ सापाचा खेळ करणारा..... ❓
15 oct 2025, 12:16
15 oct 2025, ~13:06

👆बॅच खूप मस्त आहे आणि तुमचा मना सारखी आहे म्हणजे प्रश्न तुम्ही कधी पण सोडवू शकतात.... ➡️ भरपूर मुलांनी ऍडमिशन केले आहे मित्रा तू पण कर स्वतः ची लाईफ बनविण्यासाठी 99 रु रक्कम खूप जास्त नाही.... ➡️ऑनलाईन ऑफलाईन बॅच लाहून पण तुला जसा GK & GS & चालुघडामोडी मिळत नाही तसे या बॅच मध्ये आहे... ⚠️ टीप - डायरेक्ट पेपर मध्ये येणारेच प्रश्न तुम्हाला या बॅच मध्ये मिळेल फालतूच काही नाही मिळणार..... 🤙
15 oct 2025, 08:39

🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्
🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्यंत विचारले 10,000 PYQ प्रश्न वैशिष्ट्ये :- टॉपिक व्हाईस PYQ ✅इतिहास व समाजसुधारक - 200 प्रश्न ✅भूगोल - 250 प्रश्न ✅भारतीय राज्यघटना - 175 प्रश्न ✅पंचायत राज / ग्रामप्रशाशन - 50 प्रश्न ✅सामान्य विज्ञान - 200 प्रश्न ✅विज्ञान व तंत्रज्ञान - 25 प्रश्न ✅भारतीय अर्थवेवस्था - 125 प्रश्न ✅पर्यावरण - 50 प्रश्न ✅कृषिशास्त्र - 100 प्रश्न ✅संगणक व माहिती तंत्रज्ञान - 75 प्रश्न ✅माहिती अधिकार अधिनियम 2005 - 25 प्रश्न ✅सामान्य ज्ञान - 200 प्रश्न ✅चालू घडामोडी 2025 - जानेवारी ते डिसेंबर 2025 भरपूर प्रश्न ✅इतर - भरपूर प्रश्न 🔖 दररोज - 50 प्रश्न सोडवा ते पण महत्वाचे प्रश्न आहेत.. 💡 10,000 प्रश्ना बाहेरील प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाणार नाही.. डेमो बघण्यासाठी क्लिक करा -👇👇 https://t.me/Vardicha_nad_3098/43447 🤝 दररोज फ्री वेळात Quiz सोडवा.कधी Quiz प्रश्न डिलीट होणार नाही 🛒 मोठी ऑफर फक्त 😀 9️⃣9️⃣/-₹ 📌𝐏𝐘𝐐 ला धरून Question चा अभ्यास करा 10,000 Quiz प्रश्न आहेत आणि प्रश्न सुद्धा दर्जेदार आहे... 😞 1 सप्टेंबर 2025 पासून बॅच सुरु झालेली आहे.. 🌐 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 👇अधिक माहितीसाठी संपर्क 👇 https://wa.me/918999375337
15 oct 2025, 08:39
09 ago, ~23:10

द.सा.द.शे. 11 दराने 7500 रु. व द.सा.द.शे. 10 दराने 8100 रुपये सरळ व्याजाने कर्ज घेतले. 2 वर्षांनी कर्जमुक्त होण्यासाठी किती रक्कम भरावी लागेल ?
Anonymous voting
15 oct 2025, 08:17

एक दूधवाला दुधामध्ये 80 टक्के भेसळ करतो. या दुधवाल्याकडून 80 लिटर दूध विकत घेतले असता त्यात किती लिटर दूध मिळेल?
Anonymous voting
15 oct 2025, 08:17

🛑 प्रयोगाचे मुख्य किती प्रकार पडतात ❓
15 oct 2025, 06:24
15 oct 2025, ~07:25

⭕ सापाचा खेळ करणारा..... ❓
15 oct 2025, 03:33
15 oct 2025, ~03:55

🔖 *घन आकृती महत्त्वाचे सुञ* 🔖 🔥   *इष्टीकाचित्ती  -*  पृष्टफळ   =   [ 2lb + 2bh + 2lh ] घनफळ    = l × b × h --------------------------------------------- 🔥   *घन* पृष्टफळ    =   6 × l² घनफळ     = l × l × l  = l³ --------------------------------------------- 🔥 *वृत्तचित्ती / दंडगोल* वकृ पृष्टफळ  = 2πrh एकूण पृष्टफळ = 2πrh  + 2πr² घनफळ         = πr²h --------------------------------------------- 🔥   *शंकू*   वकृ  पृष्टफळ    =  πrl  एकूण पृष्टफळ  = πr² + πrl                         = πr ( r + l ) घनफळ      = 1/3  × πr²h -------------------------------------------- 🔥  *गोल* पृष्टफळ   =  4πr² घनफळ   = 4/3 × πr³  --------------------------------------------- 🔥 *अर्धगोल*  पृष्टफळ   = 3πr² घनफळ    = 2/3 × πr³ --------------------------------------------- 🔥  *पिरॉमिड*  पृष्टफळ  =( पाया क्षे. )+1/2×lbn                   (  n  -  पाया एकूण बाजु) घनफळ   =  1/3 ×(पाया क्षे. )×h --------------------------------------------- 🔥  *बकेटाकृती घन* घनफळ  = 1/3×πh(r² +rR + R²) r  - वरची ञिज्या ,R - खालची ञिज्या ======================== 📌 *वरील सर्वच घनाकृतीत ....* l  -  लांबी / तिरकस उंची b  - रूंदी h  - उंची r  - ञिज्या π  - 22/7  or  3.14
15 oct 2025, 03:20