es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Ir al canal en Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram गणित अभ्यास

El canal गणित अभ्यास (@ganitabhyas) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 37 680 suscriptores, ocupando la posición 5 009 en la categoría Educación y el puesto 10 051 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 37 680 suscriptores.

Según los últimos datos del 18 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 600, y en las últimas 24 horas de -5, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 8.83%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.21% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 326 visualizaciones. En el primer día suele acumular 1 210 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 19.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 19 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

37 680
Suscriptores
-524 horas
-467 días
+60030 días
Archivo de publicaciones
🚨CP मुंबई मेरिट बद्दल अपडेट्स 10.30 वाजता टाकण्यात येते आहे सर्वांनी चॅनल जॉईन करून घ्या... 👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
28 abr, 12:57
28 abr, ~13:14

दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली . प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली , दीपा व सीता यांच्या मध्दे गीता बसली आहे तर सर्वात डावीकडे कोण बसली आहे..?
Anonymous voting
27 abr, 22:12

एका विक्रेत्याने दोन रेडिओ संच प्रत्येकी 495 रुपयाला विकले तेंव्हा त्याला एकात खरेदीच्या 10% नफा व दुसऱ्यात 10% तोटा झाला तर त्या व्यावहारात त्याला एकूण नफा अथवा तोटा किती टक्के झाला..?
Anonymous voting
27 abr, 22:12

दोघा भावांच्या वयाची बेरीज ३५ वर्ष आहे. त्यातील एक भाऊ दुसऱ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे, तर मोठ्या भावाचे वय खालीलपैकी किती असेल? (जालना शिपाई पोलीस भरती 2017)
Anonymous voting
27 abr, 22:12

ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?
Anonymous voting
27 abr, 22:12

👀💥 मराठी ग्रामर विषयांचे रोज QUIZ प्रश्न सोडविण्यासाठी आपला खालील चॅनल नक्को जॉईन करा 🔥 100% पोलीस भरतीला / तलाठी / वनरक्षक भरतीला प्रश्न येण्याची शक्यता 👇👇👇👇👇👇👇👇 https://t.me/Samirgkacademy https://t.me/Samirgkacademy https://t.me/Samirgkacademy
27 abr, 21:59

सुर्यास्तावेळी गाडीतून जाताना हूसेनच्या डावीकडे असलेल्या खिडकीतून सूर्याची किरणे आत येत होती, तर गाडी कोणत्या दिशेकडे प्रवास करीत आहे ?
Anonymous voting
26 abr, 13:44

चढत्या क्रमांकाने 20 अंकांची सरासरी 40 आहे. शेवटच्या 19 अंकांची सरासरी 42 आहे. तर पहिला अंक कोणता ?
Anonymous voting
26 abr, 13:44

एका प्राणिसंग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37 होतात. पाय मोजल्यास एकूण 116 होतात. त्यापैकी हत्तींची संख्या किती ?
Anonymous voting
26 abr, 13:44

चार क्रमागत विषम संख्यांची बेरीज 160 आहे तर त्यातील दुसऱ्या संख्येच्या दुपटीमध्ये 8 मिळवल्यास किती उत्तर येईल.
Anonymous voting
26 abr, 13:44

एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यांतील रनांची सरासरी 100 आहे जर तो 11 वा सामना खेळला तर रनांची सरासरी 5 ने वाढते तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या?
Anonymous voting
26 abr, 13:44

📚 सर्वात लहान नैसर्गिक संख्या - 1 📚 सर्वात लहान धन पूर्णांक संख्या - 1 📚 सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या - (-1) 📚 सर्वात लहान मूळ संख्या - 2 📚 सर्वात लहान सम संख्या - 2 📚 सर्वात लहान विषम संख्या - 1 📚 सर्वात लहान चौरस संख्या - 1 📚 सर्वात लहान संयुक्त संख्या - 4 📚 सर्वात लहान पूर्ण संख्या - 0 📚 सर्वात लहान त्रिकोणी संख्या - 1
26 abr, 05:53

✅ पांढरा कावळा.............. ❓
✅ पांढरा कावळा.............. ❓
23 abr, 13:13
23 abr, ~20:29

1 ते 17 या सर्व संख्यांची बेरीज किती?
Anonymous voting
22 abr, 22:28

🚨 मुंबई जिल्ह्या पोलीस ची अंदाजे   मेरिट व्हाट्सअप चॅनल वर टाकत आहे चेक करून घ्या       👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
21 abr, 13:09

एका आयताचा लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. त्या आयाताचे क्षेत्रफळ 288 चौ.से.मी. असल्यास त्यांची लांबी किती आहे ?
Anonymous voting
21 abr, 02:19

मनीष व त्याची तीन मुले यांच्या वयाची सरासरी 13 हे सर्वात लहान मुलांचं वय दोन वर्ष आहे मुलांमध्ये दोन दोन वर्षाचे अंतर आहे तर मनीष चे वय किती?
Anonymous voting
21 abr, 02:19

एका आयताचा लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. त्या आयाताचे क्षेत्रफळ 288 चौ.से.मी. असल्यास त्यांची लांबी किती आहे ?
Anonymous voting
21 abr, 02:19
21 abr, ~02:19

मनीष व त्याची तीन मुले यांच्या वयाची सरासरी 13 हे सर्वात लहान मुलांचं वय दोन वर्ष आहे मुलांमध्ये दोन दोन वर्षाचे अंतर आहे तर मनीष चे वय किती?
Anonymous voting
21 abr, 02:19
21 abr, ~02:19

एका गावाची लोकसंख्या 4000 आहे. ती दरवर्षी 10 टक्के वाढते तर दोन वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती असेल?
Anonymous voting
20 abr, 00:17