es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Ir al canal en Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram गणित अभ्यास

El canal गणित अभ्यास (@ganitabhyas) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 37 653 suscriptores, ocupando la posición 5 020 en la categoría Educación y el puesto 10 060 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 37 653 suscriptores.

Según los últimos datos del 20 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 596, y en las últimas 24 horas de -19, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 9.21%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.22% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 468 visualizaciones. En el primer día suele acumular 1 213 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 20.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 21 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

37 653
Suscriptores
-1924 horas
-667 días
+59630 días
Archivo de publicaciones
विद्यार्थी  :  शाळा  :  : ? : क्रीडांगण 
Anonymous voting
07 sep 2025, 23:03
07 sep 2025, ~23:04

घनाच्या एका बाजूची परिमिती 40 सेंमी.आहे तर घनाचे घनफळ किती असेल?
Anonymous voting
07 sep 2025, 23:03

4 +44 + 444 + 4444 + ...... या श्रेणीतील नऊ साखळ्या आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर बेरजेत एककस्थानी कोणता आकडा येईल ? ( अहमदनगर वाहन चालक शिपाई पोलीस 2023 )
Anonymous voting
07 sep 2025, 23:02

20 मजुर रोज 6 तास काम करुन एक काम 15 दिवसात पुर्ण करतात. तर तेच काम 15 मजुर रोज 8 तास काम करुन किती दिवसात पुर्ण करतील ? ( अहमदनगर जिल्हा शिपाई पोलीस 2023 )
Anonymous voting
07 sep 2025, 23:02

एका विद्यार्थ्यांने 12 प्रश्नांची उत्तरे लिहीली व त्यामध्ये त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले. जर त्याला सर्व प्रश्नांना समान गुण असणाऱ्या या परिक्षेत 60% गुण मिळाले तर परीक्षेमध्ये आलेले प्रश्न किती ? ( अहमदनगर वाहन चालक शिपाई 2023 )
Anonymous voting
07 sep 2025, 23:02

दोन भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 : 4 आहे, 6 वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4 : 5 होईल, तर मोठ्या भावाचे आजचे वय किती? (अहमदनगर वाहन चालक शि.पो. 2023 )
Anonymous voting
07 sep 2025, 23:02

जर 2x = 3y = 4z तर x : y : z =?
Anonymous voting
07 sep 2025, 23:02

एका क्रिकेटरची 10 डावाच्या धावांची सरासरी 32 आहे. त्याने पुढच्या डावात किती धावा काढाव्यात जेणेकरून त्याच्या धावांची सरासरी 4 ने वाढेल.
Anonymous voting
07 sep 2025, 23:02

ताशी 126 km वेगाने जाणारी आगगाडी एका व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती ?
Anonymous voting
07 sep 2025, 23:02

अनिलची कार्यक्षमता सुनिलपेक्षा दुप्पट आहे. एखादे कार्य पुर्ण करण्यासाठी अनिल सुनिलपेक्षा 15 दिवस कमी कालावधी घेतो. तेच काम दोन्ही मिळून केल्या किती दिवस लागतील ?
Anonymous voting
07 sep 2025, 23:01

750 मुलांना 5 दिवसांचा सहलीचा खर्च 8500 रु येतो तर 40 मुलांना 17 दिवसांच्या सहलीचा खर्च किती येईल.
Anonymous voting
07 sep 2025, 23:01

1000 लोकांचे समुहामथे 700 लोक इंग्लीश बोलु शकतात आणि 500 हिंदी बोलु शकतात. जर सगळे लोक कमीतकमी 2 पैकी 1 भाषा बोलु शकतात तर किली लोक दोन्ही भाषा बोलु शकतात? ( अकोला शिपाई पोलीस भरती 2024 )
Anonymous voting
07 sep 2025, 23:01

एका चौरसाची बाजू 8.8 सेमी लांबीची आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती ? (पिंपरी चिंचवड पो. आयु. शिपाई पो. भ. 2019).
Anonymous voting
07 sep 2025, 23:01

वर्गांमधील मुलींची एकूण संख्या ही वर्गामधील मुलांच्या एकूण संख्येपेक्षा 45 टक्क्यांनी जास्त आहे. वर्गामधील विद्यार्थ्यांची संख्या 294 आहे तर मुली आणि मुलांच्या एकूण एकूण संख्या संख्येमधील फरक काय आहे
Anonymous voting
07 sep 2025, 23:00

20% सवलत दिल्याने मासिकाची किंमत 596 रु. असेल तर मासिकाची मूळ किंमत किती ?
Anonymous voting
07 sep 2025, 23:00

अनिल 45 वर्षाचा आहे आणि सुनील 65 वर्षाचा आहे तर, किती वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते ?
Anonymous voting
07 sep 2025, 22:59

वृक्षरोपणासाठी 1800 खड्डे खोदायचे आहेत, एक कामगार एका दिवसात 5 खड्डे खोदतो , तर 36 कामगार हे खड्डे किती दिवसात खोदतील ?
Anonymous voting
07 sep 2025, 22:59
07 sep 2025, ~23:00

वृक्षारोपणासाठी 1800 खड्डे खोदायची आहेत. एक कामगार एका दिवसात 5 खड्डे खोदतो, तर 36 कामगार हे खड्डे किती दिवसात खोदतील ?
Anonymous voting
07 sep 2025, 10:02

जर स्वाती एका तासाला 20 पाने लिहिते तर तिला 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल ?
Anonymous voting
07 sep 2025, 10:02

संदिपला रोज तीन तास प्रमाणे 15 दिवस काम केल्यावर 3375 रुपये मिळतात, तर त्याला एकूण एक तासाचे किती रुपये मिळतात?
Anonymous voting
07 sep 2025, 10:01