es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Ir al canal en Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram गणित अभ्यास

El canal गणित अभ्यास (@ganitabhyas) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 37 677 suscriptores, ocupando la posición 5 012 en la categoría Educación y el puesto 10 050 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 37 677 suscriptores.

Según los últimos datos del 19 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 608, y en las últimas 24 horas de -5, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 9.03%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.30% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 401 visualizaciones. En el primer día suele acumular 1 244 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 20.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 20 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

37 677
Suscriptores
-524 horas
-507 días
+60830 días
Archivo de publicaciones
दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 88 वर्षे आहे. तर मोठा भावाचे वय किती ?
Anonymous voting
06 nov 2025, 22:41

वडील व मुलगा यांचे वयाचे आजचे गुणोत्तर 7:2 आहे 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते तर त्यांचे आजचे वय किती ?
Anonymous voting
06 nov 2025, 22:40

एका चौरसाचे क्षेत्रफळ 2304 चौमी असेल तर त्याची परिमिती किती ?
Anonymous voting
06 nov 2025, 22:39

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.4,16,64,256,?
Anonymous voting
06 nov 2025, 22:38

18 व 24 यांचा लसावी काढा
Anonymous voting
06 nov 2025, 22:38

10 जानेवारीला सोमवार होता तर 22 जानेवारीला कोणता दिवस असेल ?
Anonymous voting
06 nov 2025, 22:37

42 मीटर लांबीचे कापड 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल ?
Anonymous voting
06 nov 2025, 22:37

😔 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे मित्रांनो. 🔴 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 स्पेशल गणित व बुद्धिमत्ता  ग्रुप 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VbBEQxM4dTnSkgebbn28 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 स्पेशल पोलीस भरती ग्रुप 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🤩टीप - कोणाचाही मोबाईल नंबर कोणाला दिसणार नाही आणि तुम्हाला कोणीही पर्सनल msg करू शकणार नाही....
06 nov 2025, 21:37

अक्षय एक सायकल 2700 रुपयास विकतो त्यावर त्याला 10% तोटा होतो तर त्या सायकलची खरेदी किंमत किती ? औरंगाबाद तलाठी भरती 2019
Anonymous voting
06 nov 2025, 08:54

एका पार्टीत 12 लोकं एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकदा हस्तांदोलन केलेत कोणत्याही 2 व्यक्तींचे हस्तांदोलन एकदा होईल तर एकूण हस्तआंदोलनाची संख्या किती?
Anonymous voting
06 nov 2025, 08:53

माथेरान ला गेलेल्या पंचवीस लोकांचा एकूण खर्च 7575 रुपये झाला तर प्रत्येक व्यक्तीस किती खर्च आला?
Anonymous voting
06 nov 2025, 08:53

5 बगळे, 5 मासे, 5 मिनिटात खातात. तर 1 बगळा, 1 मासा किती मिनीटात खाईल? (तलाठी - 2016)
Anonymous voting
06 nov 2025, 08:53

साखरेचा भाव 25 टक्क्यांनी वाढला घरात साखरेची किती टक्के कपात करावी म्हणजे कसा खर्चात वाढ होणार नाही?
Anonymous voting
06 nov 2025, 08:53

🚨 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न...
🚨 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे  विचारलेला प्रश्न...
06 nov 2025, 08:53
06 nov 2025, ~10:50

424) घड्याळात 10 : 30 वाजले असता आरशातील प्रतिमामध्ये किती वाजले असतील?
Anonymous voting
06 nov 2025, 06:39

423) किरणने द.सा.द.शे. 8 दराने 8000रु. 5 वर्षे मुदतीसाठी सरळव्याजाने घेतली, तर त्याला एकूण किती सरळव्याज द्यावे लागेल?
Anonymous voting
06 nov 2025, 06:39

422) सकाळी 7.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत तास व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध किती वेळा येतील?
Anonymous voting
06 nov 2025, 06:39

421) एका रकमेची 7 वर्षात दामतिप्पट होते; तर रु.10,000 मुद्दलासाठी 7 वर्षांत किती व्याज मिळेल?
Anonymous voting
06 nov 2025, 06:39

⭕️ "बोका" या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा ? ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
⭕️ "बोका" या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा ? ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
06 nov 2025, 02:47
06 nov 2025, ~06:24

6) एक कार ताशी 60 किमी वेगाने दिल्लीहून आग्र्याला जाते येताना ती ताशी yकिमी वेगाने परत येते जर कारचा पूर्ण प्रवासाचा सरासरी वेग ताशी 48 किमी असेल तर y=?(जळगाव पोलीस 2018)
Anonymous voting
06 nov 2025, 02:09