es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Ir al canal en Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram गणित अभ्यास

El canal गणित अभ्यास (@ganitabhyas) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 37 680 suscriptores, ocupando la posición 5 009 en la categoría Educación y el puesto 10 051 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 37 680 suscriptores.

Según los últimos datos del 18 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 600, y en las últimas 24 horas de -5, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 8.83%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.21% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 326 visualizaciones. En el primer día suele acumular 1 210 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 19.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 19 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

37 680
Suscriptores
-524 horas
-467 días
+60030 días
Archivo de publicaciones
✨...आजचे पोलीस भरती चे 5 प्रश्न..👇👇
05 nov, 03:02

एक कपाट दहा हजार रुपयांना खरेदी करून विक्री केली असता 15% तोटा झाला तर त्या कपाटाची विक्री किंमत किती?
Anonymous voting
04 nov, 08:23

एका व्यक्तीने 30 % रक्कम खर्च केली तरी सुद्धा त्याच्याकडे 6300 रुपये शिल्लक राहतात तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते?
Anonymous voting
04 nov, 08:23

120 च्या 8% म्हणजे कितीच्या 6% आहे?
Anonymous voting
04 nov, 08:23

3, 7, 13 , 19 , 29 ?
Anonymous voting
02 nov, 22:50

एक काम करण्यासाठी नऊ मजुरांना आठ दिवस लागतात तर तेवढेच काम करण्यासाठी 12 मजूरांना किती दिवस लागतील?
Anonymous voting
02 nov, 22:50

पहिल्या नळाने टाकी वीस तासात भरते मात्र दुसऱ्या नळाने टाकी बारा तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी किती तासात भरेल
Anonymous voting
02 nov, 22:50

एक टाकी एका नळाने 12 तासात पूर्णपणे भरते जर टाकीचा नळ पाच तास चालला तर किती टक्के टाकी रिकामी राहील
Anonymous voting
02 nov, 22:50

5 महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे. सरीताचे वजन मिळविल्यास सरासरी 2 ने कमी होते तर सरीताचे वजन किती?
Anonymous voting
02 nov, 22:50

संदीप ने मुलांच्या शिक्षणासाठी दसादशे 8.5% दराने 1,20,000 रुपये शैक्षणिक कर्ज 4 वर्षासाठी घेतले त्यांनी ती मुदत संपली तेव्हा बँकेला एकूण किती रक्कम परत केली?
Anonymous voting
02 nov, 22:50

एका डब्यात 144 ग्रॅम वजनाचे प्रत्येकी पाच चेंडू आहेत व 96 ग्रॅम वजनाची प्रत्येकी 25 चेंडू आहेत तर सर्व चेंडूंचे मिळून सरासरी वजन किती
Anonymous voting
02 nov, 22:49

एका शहराची लोकसंख्या 50000 आहे दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या 20 टक्क्यांनी कमी होत आहे तर दोन वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या किती होईल?
Anonymous voting
02 nov, 22:49

एका गावाची लोकसंख्या 4000 आहे. ती दरवर्षी 10 टक्के वाढते तर दोन वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती असेल?
Anonymous voting
02 nov, 22:49

दसादशे दहा टक्के दराने बाराशे पन्नास रुपये मुद्दलाचे दोन वर्षात होणारी चक्रवाढ व्याज किती आहे
Anonymous voting
02 nov, 22:49

एका कामावर १० माणसे लावली. तर ते काम १२ दिवसात पूर्ण होते. त्याच कामासाठी १५ माणसे लावली, तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
Anonymous voting
02 nov, 22:49

Q 53) एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 8 उरते व 10 ने भागल्यास बाकी 9 उरते, तर त्या संख्येची दुप्पट किती?
Anonymous voting
01 nov, 01:51

*160 पानाच्या पुस्तकाला पान क्रमांक देण्यासाठी एकूण अंक / खिळे / बटणे किती लागतील ?*
Anonymous voting
30 oct, 21:24

*एक पोलीस चोराचा पाठलाग करीत असतांना त्या चोराच्या मागे 350 मीटर अंतरावर आहे. त्यांचा धावण्याचा वेग अनुक्रमे 15 आणि 9 किमी प्रतितास इतका आहे. तर पोलिस चोराला किती वेळेत पकडेल?*
Anonymous voting
30 oct, 21:24

*३, ७, १, ९, ५ यांचा मध्यांक किती?*
Anonymous voting
30 oct, 21:24

2800 रु. रक्कमेचे द.सा.द.शे 3% दराने काही महिन्याचे सरळ व्याज 154 रु. होते तर ती मुदत किती? (पुणे जिल्हा पोलीस 2019)
Anonymous voting
30 oct, 10:38