cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

MPSC Beats

Mpsc information provided Here अधिकाऱ्यांचा अनुभव आणि विद्यार्थी चा प्रतिसाद असलेलं एकमेव चॅनल

Mostrar más
Publicaciones publicitarias
361
Suscriptores
Sin datos24 horas
+17 días
-1230 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Photo unavailableShow in Telegram
Non PESA district with arogysevak timetable
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
♦️ शिक्षक प्रश्नांबाबत आचारसंहिता संपताच कार्यवाही.
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
फीर एक बार NDA सरकार लोकमत च्या Graphics Designer ला 21 तोफांची सलामी 😁 (फोन उलट करून वाचा )
Mostrar todo...
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक ४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी १) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट २) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट ३) उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तीकर – ठाकरे गट ४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट ५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट ६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट ७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट ८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट ९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट १०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट ११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट १२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट १३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट १४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट १५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट १६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप १७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस १८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस १९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस २०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस २१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस २२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस २३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप २४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस २५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप २६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस २७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस २८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस २९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप ३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस ३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट ३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट ३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप ३४) बीड – बजरंग सोनावणे - शरद पवार गट ३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट ३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट ३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप ३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट ३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट ४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप ४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप ४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप ४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष ४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार ४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे ४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे ४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस ४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस 👉👉Join :- @mpscbeats
Mostrar todo...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
⭕️♦️⚠️महाराष्ट्र 🔥एकूण लोकसभा जागा 48 सर्वाधिक :- INC 13 जागा. कमी जागा :- NCP, IND प्रत्येकी 1 जागा
Mostrar todo...
🔥 1
Clerk typing skill test 1 july ते 15 july होणार आहे......... सूत्र
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
⭐️उपजिल्हाधिकारी (S- 20 ) पदाचे दुखणे..
Mostrar todo...
2👍 1
Photo unavailableShow in Telegram
स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली की कोठून हि व कोणत्याही क्षेत्रात आपले अस्तित्व सिद्ध करता येते हे नक्कीच...🔥❤️
Mostrar todo...
नशिबाच्या खेळापुढे कोणाचे काय चालणार? PSI शारीरीक चाचणी 2022 नयन वाघ मुख्य परीक्षा 40 मार्क्सचे लीड फिजिकलमध्ये 100/100 घेण्याची क्षमता गेल्या 8 महिन्यांपासून प्रामाणिकपणे आणि कष्टाने फिजिकल करत होता. आज नवी मुंबईत 800 मी धावताना शेवटच्या राऊंडला पाय दुमडून पडला आणि स्वप्नाचा क्षणात चुराडा झालाय. तांत्रीक बाबी पडताळून आयोग संधी देईल किंवा कसे बघता येईल पण या निमित्ताने PSI करणाऱ्या पोरांचा संघर्ष तुम्ही पाहू शकता... नयन भावा घाबरु नकोस.. आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत... Keep it up 👍
Mostrar todo...
👍 2
🔴PSI शारीरीक चाचणी 2022 👉आज धावताना पाय दुमडून फ्रॅक्चर झालेला आपला भाऊ नयन वाघ याचे उद्या खाजगी दवाखान्यात ऑपरेशन आहे. 👉तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी आर्थिक मदत नक्की करा.. 🟢फोन पे नंबर 👉नयन वाघ- 9763118387
Mostrar todo...