cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

विचार मनातले चॅनेल वर तुमच्या कविता , लेख , विचार , कला इत्यादी पोस्ट करण्यासाठी खालील telegram ID वर पाठवा .👇 ओनर ऑफ चॅनल:- आशु छाया प्रमोद @ashucpthoughts Admin वैष्णवी खलसे @VKhalse_6850 ओम शेळके @Ommshelke सुनंदा पोखरकर @Mukta323 विशाखा इंगोले @VSI22

Mostrar más
Publicaciones publicitarias
1 076
Suscriptores
+124 horas
+57 días
+4130 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Photo unavailable
प्रज्ञा..!शील!!करुणा!!! ✍️"प्रज्ञा म्हणजेच ज्ञान, शिक्षण.. उच्च बौद्धिक क्षमता.. शील -म्हणजे स्वच्छ चारित्र्य... करुणा -म्हणजे दया मनुष्य, प्राणी, पक्षी यांच्याबद्दल दयाभाव प्रेम असणे यालाच करुणा म्हणतात.. प्रज्ञा, शील,करुणा हे 3 बौध्द धम्माचे मुलाधार आहे..!" सुप्रभात 💙
Mostrar todo...
.वेळ काढून नक्कीच वाचा .....🙏 .. 😰 *आई भाड्याने देणे आहे !* 😰 .. *हृदयस्पर्शी कथा* सुनिता न्युज पेपर च्या ऑफिस मधे जाहीरात विभागात काम करीत होती.नेहमीप्रमाणेच आज देखिल ती आलेल्या जाहीरातीची व्यवस्थीत मांडणी करून ती प्रिंटीग ला पाठवण्यात बिझी होती.. अचानक तिच्या टेबलजवळ साठ वर्षाच्या वयस्कर बाई येऊन उभ्या राहील्या.सुनिताचे लक्ष गेले तिने बसायला चेअर दिली.त्या थकल्या सारख्या व हताश दिसत होत्या त्याना धाप पण लागली होती. तिने लगेच त्यांना पाणी दिले .थोड थांबुन त्या बोलल्या मला जाहीरात द्यायची आहे..सुनिताने विचारले कशासंदर्भात आहे.तुम्ही सांगा मी पहिल्यांदा कच्च लिहून घेते.व मग आपण फेअर करुया.त्या थोड्यावेळ घुटमळल्या..मग कसातरी आवंढा गिळत त्या म्हणाल्या *..आई भाड्याने देणे आहे !* सुनिताचा हात थबकला तिचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता.. काकु तुम्ही हे काय वेड्यासारख म्हणताय..आई कधी कुणी भाड्यानी देत का ? काकु मात्र पुढे बोलत होत्या.सुशिक्षित,प्रेमळ,मुलांचा सांभाळ करेल, अपेक्षा दोन वेळचे जेवण,आणि राहायला छत..बस्स आणखी काही नको असे म्हणत काकुंनी डोळ्याला पदर लावला पुढचे बोलणे शक्य होत नव्हते आणि अश्रुंचे ओघळ मात्र गालावरुन वाहणे थांबायचे नाव घेत नव्हते. सुनिता लगेच चेअर वरून उठली काकुच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला व म्हणाली,काकु चला आपण बाहेर बसुन बोलुया ..काकुला घेऊन ती बाहेर आली त्यांचा हात हातात घेऊन ती म्हणाली ..मला सविस्तर सांगा ईतका जगावेगळा निर्णय का घेतला तुम्ही ?.. आता काकु एक ऊसासा टाकुन बोलु लागल्या ..माझे नाव अनुराधा जोशी .मी सोळा वर्षाची असतांनाच माझे लग्न झाले.घरात मोठे असल्यामुळे सर्व जबाबदारी माझ्या ह्यांच्यावर होती.ह्यांची अर्धांगिनी म्हणुन मी पण ती आनंदाने स्विकारली. तीन भाऊ,दोन बहीणी सर्वांचे शिक्षण ,लग्न केले.मात्र लग्न होताच सर्वांनी आपआपले बि-हाड वेगळे थाटले .खुप वाईट वाटले पण हे म्हणाले अग आपले दोन मुल , मुलगी आहेत ना ते कधीच आपल्याला अंतर देणार नाहीत . तिघांचे ही लग्न झाले सुना,जावाई आले .खुप आंनदी होतो आम्ही .हार्ट अटॅक चे निमित्य झाले आणि हे सुध्दा सोडून गेले.मी स्वतःला समजाविले मी एकटी कुठे आहे .मुल ,सुना ,जावाई ,नातवंड माझ्या भोवती तर गोकुळ आहे ..पण काळाच्या ओघात दोन्ही मुलं वेगवेगळी राहायला लागली .तरी सुध्दा मी समाधानी होते.कधी या मुलाकडे तर कधी त्या .मी माझे शेवटचे दिवस अगदी आनंदात काढणार ह्या विचाराने खुष होते..पण अचानक एक दिवशी घरात मुलाची व सुनेची कुजबुज सुरू दिसली मी आडोशाला ऊभी राहीली अन् कानावर पडले ..आईला कुणाकडे ठेवायचे.माझा मुलगा समजावित होता अग राहु दे तिला आपल्याकडे आपल्या मुलांचा सांभाळ करेल.सुन लगेच म्हणाली नको त्या करीता आया ठेवते मीे.उगाच त्यांची दुखणी-खुपनी करणे मला जमणार नाही.त्या पेक्षा त्यांना वृद्धाश्रमात पाठवा.हे ऐकुन धक्का बसला व पायाखालची जमीनच सरकली.मुलीला फोन केला .तिच्या अडचणीच्या काळात खंबीरपणे तिच्या पाठिशी उभे राहीले होते मी ...वाटले तिला तरी माझी कदर असेल .पण ती बोलली अग मला माझ्या नव-याने सासु सास-यांनी घराबाहेर काढले तेव्हा तुझ्या मुलांनी नव्हते ठेवुन घेतले मला ...तु पण नेहमी माझ्या मुलापेक्षा दादांच्या मुलांकडे जास्त ओढ दाखवायची ..आता कुठे मला चांगली नौकरी लागली सुखाचे चार दिवस आले तर तुझ ओझ मला नाही झेपणार कारण मुलाला मी शाळेत पाठविते व निश्चिंत होऊन ऑफिसला जाते तुला ठेवले तर ऊगीच काळजीत दिवस जाईल माझा..अग जगु दे मनासारख आता तरी.. नाही तुला कसे ठेऊ..तु बघ परत प्रयत्न करुन दादाकडे ......दुस-या मुलाने तर चक्क घर लहान आहे त्यामुळे मी राहिली तर त्यांना privacy मिळणार नाही...असे बोलुन दाखविलेे..हे सर्व ऐकलेे..आणि आजपर्यत केलेल्या त्यागाचा,निस्वार्थपणाने ऊधळलेल्या प्रेमाचा पराभव झाला असे वाटले..खुप रडले आणि ठरविले आता ईथे एक क्षण देखील राहायचे नाही ..... कुणाला तरी माझी गरज असेल ..एका आईची ..म्हणुन मी ईथे आले..एव्हाना सुनिताचे डोके तर पार सुन्न झाले होते..एका आईवर अशी वेळ यावी ..तिन-तिन धडधाकटी कमावती मुलं असुन देखील एका आईवर अशी वेळ यावी ..ती जवळ जाऊन.काकुच्या मांडीवर हळुच डोक ठेऊन म्हणाली, काकु भाड्याने राहायची तुला गरज नाही..मला मात्र तुझी गरज आहे .खरच मला आई हवी आहे.तु माझी आई होशील. मुलगी म्हणुन मलाच भाड्याने घे ना .असे म्हणत सुनिता काकुंना घेवुन फ्लॅटकडे निघाली चेह-यावर एक वेगळेच समाधान घेवुन ! 🙏 𖡼•┄•𖣥𖣔𖣥•┄•𖡼𖡼•┄•𖣥𖣔𖣥•┄•𖡼
Mostrar todo...
👍 1
Mostrar todo...
माझी लेखणी | WhatsApp Channel

माझी लेखणी WhatsApp Channel. लेखक आणि कवी आशु छाया प्रमोद (रावण) Contact no. 7820994118 Telegram Id. @ashucpthoughts Instagram Id.

https://www.instagram.com/ravan_ashucp?igsh=cTY0am1zbndyNnNp

Telegram Channel:-

https://t.me/mazilekhani.

0 followers

मेळघाटमधील आयुष्य.…. (वास्तव आयुष्य) ✍️"अमरावती मधील मेळघाट एक निसर्गाचं माहेरघर आहेत. मेळघाट मध्ये डोंगरात दडलेली वसलेली सर्वात मोठी आदिवासी जमात म्हणजे कोरकु जमात. मेळघाट मधील कोरकू जमातीने अजूनही आपली बोलीभाषा,कला, नुत्य,संस्कृती जपवून ठेवली. खरं तर मेळघाट मधील लोकं किती आनंदात  जीवन जगतात, त्यांनी जास्त अपेक्षाचं ओझ घेउन जीवन जगत नाही. त्यांना दोन टाईम पुरच आपलं व कुटुंबाचं पोट भरलं पाहीजे एवढ्याच अपेक्षा असतात. मेळघाट मध्ये लोकांच्या अपेक्षा खुप कमी आहेत, पण या लोकांमध्ये कुटुंबात आनंद, सुख, शांती, खुप मोठ्या संख्येने दिसून येतात. शहरात असं फार कमी वातावरण पहायला मिळतात. , कीतीही पैसा, प्रॉपर्टी, असली तरी निराशा, उदास, मध्ये जीवन जगतात. शहरात फक्त माणूस धावपळ करतांना दिसतो .कारण शहरात माणसानं जवळ टाइम नाही, दोन गोष्टी बोलण्यासाठी.  पण मेळघाट मध्ये डोंगरात वसलेले लहान लहान गांवात लोकांकडे टाइम ची किंमत आहेत. लोकांसोबत बोलण्यासाठी वेळ देतात, आजही मोठ्या प्रमाणावर लोकांच्या निवांत बसून असलेले चौकात गर्दी दिसून येतात. तर शहरात म्हणजे  लोकांच्या खुप जास्त मोठ्या अपेक्षा असतात चांगली गाडी, चांगल घर, अँड्रॉइड मोबाइल, जास्त पैसा पाहीजे.. माणूस फक्तं अपेक्षाच्या मागे धावत राहतो. शहरात माणसाजवळ कितीही प्रॉपर्टी, पैसा, असला तरी समाधानी नाही. पण मेळघाट मध्ये इथ असं काही दिसून येतं नाही, येथील लोकं दररोज आनंदात जीवन जगतात, व लहान लहान गोष्टीत आनंद शोधतात. ईकडे लोकं पैसा,प्रॉपर्टी नाही तर समाधान शोधतात. खरचं आयुष्यात मेळघाटच्या लोकांकडून एक  महत्वाची गोष्ट शिकायला मिळतातं. रोज जीवन जगतानां लहान लहान गोष्टीतून आनंद घ्यायला शिकायचं. जे आपल्याकडं आहे त्यात आपल्याला समाधान असलं पाहिजेन. पैसा, धन, प्रॉपर्टी असलं म्हणजे सुख मिळतातं असं नाही, काहींना हे असणं म्हणजे सुख वाटतात. पण काही लोकांकडे भरपूर पैसा, प्रॉपर्टी, धन, असुन सुद्धा सुख, शांती नाही. (गरीब/श्रीमंत) मनुष्याची बनवलेली सर्वात वाईट व्याख्या  म्हणजे ज्या व्यक्तीजवळ पैसा, प्रॉपर्टी, धन, आहे तो व्यक्ती म्हणजे श्रीमंत, जो व्यक्ती दोन टाईम पोटासाठी धावपळ करतात. तो व्यक्ती म्हणजे गरीब, असं काही नाही, गरीबही आयुष्य आनंदात जीवन जगतात व श्रीमंत ही व्यक्ती आनंदात जीवन जगतात. गरीब व श्रीमंत ठरवण्याचा अधिकार आपल्या मनात आहेत. मनुष्याचा झालेला जन्म म्हणजे एक आत्मा आहे, व ती आत्मा म्हणजे शरीरात असतात, मनुष्य मेल्यानंतर तीही आत्मा शरीराला सोडून जातात. म्हणुन माणसाने कितीही धन, प्रॉपर्टी, पैसा कमावला तरी सोबत घेऊन जाऊ शकत नाही. म्हणुन आपलं आयुष्य आपल्या हातात काय जास्त अपेक्षा उदासी, निराशा,घेउन जीवन जगायचं. आयुष्य फक्त एकदा येतात ओ, आयुष्याचा खेळ पुन्हा पुन्हा नाही, म्हणुन आयुष्य आनंदात जगायचं. जिंदगी ना मिले दोबारा..! खरचं हे वाक्य पूर्ण सत्य परिस्थीतीवर आधारिक आहेत. आयुष्य दररोज आनंदात जगायचं. उद्याची चिंता अपेक्षा घेउन जीवन जगायचं नाही. भूकाळातील आठवणी, भविष्यातील चिंता,अपेक्षा, विसरून आनंदाचं वर्तमान काळ जगायचं असतं, तरचं आयुष्यात जीवनात चिंता, निराशा,अपेक्षा, कमी व आयुष्यात आनंद, सुख, शांती,समाधान, जास्त मिळतात...!" ✍️ लेखक -महेश कुलसंगे (यवतमाळ ) प्रतिक्रिया कळवा...- ✍️संपर्क -:+919325049186
Mostrar todo...
1
  • Photo unavailable

इंग्लिश भाषा काळाची गरज.... का महत्वाच आहे इंग्लिश...? ✍️"सध्याचा काळ म्हणजे प्रचंड स्पर्धेचा काळ आहे आणि या स्पर्धेत तेच लोकं टिकतील जे फाडफाड इंग्लिश बोलू शकतील आणि वेगवान पद्धतीने गणित सोडवू शकतील.कारण जगातील प्रत्येक गोष्ट डिजिटल होतं आहे.. नव्या नव्या कंपन्या बाजारात दाखलं होतं आहे.. आणि अश्या ठिकाणी जॉब करण्यासाठी इंग्लिश बोलणारा तरुण वर्ग हवा असतो.. पण आजच्या काळात बहुतांश असे तरुण आहे की त्यांच्याकडे B. A./M. A. Msc सारख्या पदव्या आहे.. पण अजूनही त्यांच्या हातात जर तुम्ही एखाद इंग्लिश पत्र दिल तर त्यांना त्याचा अर्थ कळतं नाही.. मोबाईलवर एखादा इंग्लिश मेसेज आला तर काही कळतं नाही.. मग काय फायदा या शिक्षणाचा..? UPSC /MPSC या स्पर्धा परीक्षामध्ये विध्यार्थी मागे का आहे..? कारण आहे इंग्लिश आणि गणित कच्च असण यापुढे ज्या व्यक्तीच इंग्लिश आणि गणित चांगल असेल तोच विद्यार्थी सरकारी नोकरीं मिळवू शकेल... कारण स्पर्धा परीक्षाचा अभ्यासाचा पॅटर्नच तो झाला आहे... त्यामुळे इंग्लिश आणि गणित आलंच पाहिजे...आजच्या काळात जर तुम्हाला इंग्लिश वाचता येतं नसेल, बोलता येतं नसेल तर तुम्ही अजूनही अशिक्षितच आहात.. आजकाल प्रत्येक गोष्ट इंग्लिशमध्ये येतं आहे.. त्यामुळे इंग्लिश शिकण काळाची गरज आहे.. ज्या दिवशी तुम्हाला इंग्लिश बोलता येईल, इंग्लिश समजेल त्या दिवशी तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल.. म्हणून इंग्लिश शिका.... तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकवण्यासाठी आम्ही घेवून आलो आहे.. 100% English Speaking course.. हा कोर्स 100दिवसाचा आहे.. या कोर्समध्ये तुम्हाला 100%इंग्लिश बोलायला शिकवल्या जाईल.... हा कोर्स ऑनलाईन स्वरूपात असून व्हिडीओ आणि ऑडिओ lecture द्वारे शिकवल्या जाईलं... कोर्सबद्दल अधिक माहिती... 🎯कोर्स ऑनलाईन असून विद्यार्थी, स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे, नोकरदार, गृहिणी कोणीही हा कोर्स जॉईन करू शकता... 🎯कोर्स फी 1800/रुपये..(दरमहा 600रुपये ) एकच टप्प्यात भरल्यास 1500रुपये.. या कोर्समध्ये तुम्हाला मिळेल.. 🎯100+व्हिडीओ ऑडिओ lectures... 🎯टेस्ट सिरीज.. 🎯अभ्यास व सराव यासाठी 24 e book... 🎯मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.. 🎯मुलाखत तयारी.. खालील लिंक वर क्लिक करुन Demo सेशन नक्की बघा... या लिंक वर सरचे अगोदरचे 100+व्हिडीओ lecture आहे.... https://youtu.be/ZupZzx7oTJ4?si=zmWeDOnuRrrjtyeY तरी आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील नंबर वर कॉल /मेसेज करा.. मो. नं.-8806379959 ✍️ लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC ) ( लेखक ABCs डायरी व संचालक ABC अकॅडमी चिखली जि. बुलढाणा ) प्रवेश अंतिम दिनांक 20मे 2024
Mostrar todo...
let's speak English #english #marathi #astrology #mpsssc #study #spokenenglish #mpscwadi