cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

▪️स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!! ✍चालू घडामोडी नोट्स ✍भूगोल ✍इतिहास ✍राज्यघटना ✍अर्थव्यवस्था टीप - इथे फक्त कॉलिटी सुचना :- फक्त सिरीयस विद्यार्थ्यानी request send करा. 📱प्रतिक्रिया 👇 @optimistic8334

Mostrar más
Publicaciones publicitarias
6 934
Suscriptores
+524 horas
+4677 días
+83030 días
Distribuciones de tiempo de publicación

Carga de datos en curso...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Análisis de publicación
MensajesVistas
Acciones
Ver dinámicas
01
❇️ आतापर्यंत 355 राज्यसेवा 2024 च्या जागा गेल्या आहेत. ✅ 334+21= 355 ✅ 21 जागा अजून वाढ.. ✅ सर्वांनी पाठपुरावा केल्यास अखेर पर्यंत 600+ जागा होण्याची आशा आहे.
5530Loading...
02
😍 PSI जागा 2024 👉 PSI 600 च्या आसपास ©Mpsc Guidance
5404Loading...
03
✍मुंबई ,सोलापूर,  मीरा भाईंदर, पोलीस GROUND तारखा जाहिर झाल्या...  👉 2 मिनिटात जॉईन करतो  बघा.... ╔════════════════╗ ▒      शिपाई पोलीस भरती         ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒        SRPF पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒     चालक पोलीस भरती          ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ DAILY नोट्स टाकतो, एवढंच करा... 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 ╔══════════════════╗ ▒  👉 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👌 ▒ ╚══════════════════╝
1 0432Loading...
04
Media files
8933Loading...
05
Media files
8853Loading...
06
Media files
7854Loading...
07
Media files
7053Loading...
08
❇️ 42वी घटनादुरुस्ती 1976: या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते . 1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला. 2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला. 3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले. 4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद 5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती 6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या. 7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला. 8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला. 9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही. 10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल. 11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण 12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले. 13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला. 14) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. शिक्षण ,जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण , वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना. 15) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली. 16) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद
78223Loading...
09
भारतातील जलसंवर्धनाच्या पारंपरिक पध्दती
7529Loading...
10
✍❣💫या व्यक्तीबद्दल आज लिहावसं वाटलं एक सामान्य कार्यकर्ता पण सत्ताधाऱ्यांना नाकी नऊ आणणारा व्यक्ती ❣आज दिवसभर लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहताना आणि गेले बरेच दिवस या व्यक्तीचा लोकसभा निवडणुकांवर कोणताही प्रभाव पडणार नाही असे सर्व सत्ताधारी आणि मोठे राजकीय नेते मंडळी सांगत होते 🙊पण कोणी मान्य करा अथवा न करा पण मराठवाड्यामध्ये भाजपाचा झालेला दारून पराभव हे सर्व काही सांगून जातं सर्वात पहिले जालना मतदारसंघ तब्बल पाच वेळा खासदार असलेले आणि केंद्रात मंत्री असलेले रावसाहेब दानवे साहेब यांचा पराभव ✍त्यानंतर नांदेड मध्ये पराभूत झालेले प्रताप पाटील चिखलीकर साहेब (मागील वेळी अशोक चव्हाण यांना हरवले होते) यांचा आज पराभव झाला आणि ✍आत्ता नुकताच जाहीर झालेला बीड मधील माननीय पंकजाताई मुंडे यांचा झालेला पराभव पंकजाताई बद्दल सर्वांना आदर आहे. माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा राजकीय वारसा घेऊन जाण्याचे धाडस ताईंमध्ये आहे .पण बीडमध्ये जातीय रंग या निवडणुकीत दिसून येत होता कालच संध्याकाळी पंकजाताईंनी मनोज जरांगे यांचा किती प्रभाव आहे हे निकालानंतर कळून येईल असे बोलले होते आणि तो आज दिसला 💐 # लोकसभा निवडणूक 2024
8413Loading...
11
☘🌿 जागतिक पर्यावरण दिन 🌿🍀 ✅ जागतिक पर्यावरण दिन हा जगभर जून ५ रोजी पाळला जाणारा दिवस आहे. ✅ 1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात. 🌿 या वर्षीची थीम काय आहे ? जागतिक पर्यावरण दिन 2024 ची थीम ' जमीन पुनर्संचयित करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिरोधकता ' आहे. जागरूकता वाढवण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा साजरा केला जातो.
7616Loading...
12
Media files
7730Loading...
13
✅ लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र 48 मतदारसंघाचे निकाल
8504Loading...
14
ZP हॉल तिकीट आले आहेत https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
99811Loading...
15
Media files
1 0322Loading...
16
यावर्षी अंदाज काढणारे सर्वच कोमात 😂 MPSC असो वा Election 😜
1 0312Loading...
17
Media files
1 0311Loading...
18
🔥🔥थेट खुद के दम पर🔥🔥
9891Loading...
19
Media files
9301Loading...
20
Media files
9451Loading...
21
Media files
1 0144Loading...
22
✅Cut off चा आकडा पार करण्यासाठी हे विषय महत्वाचे ठरतात🔥🔥 ©Mpsc Update
9914Loading...
23
Media files
9705Loading...
24
Media files
10Loading...
25
Media files
9534Loading...
26
Media files
9476Loading...
27
Media files
9107Loading...
28
Media files
8333Loading...
29
🔵 History Quiz 🔵 👇👇👇👇👇👇👇
8450Loading...
30
❇️Q. पुढील ठिकाणांचा पावसाच्या दिवसानुसार कोणता उतरता क्रम योग्य आहे 1) गगनबावडा, महाबळेश्वर, आंबोली, सावंतवाडी, माथेरान 2) गगनबावडा, आंबोली, महाबळेश्वर, सावंतवाडी, माथेरान✅✅✅अचूक उत्तर 3) आंबोली, गगनबावडा, महाबळेश्वर, माथेरान, सावंतवाडी 4) गगनबावडा, आंबोली, माथेरान, महाबळेश्वर, सावंतवाडी -------------------------------------------------------------- ✅ स्पष्टीकरण:- 📍 ठिकाण          📍पाऊस (दिवसामध्ये) 1) गगनबावडा           129 2) आंबोली                 125 3) महाबळेश्वर            118 4) सावंतवाडी              113 4) माथेरान                 107 ----------------------------------------------------------- 📍 ठिकाण       📍पाऊस(mm मध्ये) 1) आंबोली               7450 2) महाबळेश्वर            5886 3) गगनबावडा          5860 4) माथेरान                 5275 5) सावंतवाडी           4200 ----------------------------------------------------- 📍Note :- महाराष्ट्रात उन्हाळ्यात सर्वात जास्त पाऊस कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, चंदगड (100-250mm) येथे पडतो.
95919Loading...
31
💐✅जगातील प्रमुख स्थानिक वारे या घटकावर आयोग प्रश्न विचारले आहेत💐✅ ✅ लू (Loo) - [ उष्ण - कोरडे ] : उत्तर भारतीय मैदानात पश्चिमेकडील थरच्या वाळवंटाकडून हे वारे उन्हाळ्यात दुपारी वाहतात. ✅ फॉन (Fohn) - [ उष्ण - कोरडे ] : आल्प्स पर्वताच्या उत्तर भागात वाहतात. ✅ चिनूक (Chinook) - [ उबदार-कोरडे ] : उत्तर अमेरिकेत रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून खाली वाहतात. या वाऱ्यांमुळे बर्फ वितळून दऱ्यामधील तापमान वाढते. (चिनूक म्हणजे 'Snow Eater') ✅ सिमूम (Simoom) - [ उष्ण - कोरडे ] : सहारा व अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहणारे व महाशक्तीशाली वारे. हे अतिशय विध्वंसक असतात. ✅ बोरा (Bora) - [ थंड-कोरडे ] : आल्पस पर्वताच्या उतारावरून इटलीच्या किनाऱ्याकडे वाहतात. ✅ मिस्ट्रल (Mistral) - [ थंड-कोरडे ] : आल्प्स पर्वतावरून हे वारे स्पेन, फ्रान्स व भूमध्य सागराच्या किनाऱ्याकडे वाहतात. हे वारे थंड असल्याने किनाऱ्यावरील तापमान घटते. ✅ पांपेरो (Pampero) - [ थंड-कोरडे ] : दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेशात हे वारे वाहतात.
86525Loading...
32
✅ विधानपरिषदेच्या पदवीधर आचारसंहिता मुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ZP exam postponed🙄 ✅साधारण कोकण मुंबई नाशिक जिल्ह्यातील सर्व कामे थोडी धिम्या गतीने होतील. विशेष म्हणजे परीक्षा होणार नाही व नियुक्ती 5 जुलै नंतर होतील तर निकाल कागदपत्रे पडताळणी ही सर्व काही कामे होईल ✅बाकी सर्व जिल्हामध्ये सर्व काही नियमित होतील
9603Loading...
33
◾️मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 👉 लोकसभा निकाल खालील लिंक वर पाहू शकता.. 👇👇👇 https://results.eci.gov.in/PcResultGenJune2024/index.htm
9343Loading...
34
Media files
1 0594Loading...
35
Media files
1 1103Loading...
36
STI 2021 waiting list 6.0 पहिली - 20 उमेदवार दुसरी - 29 उमेदवार तिसरी - 14 उमेदवार चौथी - 16 उमेदवार पाचवी - 24 उमेदवार सहावी - 16 उमेदवार एकूण - 119 STI 2021 जागा - 609
1 1462Loading...
37
STI 2021 Waiting list 6.0
1 0530Loading...
Photo unavailableShow in Telegram
❇️ आतापर्यंत 355 राज्यसेवा 2024 च्या जागा गेल्या आहेत. ✅ 334+21= 355 ✅ 21 जागा अजून वाढ.. ✅ सर्वांनी पाठपुरावा केल्यास अखेर पर्यंत 600+ जागा होण्याची आशा आहे.
Mostrar todo...
😍 PSI जागा 2024 👉 PSI 600 च्या आसपास ©Mpsc Guidance
Mostrar todo...
👍 1
✍️♦️भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाविषयी अचूक नसलेले विधान निवडा.Anonymous voting
  • संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली.
  • संविधान सभेचे सदस्य संख्या 389 च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली.
  • जेव्हा संविधानसभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिचे अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र प्रसाद असत.
  • संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली
0 votes
👍 3 1
✍️♦️खालील अचूक असलेले विधाने विचारात घ्या. अ) संविधान सभेत एकूण 15 महिला होत्या. ब) राजकुमारी अमृता कौर या मध्य प्रांत मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या. क) मालती चौधरी या बंगाल प्रांत मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या.Anonymous voting
  • फक्त विधान अ बरोबर
  • फक्त विधान अ आणि क बरोबर
  • फक्त विधान अ आणि ब बरोबर
  • वरीलपैकी सर्व विधाने बरोबर
0 votes
👍 2👏 1
✍️♦️कॅबिनेट मिशन योजने संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी जुळत नाही ?Anonymous voting
  • उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी - 04
  • प्रांतांचे प्रतिनिधी - 292
  • संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी - 73
  • निवडावयाची एकूण सदस्य संख्या 389
0 votes
👍 3 1🥰 1
✍️♦️संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना----- रोजी स्वीकारली ?Anonymous voting
  • 9 डिसेंबर 1946 तिच्या पहिल्या बैठकीत
  • 22 जानेवारी 1947 जेव्हा उद्दिष्टांचा ठराव स्वीकारला गेला.
  • 14 ऑगस्ट 1947 रोजी
  • 22 जुलै 1947 रोजी
0 votes
👍 2 1🔥 1
❇️ 42वी घटनादुरुस्ती 1976: या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते . 1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला. 2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला. 3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले. 4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद 5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती 6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या. 7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला. 8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला. 9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही. 10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल. 11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण 12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले. 13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला. 14) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. शिक्षण ,जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण , वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना. 15) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली. 16) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद
Mostrar todo...
👍 3 1🥰 1🙏 1
Photo unavailableShow in Telegram
भारतातील जलसंवर्धनाच्या पारंपरिक पध्दती
Mostrar todo...
👍 3

👍 5 2🔥 2😁 1💯 1