cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

सरळसेवा मार्गदर्शन

💥 दारूबंदी पोलीस 💥 वनरक्षक भरती 😍 💥 तलाठी भरती 💯 📝 राज्यसेवा /PSI,STI ,ASO पूर्व/ मुख्य 🏆 मंत्रालय क्लर्क, Tax Asst,ExPSI 🏆 📝 तलाठी भरती, पोलिस भरती, ⚕️💊 आरोग्य विभाग, 🎯 या वर्षी पोस्ट 100 टक्के

Mostrar más
Publicaciones publicitarias
4 900
Suscriptores
-524 horas
-67 días
-1230 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

' एंकीच्या राज्यात ' या कादंबरीचे लेखक कोण आहेत?Anonymous voting
  • विलास सारंग
  • कमल देसाई
  • भालचंद्र नेमाडे
  • भाऊ पाध्ये
0 votes
पुढील वाक्प्रचारांची चुकीची जोडी ओळखा.Anonymous voting
  • अर्ध्या वचनात असणे - एखाद्याने सांगितलेले सर्व ऐकणे
  • अव्वाच्या सव्वा - खूप जास्त वाढवून सांगणे.
  • औट घटकेचे राज्य - दीर्घकाळ टिकणारे वैभव.
  • षष्ठी करणे - झालेल्या चुकांबद्दल रागावणे.
0 votes
'धर्म 'पासून 'धार्मिक' तर 'धीट' पासून.......Anonymous voting
  • धिटाई
  • धारिष्ठय
  • धाडस
  • धटिगण
0 votes
🥳🥳सोडवा बर आता पाहू द्या किती टक्के विद्यार्थी बरोबर उत्तर देत आहे.🙏🙏
Mostrar todo...
मांजरा पठार महाराष्ट्रातील कुठल्या भागात आहे ?
मराठवाडा
पश्चिम महाराष्ट्र
विदर्भ
खानदेश
महत्त्वपूर्ण माहितीसाठी जॉईन करा.
खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓Anonymous voting
  • केशवराव जेधे
  • ग माडखोलकर
  • शंकरराव देव
  • श्री शं नवरे
0 votes
जमखिंडी संस्थानातील उठावाचे नेतृत्व कोणी केले ?Anonymous voting
  • तात्या टोपे
  • दिनकरराव राजवाडे
  • आप्पासाहेब पटवर्धन
  • प्रतापसिंह
0 votes
🔖 महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव कोणते?Anonymous voting
  • पारपोली
  • भिलार
  • मांघर
  • घसई
0 votes
पोलीस भरतीला खूप वेळा आलेला प्रश्न सर्वाधिक चहा उत्पादन करणारे राज्य?
Mostrar todo...
सर्वाधिक चहा उत्पादन करणारे राज्य?
कर्नाटक
केरळ
आसाम
सिक्कीम
योग्य उत्तर पाहा
GK IMP 5500 Question
Join Now
🚨 आनंदाची बातमी आहे 🚨 ➡️ पोलीस भरतीची नवीन अपडेट आले आहे लगेच चेक करा. 👇👇👇👇👇 ╔══════════════════╗ ▒  👇 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👇  ▒ ╚══════════════════╝ 🚨कोणताही वेळ वाया न घालवता लगेच क्लिक करून जॉईन व्हा.
Mostrar todo...
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा :Anonymous voting
  • आभ्यूदय
  • अभ्युदय
  • आभ्युदय
  • अभ्यूदय
0 votes