es
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Ir al canal en Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

El canal "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 12 410 suscriptores, ocupando la posición 16 216 en la categoría Educación y el puesto 33 133 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 12 410 suscriptores.

Según los últimos datos del 02 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 1 140, y en las últimas 24 horas de 276, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 56.61%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 28.90% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 7 021 visualizaciones. En el primer día suele acumular 3 584 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 03 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

12 410
Suscriptores
+27624 horas
+3887 días
+1 14030 días
Archivo de publicaciones
कालचक्र - Next 24 Days तुमच्याकडे अभ्यासासाठी शिल्लक असलेले तास 24× 4 तास = 96 तास 24× 6 तास = 144 तास 24× 8 तास  = 192 तास 24× 10 तास = 240 तास 24× 12 तास= 288 तास 24× 14 तास= 336 तास Your target?

तुमचा Time valuable आहे, तुमची Energy स्वतःला Grow करण्यात गुंतवा, Order of prcedence मध्ये तुमच “Mental peace” सर्वात वर असायला हव. नको तिकड तुमची energy, तुमचा Time waste करू नका. स्वतःला वेळ द्या. स्वतःच्या Growth मध्ये invest करा.

Economics कोणत्या Topic वर प्रश्न Repeat होत आहेत . हातातले Marks कोणते. वरची PDf बघा, समजेल

वरील Message मध्ये आपल्या YouTube channel ची Link दिली आहे. Subscribe करून ठेवावे. आपला रविवारचा सम्पूर्ण कार्यक्रम YouTube, Zoom app आणि Telegram platform वरून होईल. तुमच्यापैकी हे सध्या ग्रामीण भागात, Remote Area मध्ये राहत आहेत किंवा डोंगराळ भागात राहत आहेत त्यांनी रविवारच्या दिवशी at least एखादा Extra 1GB Data पॅक मारून ठेवायला हवा. संपूर्ण कार्यक्रम "Start To End" Attend केला तरच समजेल. So, हा संपूर्ण रविवार PYQ ला समर्पित करावा. 💐💐

मागील_18_महिन्यांच्या_महत्वाच्या_सर्व_सामाजिक_घडामोडी_17_पानांत.pdf5.10 MB

मागील_18_महिन्यांच्या_महत्वाच्या_सर्व_सामाजिक_घडामोडी_17_पानांत.pdf5.04 MB

रविवारच्या Session साठी खालील गोष्टी सोबत ठेवा ✍ 1] एक नोटबुक {किंवा ५० कोरी पानं} 2] तीन वेगळ्या रंगाचे पेन 3] Scale 4] पेन्सिल 5] Positive Approach

रविवारच्या Session साठी खालील गोष्टी सोबत ठेवा ✍ 1] एक नोटबुक{किंवा ५० कोरी पानं} 2] तीन वेगळ्या रंगाचे पेन 3] Scale 4] पेन्सिल 5] Positive Approach

रविवारच्या कार्यक्रमापूर्वी ह्या आठवड्यात आपल्या pdf मधून तुमच्या side ने maximum Pyq च analysis वाचून घ्यावेत जेणेकरुन तुम्हास आपल्या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त फायदा होईल.

रविवारी होणाऱ्या Session साठी आपल्या Analysis च्या सर्व फायली सोबत ठेवा, नसतील तर खालील झेरॉक्स सेंटर वर आपल्या ११ वर्षांच्या analysis च्या सर्व PDF available करुन दिल्या आहेत, zerox करुन घ्या. कोल्हापूर अदिती झेरॉक्स सेंटर, गांधी मैदान, शिवाजी पेठ छत्रपती संभाजी नगर तुळजाई झेरॉक्स सेंटर, शिवसेना भवन जवळ, औरंगपुरा सोलापूर योगीराज झेरॉक्स सेंटर, शिवाजी कॉलेज जवळ, बार्शी पुण्यश्लोक अहिल्यानगर श्रीरामपूर बस स्टॅंड, पोस्ट ऑफिस जवळ सातारा सातारा झेरॉक्स सेंटर, YC कॉलेज जवळ पुणे Sun Copiers, ज्ञान प्रबोधिनी शेजारी पुणे चिंतामणी झेरॉक्स सेंटर, न्यू इंग्लिश स्कुल समोर

राज्यसेवा पूर्व परीक्षा “अखिल PYQ पाठांतर कार्यक्रम” By @SudarshanJaybhay २०१३ ते २०२३ मध्ये आयोगाने विचारलेल्या सर्व PYQ च पाठांतर एकाच दिवसात. [Current Affairs चे प्रश्न वगळता] प्रत्येक वर्षीच्या पेपर मध्ये GS चे ८५ प्रश्न असतात, असे ११ वर्षांचे एकूण ९३५ प्रश्न LIVE VIDEO मधून तुमच्याकडून पाठ करुन घेतले जातील. प्रत्येक प्रश्न पाठ करण्यासाठी युक्त्या, क्लुप्त्या, Mnemonics, Commonsense, Simple Approach etc etc अशी वेगवेगळी साधन सामग्री वापरून सर्व च्या सर्व ९३५ PYQ तुमच्याकडून तोंडपाठ करून घेण्यात येतील. हा “अखिल PYQ पाठांतर कार्यक्रम” ३० जून रोजी टेलिग्राम Platform @TheMpscDecoded आणि Youtube Platform {https://youtube.com/@sudarshanjaybhay?feature=shared} च्या संयुक्त विद्यमाने पहाटे ४ वाजता सुरू होवून संध्याकाळी १० वाजता संपेल. दिवसभरात मध्ये मध्ये तुम्हाला विश्रांती करता मुबलक वेळ देण्यात येईल. संपूर्ण दिवस Session Attend करुन तुमच्या निरागस मनावर कसलाही ताण येणार नाही ह्याची काळजी घेण्यात आली आहे. जे काही होईल फक्त LIVE होईल, On the Spot होईल. Recorded स्वरूपात नाही, नाही आणि अजिबात नाही. So, पुढचा रविवार PYQ साठी राखून ठेवा. Subscribe To @TheMpscDecoded

वेळ कशी निघून चाललंय, समजतंय का. तुमच्या पूर्व परीक्षेला आता एक महिना पण शिल्लक राहिला नाही. 28-29 दिवस राहिले आहेत. History, Geography, Polity, Current, Eco, Env, आणि Science ह्या सगळ्या विषयांना आणि त्यातल्या प्रत्येक Sub-Topic ला चांगली Revision द्यायला हवी, PYQ वाचून revise करून पाठ करायला हवे, राज्यसेवा पूर्व चे जुने papers सतत डोळ्यासमोर असावेत, आयोग कस प्रश्न विचारत, कशावर Focus करत, काय चुकवत etc etc हे सर्व स्वतः स्वतः करायला हवं. आपल्या @TheMpscdecoded वरच्या Analysis Pdf सतत चाळा, खूप महत्वाचा Data एकाच ठिकाणी दिला आहे. परिस्थिती कशीही असो, अभ्यासासाठी दिवसातून हातात कितीही वेळ मिळो, आयुष्यात सध्या कितीही वाईट "रडगाण" सुरू असो, घरातलं जवळच कुणी वारल, स्वतः काहीतरी मोठ्या आजारातून बाहेर आलाय/आलीये किंवा अजून आजारीच आहे, Operation झालंय, होणार आहे, जबरदस्त मानसिक धक्का, Emotional Shock, जवळच्यांनी फसवल, अपेक्षेप्रमाणे नातं टिकलं नाही, Telgram Admin-Cum- अधिकारी - Cum पेठेतल्या मास्तरांनी फक्त पैसे घेतले आणि नीट शिकवलं नाही Etc Etc Etc . तुम्ही जेव्हा कुठलंही लक्ष समोर ठेवून पूर्ण ताकदीनिशी लढायला तयार होतं तेव्हा वरीलपैकी कुठलीही गोष्टी दुय्यम होवून जाते. सगळं जग तुम्हाला मदत करायला येत, फक्त तुम्हाला तुमचा perspective बदलायचा आहे , सकारात्मक करायचं आहे. " येईल ओंजळीत जग सार आपसूक, सामील होतील र दिशा" तुमच्या स्वतःला कमी लेखनाचा सगळ्या चुकीच्या भ्रामक कल्पंनाच आज कायमच दहन कराव विसर्जन करावं. पुन्हा एक Fresh सुरुवात कर. परत पुन्हा नव्या ताकदीने अभ्यासाला लाग. "खिंडार पडू दे अंधार सरू दे, उजेड पडू दे तुझा" तुझा स्वतःचा उजेड पडू दे, चमकू दे तू स्वतःला. तुच तुझ्या "उजेडाच्या" आड येत आहेस, गाडून टाक सर्व भीती/Insecurity/Excuses/आळस. गाडून टाक नकारात्मक विचार,तू जो विचार करणार तेच होणार आहे, हे नेहमी लक्षात ठेव. "झोकुन आशा चालत राहा तू, गाडून टाक भीती" मनापासून कर, जीव ओतून कर, हसत मुखाने कर, जबरदस्त कर, नाचत गात कर , धुंवाधार कर. तुफान पेटू दे उरी . " तुझ्या हाती र दोर, जरा लागू दे जोर, तुझा दिसू दे रंग जगाला " @SudarshanJaybhay #SwayamMarathon Subscribe @TheMpscDecoded

जय हिंद ऑफिसर्स 💐💐 वरच्या 👆 सर्व PDF किती वाचून झाल्या आहेत तुमच्या आणि Revise करून झाल्या आहेत का ? Okay आहे का Analysis ??

कितीही Ignore केल तरी, येत्या विधानसभा निवडणूका Obc vs मराठा अशाच होणार आहेत, असं चित्र निर्माण करून टाकलं आहे {तथाकथित चाणक्य Cum कौटिल्य Cum Strategist Cum साहेब लोकांनी } कारण आता तेच बाकी राहिल होत. “हिंदू-मुस्लिम” कमी पडल होत आपल्याला. आता हा नवीन " OBC vs मराठा" नावाचा खेळ खेळायला दिला आहे. निवडणूका तोंडावर असताना स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी यापूर्वी “हिंदू - मुस्लिम” समीकरणाचा चाटून पुसून वापर करून झालाय. आता पुढच्या Narrative साठी तयार रहा. “एक मराठा लाख मराठा”, “एक पर्व OBC सर्व” . चार मित्रांत आता मोकळेपणाने बोलणं अवघड झालय, आणि येत्या काळात ते अजून अवघड होवून बसणार आहे. आपण Media वर जे काही बघतोय, ते सर्व 6 महिने आधी प्लॅन केलेलं आहे. महाराष्ट्रातले राजकारणी खूप पुढचा विचार करतात. त्यांनी हे सर्व खूप आधीच पेरलेलं आहे. आणि त्याची फळ आता आपल्या ताटात वाढली आहेत. सगळेच राजकारणी वाईट नाहीत, मुळात “राजकारण” च वाईट नाही. वाईट आहे ती वृत्ती जी मतांच्या भिकेसाठी समाजा - समाजात दरी निर्माण करत आहे, वाईट आहे ती वृत्ती जी Media समोर येवून बेजबाबदारपणे Obc-मराठा संघर्षाच्या ठिणग्या पेटवत आहे. आणि हया सर्व “भातुकलीच्या खेळातली“ सर्वात मोठी hypocrisy ही आहे की, प्रत्येक नेत्याला, प्रत्येक आंदोलनकर्त्याला आणि even तुम्हाला-मला अशा प्रत्येकाला अस वाटतंय की “ समोरचा व्यक्ती, समोरचा नेता, समोरचा आंदोलनकर्ताच जातिवाद करतोय“ सामोपचाराने तोडगा निघाला तर ठीक नाहीतर विधानसभा निवडुकीपूर्वीच ह्या पुरोगामी राज्याचा बिहार व्हायला बसलाय. जय हिंद, जय महाराष्ट्र @SudarshanJaybhay

कितीही Ignore केल तरी, येत्या विधानसभा निवडणूका Obc vs मराठा अशाच होणार आहेत, असं चित्र निर्माण करून टाकलं आहे {तथाकथित चाणक्य Cum कौटिल्य Cum Strategist Cum साहेब लोकांनी } कारण आता तेच बाकी राहिल होत. “हिंदू-मुस्लिम” कमी पडल होत आपल्याला. आता हा नवीन " OBC vs मराठा" नावाचा खेळ खेळायला दिला आहे. निवडणूका तोंडावर असताना स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी यापूर्वी “हिंदू - मुस्लिम” समीकरणाचा चाटून पुसून वापर करून झालाय. आता पुढच्या Narrative साठी तयार रहा. “एक मराठा लाख मराठा”, “एक पर्व OBC सर्व” . चार मित्रांत आता मोकळेपणाने बोलणं अवघड झालय, आणि येत्या काळात ते अजून अवघड होवून बसणार आहे. आपण Media वर जे काही बघतोय, ते सर्व 6 महिने आधी प्लॅन केलेलं आहे. महाराष्ट्रातले राजकारणी खूप पुढचा विचार करतात. त्यांनी हे सर्व खूप आधीच पेरलेलं आहे. आणि त्याची फळ आता आपल्या ताटात वाढली आहेत. सगळेच राजकारणी वाईट नाहीत, मुळात “राजकारण” च वाईट नाही. वाईट आहे ती वृत्ती जी मतांच्या भिकेसाठी समाजा - समाजात दरी निर्माण करत आहे, वाईट आहे ती वृत्ती जी Media समोर येवून बेजबाबदारपणे Obc-मराठा संघर्षाच्या ठिणग्या पेटवत आहे. आणि हया सर्व “भातुकलीच्या खेळातली“ सर्वात मोठी hypocrisy ही आहे की, प्रत्येक नेत्याला, प्रत्येक आंदोलनकर्त्याला आणि even तुम्हाला-मला अशा प्रत्येकाला अस वाटतंय की “ समोरचा व्यक्ती, समोरचा नेता, समोरचा आंदोलनकर्ताच जातिवाद करतोय“ सामोपचाराने तोडगा निघाला तर ठीक नाहीतर विधानसभा निवडुकीपूर्वीच ह्या पुरोगामी राज्याचा बिहार व्हायला बसलाय. जय हिंद, जय महाराष्ट्र @SudarshanJaybhay

11 वी Physics सोडवलेली उदाहरणे (Part 1) 1-Units and Measurements 2-Mathematical Methods 3-Motions in a Plane 4-Laws of Motion Subscribe @TheMpscDecoded

अधिकारी होण्याचा योग जुळवून घ्या ह्या वर्षी 💐💐👍👍 योग दिनाच्या शुभेच्छा 🧘‍♂🤸🧘‍♀🏃‍♀

Non-stop Swayam Marathon Challenge 🏃🏃‍♀🏃‍♂ 20 June :  Day 34/47 OR  Day 01/22 सकाळी 4 ते 6 - Live 📹 Session प्राचीन भारत Part I http://www.youtube.com/watch?v=GicHmFa00mU संध्याकाळी 4.30 ते 5.15pm - Live 📹 Session Current Session No - 23 OR 01 http://www.youtube.com/watch?v=SeHBOWeJxv0 5.15 ते 6.30Pm - Live 📹 Session प्राचीन भारत Part II http://www.youtube.com/watch?v=_Q67f-y9jlI 6.30 ते 7.15Pm - Live 📹 Session  History PYQ Recalling Session - 01 {महाराष्ट्रात ब्रिटिश सत्तेची स्थापना व त्याची धोरणे} http://www.youtube.com/watch?v=1vjEzr6hL-M

खूप जणांनी Sample -Free - Demo Sessions साठी messages केले होते. So, Swayam Marathon मध्ये Exactly काय खिचडी शिजत आहे , हे तुम्हाला कळण्यासाठी आजचे सर्व sessions खाली Upload करतोय.👇👇