cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग, नाम, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम/धर्म वाचक नाम, वाक्यांचे प्रकार इत्यादींचा अभ्यास व्याकरण करते.

Mostrar más
Publicaciones publicitarias
14 972
Suscriptores
-1324 horas
-747 días
-29330 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Photo unavailableShow in Telegram
↪️ भारतातील पहिला प्रकल्प : AI घेणार वनव्या चा शोध ↪️ पेंच व्याघ्र प्रकल्प ↪️ 1 जून 2024 पासून
Mostrar todo...
🛑 पोलीस भरती ला वारंवार विचारलेले समानार्थी शब्द :- 1) आनंद = हर्ष, मोद, संतोष      2) दिवस = वार, वासर, अहन 3) वारा = अनिल, पवन, वायू, समीरण 4) सोने = कनक, सुवर्ण, हेम, कांचन 5) मुलगा = पुत्र, सुत, नंदन, तनुज     6) पान = पर्ण, पत्र, पल्लव 7) नदी = सरीता, तटिनी, तरंगिणी   8) अनल = विस्तव, पावक, अग्नी, वन्ही  9) तोंड = आनन , मुख, वदन 10) दैत्य = दानव, राक्षस, असुर ━━━━━━━━━━━━━━━━━━
Mostrar todo...
👍 9
Photo unavailableShow in Telegram
♦️महावितरण ऑनलाईन अर्ज 20 जून पर्यंत मुदतवाढ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9
Mostrar todo...
✅ उद्या पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार English Grammar ची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल . ✅ सचना : फक्त 200 विद्यार्थ्यांसाठी. लवकरच लवकर जाॅईन व्हा. ▪️ फक्त सिरीयस विद्यार्थ्यांनी जॉईन करा 👍
Mostrar todo...
⚜️ English Grammar PYQ ⚜️
🤩 Join Now 🤩
Photo unavailableShow in Telegram
🚨पोलीस भरती महा टेस्ट सिरीज सराव पेपर क्रमांक -1 🚨 पोलीस व्हायचं मग सरावाला पर्याय नाही? 💯💯 उद्याच्या भविष्यासाठी आजच जॉइन करा पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2024 ➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣ ➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट ➡️आजची सराव पेपर लिंक 👇👇👇 https://www.rayvila.com/g.php/240309133138 https://www.rayvila.com/g.php/240309133138 📌Admission open - https://bit.ly/3JPjHXL या लिंक वर फी जमा करून खाली दिलेल्या नंबरवर Screenshot व आपले नाव आणि जिलहा टाका. 🤗 आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी 👇👇 https://bit.ly/3JPjHXL https://bit.ly/3JPjHXL ( पोलीस भरती प्रक्रिया संपेपर्यंत साठी/) ✅डेमो पेपर लिंक 👇👇 http://bit.ly/4dn5oHt http://bit.ly/4dn5oHt अधिक माहिती साठी  ♦️👇 @testadmin2024 @testadmin2024 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ JoiN TELEGRAM👇👇🔹 https://t.me/+ZuH0OLNm2oQzMGE1
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Mostrar todo...
(अ) 306
(ब) 206
(क) 300
(ड) 396
✅ योग्य उत्तर व पुढील प्रश्न
Photo unavailableShow in Telegram
♦️थोर समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार अभिनंदन... Join @marathivyakaranPYQ
Mostrar todo...
🙏 7👍 5
Photo unavailableShow in Telegram
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Mostrar todo...
(अ) 306
(ब) 206
(क) 300
(ड) 396
✅ योग्य उत्तर व पुढील प्रश्न
Photo unavailableShow in Telegram
⭕️ : भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते ❓
Mostrar todo...
(अ) लोणार सरोवर
(ब) चिल्का सरोवर
(क) दाल सरोवर
(ड) वूलर सरोवर
योग्य उत्तर व पुढील प्रश्न ✅
' जलद ' या शब्दाचा समानार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा.Anonymous voting
  • 1. पयोधी
  • 2. पाणी
  • 3. पयोद
  • 4. क्षेम
0 votes
👍 11👌 3🎉 1