es
Feedback
COMBINE FACTS™

COMBINE FACTS™

Ir al canal en Telegram

COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025

Mostrar más
830
Suscriptores
+724 horas
+1047 días
+10430 días
Archivo de publicaciones
#RTI 📌गट क 2025 मुख्यला पात्र उमेदवार :- 30,154 एकूण उपस्थित उमेदवार :- 28,539

📌GML व Notification बाबत मा. अध्यक्ष, सचिव व अधिवक्ते यांची बैठक होती, असे समजत आहे. एखाद्या पदावर उमेदवाराची अगोदरच निवड झालेली आहे, त्या उमेदवारांना त्यापेक्षा निम्न पद न देण्याचं आयोगाचं कडक धोरण असणार आहे. हे निम्न पद कोणत्या Scale वर decide होईल हे आयोगच सांगू शकेल.

📌गट ब 2025 GML ला विलंब लागण्याचं कारण म्हणजे Opting Out & संमती विकल्पचा पर्याय रद्द केला आहे. 2025 च्या जाहिरातीमध्ये निवड होणाऱ्या मुलांना कशापद्धतीने पोस्ट allot करता येतील (एक उमेदवार, एकच पद) यासाठी आयोगाने 3-4 प्रक्रियापद्धती तयार केल्या आहेत. मुख्यच्या गुणांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. गट ब मधील पोस्ट कशा allot होतील व निकाल कसा लावला जाईल याबाबत ते उमेदवारांना आधी notify करतील आणि मग GML लावतील 👍🏻. त्या Process वरच अजून त्यांचा विचार सुरु आहे.

📌आज दिल्लीत लाठीचार्ज केला... इतिहास लक्षात आला... इंग्रजांनी असाच लाठी चार्ज लाला लजपत राय यांचावर केला होता. 📌माणसांनी गांधी ही वाचावा.... भगत सिंह ही वाचावा...🔥

📌GML गट ब मुख्य 2025 ... Opting Out Option काढल्याने result नेमका कसा लावायचा, एक उमेदवार एक पोस्ट देता येईल का, रिपिटर मुलांचा इश्यू आणि PSI ला जास्तीत जास्त खालील मूल कसे घेता येतील. इत्यादी कारणास्तव GML ला विलंब होत आहे. राहिला प्रश्न gml केव्हा येईल ? उत्तर सध्या तरी निश्चित सांगता येत नाही जेव्हा वरील गोष्टी फायनलाएज होतील तेव्हा रिझल्ट लागेल.. उद्या पासून केव्हाही येऊ शकतो. असे झाल्यास नक्की नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळणार आणि PSI च्या ज्या जागा खाली राहत आहे त्या राहणार नाहीत. Let's hope for the best🙏🏻🙏🏻🙏🏻 #GML

📌2026 गट ब पूर्व परीक्षेचे मार्क्स उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध 👍🏻... #53.25

This process will hurt you in ways no one sees. Still, don’t stop becoming better. “Continue to heal. Continue to grow.” Pain
This process will hurt you in ways no one sees. Still, don’t stop becoming better. “Continue to heal. Continue to grow.” Pain is part of your training.

📌GOLDEN rule of MPSC/UPSC preparation is 'The distance from the Smartphone is the proximity to the selection.'

📌हिंदू महासभेचे कार्यकर्ते व ठिकाण विष्णू रामराव पाटील - सोलापूर शिवराम विष्णू मोडक - सातारा महादेवशास्त्री दिवेकर - सांगली-मिरज न.गो. अभ्यंकर - पुणे

📌महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जिल्हा परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. लिंक https://mpsco
📌महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जिल्हा परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login अंतिम तारीख - 31 जुलै 2026

📌राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 चे मार्क्स खात्यात उपलब्ध झाले आहेत...

Last Year Group C Cut Off 21 September 2025

+1
REVENUE ASSISTANT 2024 CUT OFF .pdf0.39 KB

History_of_Aerial_Photography_Professional_Aerial_Photographers.pdf4.05 KB

📌कायमस्वरूपी ऑफलाईनच हवी....

📌गट क 2026 पूर्व परीक्षा - 25 ऑक्टोबर 2026 मुख्य परीक्षा - 27 डिसेंबर 2026

📌परीक्षा केंद्र निवडण्याचा ऑप्शन दिला आहे. 19 July To 31 July

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

आ. रोहित दादा पवार 🔥... Online केव्हाच नको 🙌🏻...
+1
आ. रोहित दादा पवार 🔥... Online केव्हाच नको 🙌🏻...

गट क मुख्य 2025 प्रथम उत्तरतालिका Exam Held On 12 July 2026.