es
Feedback
COMBINE FACTS™

COMBINE FACTS™

Ir al canal en Telegram

COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025

Mostrar más
830
Suscriptores
+724 horas
+1047 días
+10430 días
Archivo de publicaciones
photo content

YCMOU HISTORY CHRONOLOGY.pdf8.35 KB

Philosophy of Language and Journey of Hindi as Official language.

जी चॅनेल फक्त अभ्यासाशी संबंधित पोस्ट टाकतात त्यांकडे पोरं दुर्लक्ष करतात,जॉईन करत नाहीत.. आणि जी चॅनेल दिवसरात्र अफवा पसरवतात, कटऑफ सांगतात, जागावाढची खोटी माहिती पसरवतात तीच चॅनेल पोरांना आवडतात. खरं आहे की नाही? Yes ❤️ No 👍🏻

📌Remote sensing+ Aerial photography+ GIS Important topics from NCERT + State Board.

यामध्ये 14 जून 2026 चा पेपर Add केला आहे. सर्व प्रश्नपत्रिका अंतिम उत्तर तालिकेसोबत दिलेले आहेत. सर्वांनी याची प्रिंट आउट काढून जास्तीत जास्त सराव करावा.

COMBINE GROUP B PRELIMS 2017-2026 QUESTION PAPERS WITH FINAL ANSWERKEY 🗝️

अगोदर अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ अभिलेखापाल आणि सहाय्यक अधीक्षक या सर्व पोस्ट फॉर्म मध्ये उपलब्ध दाखवत आहे. त्यामुळे परत फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.

photo content

जाहिरात क्रमांक 116/2025 औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व निकालासंदर्भात प्राप्त तक्रारीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

📌आयोग एकाच मुद्द्यावर कसा फिरवून प्रश्न विचारतो त्याचे उत्तम उदाहरण.... 1)PYQ महत्वाचे आहेत. 2)PYQ सोबत आपला अभ्यास पण सखोल
📌आयोग एकाच मुद्द्यावर कसा फिरवून प्रश्न विचारतो त्याचे उत्तम उदाहरण.... 1)PYQ महत्वाचे आहेत. 2)PYQ सोबत आपला अभ्यास पण सखोल पाहिजे.

📌Notification 📄... अपेक्षित

📌स्वतंत्र तलाठी Batch म्हणजे चुकीचे Guidance कारण MPSC Paper घेणार आहे त्याला पूर्व आणि मुख्य आहे... नवीन विद्यार्थ्यानी खात्री करून मार्गदर्शन घ्या उगाच काहीही करण्यात अर्थ नाही...

सगळ्यांचा एकच मुद्दा मला तलाठी काढायची आहे.... मला Tax काढायची आहे.... एकतरी पोस्ट घेतोच.... अरे हो अभ्यासाला सुरुवात तर कर नुसत्या विचाराने काय होणार....? तलाठी तलाठी करून Batch विकत आहेत अशा लोकांच्या नादाला लागू नका कार्यक्रम झालाच म्हणून समजा.... Pre + Mains Mpsc Pattern आहे Think on it 🔥

तलाठी ची Unnecessary Hype केली आहे. अवघड आहे. ही एक्झाम एमपीएससी ची आहे तलाठी ची नाही.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केल्यावर सर्व सुरळीत असत... बराच वेळ तर प्रक्रिया समजून घेण्यात जातो... 📚 Prelims थोडक्यात जाते... नंतर Prelims निघतात, Mains ला Perfection यायला वेळ लागतो... 📉 आपण खचतो पण पुन्हा सर्व गोष्टी हातात यायला लागतात.. तेवढ्यात समाजाचं, आईवडिलांच, आजूबाजूच्यांच Pressure वाढायला लागत... 🤯 आणी Moral Down होत... वाटतं मला अजून थोडा वेळ मिळाला तर सर्व ठीक करू शकेन... अश्या वेळी 🧠 कोणाचाच विचार करू नका... कारण यशस्वी झाल्याशिवाय पर्याय नाही... 🏆 आपल ओझं आपल्यालाच माहित असत... किती वेळा आपण कोणकोणत्या Condition मधून गेलेलो असतो, रात्रीच्या झोपा लागत नसतात, अनेक अडचणी असतात पण यशस्वी झाल्याशिवाय या गोष्टीची किंमत शून्य असते... त्यामुळे जेवढ्या लवकर या चक्रातुन बाहेर पडता येईल तेवढ्या लवकर बाहेर पडा...

+1
MPSC COMBINE GROUP B PRELIMS 2026 SOLUTION MATHS AND REASONING

Sarnath, in Uttar Pradesh, India, has been inscribed on the UNESCO World Heritage List during the 48th session of the World H
Sarnath, in Uttar Pradesh, India, has been inscribed on the UNESCO World Heritage List during the 48th session of the World Heritage Committee – underway in the Republic of Korea. With this inscription, India now has 45 World Heritage sites 🌍✨.

Sarnath, in Uttar Pradesh, India 🇮🇳, has been inscribed on the UNESCO World Heritage List 🏛️ during the 48th session of th
Sarnath, in Uttar Pradesh, India 🇮🇳, has been inscribed on the UNESCO World Heritage List 🏛️ during the 48th session of the World Heritage Committee 🌍 – underway in the Republic of Korea.

Aerial Photography
Aerial Photography