es
Feedback
Electrical Knowledge by Sachin Sir

Electrical Knowledge by Sachin Sir

Ir al canal en Telegram

This channel is all about Educational and Advertisment review.

Mostrar más
4 824
Suscriptores
Sin datos24 horas
-157 días
-5730 días
Archivo de publicaciones
आज रात्री 10:00 PM वाजता सर्वांनी टेलिग्राम वरती ऑनलाईन यायचे आहे. कारण आज तुम्हाला महापारेषण टेक्निशियन साठी टॉप ५० प्रश्नांची लाईव्ह क्विझ देण्यास मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमची रँक सुद्धा बघायला मिळणार आहे. आणि तुम्ही स्वतः तुमच्या तयारीला ओळखू सुद्धा शकणार आहे. तर सर्वांनी आज रात्री 10:00 PM ला लाईव्ह यायचे OK. Join Quiz 👉 https://t.me/Electricalknowledgewithsachinsir

The illumination at a point 5 meters below a lamp in 6 lux. The candle power of the lamp is
Anonymous voting

Candela/metre square is the unit of which photometric quantity?
Anonymous voting

Which lamp has the best Colour Ren- dering Index (CRI)?
Anonymous voting

The permanent magnets are made from which of following materials?
Anonymous voting

Positive magnetostriction exists when
Anonymous voting

The size of a conductor used in power cables depends on the
Anonymous voting

Sensitivity is expressed in
Anonymous voting

When the secondary winding of a C.T. is opened
Anonymous voting

Current in a pressure coil of the Dynamometer type wattmeter
Anonymous voting

A wattmeter consists of a current coil and a potential coil.
Anonymous voting

Energy meter reads correctly when
Anonymous voting

आज रात्री 08:15 वाजता सर्वांनी टेलिग्राम वरती ऑनलाईन यायचे आहे. कारण आज तुम्हाला महापारेषण टेक्निशियन साठी टॉप ५० प्रश्नांची लाईव्ह क्विझ देण्यास मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमची रँक सुद्धा बघायला मिळणार आहे. आणि तुम्ही स्वतः तुमच्या तयारीला ओळखू सुद्धा शकणार आहे. तर सर्वांनी आज रात्री 08:15 ला लाईव्ह यायचे OK. Join Quiz 👉 https://t.me/Electricalknowledgewithsachinsir

🌸🌸अलंकारिक शब्द🌸🌸 🌷 अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस 🌷 अकलेचा कांदा : मूर्ख 🌷 अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य 🌷 अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार 🌷 अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला 🌷 अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे 🌷 अक्षरशत्रू : निरक्षर माणूस 🌷 अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट 🌷 अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार 🌷 ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात 🌷 उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा 🌷 उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू 🌷 कर्णाचा अवतार : उदार माणूस 🌷 कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा 🌷 कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा 🌷 काडी पहिलवान : हडकुळा माणूस 🌷 कुंभकर्ण : झोपाळू माणूस 🌷 कुपमंडूक : संकुचित दृष्टीचा 🌷 कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री 🌷 कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी 🌷 खडास्टक : भांडण 🌷 खुशालचंद : अतिशय चैनिखोर 🌷 खेटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे 🌷 गप्पीदास : थापा गप्पा मारणारा 🌷 गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत 🌷 गंगा यमुना : अश्रू 🌷 गंडांतर : भीतीदायक संकट 🌷 गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख  🌷 गाढव : बेअकली माणूस 🌷 गुरुकिल्ली : मर्म, रहस्य 🌷 गुळाचा गणपती : मंद बुद्धीचा 🌷 गोकुळ : मुलाबाळांनी भरलेले घर 🌷 गोगलगाय : गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य 🌷 घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा 🌷 घोरपड : चिकाटी धरणारा 🌷 चरपट पंजिरी : निरर्थक बडबड 🌷 चालता काळ : वैभवाचा काळ 🌷चौदावे रत्न : मार 🌷 छत्तीसचा आकडा : शत्रुत्व 🌷 जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस 🌷 टोळभैरव : नासाडी करीत फिरणारे 🌷 ताटाखालचे मांजर : दुसऱ्याच्या अंकित असणारा 🌷 थंडा फराळ : उपवास 🌷 दगडावरची रेघ : कधीही न बदलणारे 🌷 दुपारची सावली : अल्पकाळ टिकनारे 🌷 देवमाणूस : साधाभोळा माणूस 🌷 धारवाडी काटा : बिनचूक वजनाचा काटा 🌷 धोपट मार्ग : सरळ मार्ग 🌷 नवकोट नारायण : खूप श्रीमंत 🌷 नंदीबैल : मंदबुद्धीचा 🌷 पर्वणी : अतिशय दुर्मिळ योग 🌷 पाताळयंत्री : कारस्तान करणारा 🌷 पांढरा कावळा : निसर्गात नसलेली वस्तू 🌷 पिकले पान : म्हातारा मनुष्य 🌷 बृहस्पती : बुद्धिमान व्यक्ती 🌷 बोकेसंन्याशी : ढोंगी मनुष्य 🌷 बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचन 🌷 भगीरथ प्रयत्न : आटोकाट प्रयत्न 🌷 भाकड कथा : बाष्कळ गोष्टी 🌷 भिष्मप्रतिज्ञा : कठीण प्रतिज्ञा 🌷 मायेचा पूत : पराक्रमी माणूस / मायाळू 🌷 मारुतीचे शेपूट : लांबत जाणारे काम 🌷 मृगजळ : केवळ अभास 🌷 मेषपात्र : बावळट मनुष्य 🌷 रुपेरी बेडी : चाकरी 🌷 लंबकर्ण : बेअकली / बेअकल 🌷 वाटण्याच्या अक्षता : नकार 🌷 वाहती गंगा : आलेली संधी 🌷 शकुनी मामा : कपटी मनुष्य 🌷 सिकंदर : भाग्यवान 🌷 सिकंदर नशीब : फार मोठे नशीब 🌷 शेंदाड शिपाई : भित्रा मनुष्य 🌷 श्रीगणेशा : आरंभ करणे 🌷 सव्यसाची : डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य 🌷 स्मशान वैराग्य : तात्कालिक वैराग्य 🌷 सांबाचा अवतार : अत्यंत भोळा मनुष्य 🌷 सुळावरची पोळी : जीव धोक्यात घालण्यासारखे काम 🌷 सूर्यवंशी उशिरा उठणारा 🌷 सोन्याचे दिवस : चांगले दिवस 🌷 रामबाण औषध : अचूक गुणकारी .

Conductor configuration determine
Anonymous voting

Where a bird guard is used
Anonymous voting

In transformers, the cylindrical winding with rectangular conductors is generally used for
Anonymous voting

Skewing of rotor slots helps in
Anonymous voting