Electrical Knowledge by Sachin Sir
Ir al canal en Telegram
4 824
Suscriptores
Sin datos24 horas
-157 días
-5730 días
Archivo de publicaciones
A 3 phase, 4 wire system is commenly used on.....
Usually, what is the generation voltage in india?
एक GOOD NEWS अशी आहे कि या नन्तर प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्लिश मध्ये बघायला मिळणार आहे. त्या वर टीम चे काम सुरु आहे. आज रात्री च्या क्लास मध्ये काही प्रश्न डेमो म्हणून मराठी मध्ये येणार आहे.
या मध्ये वरील प्रश्न DK सर यांनी पोस्ट केलेले आहेत. ते सुद्धा ADMIN आहेत.
माझं सुद्धा ऑफिस असते. मी बराच वेळ Busy असतोय तर please Authentic Question च विचारायचा. आणि फक्त Study Regarding OK.
हे तिन्ही पण प्रश्न आपल्या MCQ सिरीझ मध्ये झालेले आहेत. तरी पण तुम्ही WRONG करीत आहे. जर तुम्हाला काही Authentic Doubt असेल किंवा काही प्रॉब्लम असेल तर मला माझ्या @sachin140893 या Telegram ID वर DM करू शकता..
A network which contains one or more than one source of EMF is known as
Which of the following motor having poorest speed regulation?
Q) In railway applications which circuit breaker is used
A. Sf6 B. Bulk oil C. Minimum oil D. Air brake
Q) A circuit breaker normally operates
सर्किट ब्रेकर साधारणपणे चालतो A. When the power is to be supplied B. When the line is to be tested C. When the switch is to be put on D. Whenever fault occurs in the line
