cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

VB IAS Academy

An initiative By Venkatesh Bamne ( MPSC Interview 22) Rank 443. (Score 548.75) UPSC Mains, CAPF PET

Mostrar más
Publicaciones publicitarias
4 275
Suscriptores
+624 horas
-257 días
+1 17230 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Photo unavailableShow in Telegram
⭕️Rajyseva Mains 2023 Cutoff 475
Mostrar todo...
👏 9👍 6🔥 3 1
आधी एक Demo घेऊ नंतर ठरवू काय करायच ते.
Mostrar todo...
👍 24
👍👍
Mostrar todo...
👍 11
no म्हणणारे पर्याय सुचवू शकतात
Mostrar todo...
Shall we go for Laxmikant English 7e Revision ?Anonymous voting
  • Yes
  • No
0 votes
⭕️ GS4 Science Tech साठी विशेष तयारी करण्याची गरज असते. कुणाचे तरी नोट्स वाचतो, पुस्तक वाचतो आणि घेतो मार्क्स अस जमत नसत. थोड फार स्वतः research करा. प्रश्नाचा सोर्स काय ते बघा. Keywords observe करा. यूपीएससी साठी Vision IAS PT. 365 मधून current मध्ये असणारे Science And Tech Topic बघा. मी स्वतः Science &Tech साठी बाजारातील एकही पुस्तक वाचल नाही. आयोगाचे PYQ आणि UPSC साठी केलेल Science and Tech या आधारावर मला मार्क्स आलेत. हाच मार्ग work करेल अस नाही, तुम्ही तुमचा मार्ग तयार करू शकता. @Vbnomics @vbiasacademy
Mostrar todo...
👍 27🔥 4
Photo unavailableShow in Telegram
31 July 2023 Sir sobatachi charcha. Ya topic var question vicharala 2023 Mains.
Mostrar todo...
🔥 5
17:20
Video unavailableShow in Telegram
National Food Security Act 2013 Gs 4 Batch 2023 चा video आहे यातून आयोगाने exact same प्रश्न विचारला होता. बाजारातील पुस्तकातून नोट्स देऊन माझ्याच नोट्स मधून प्रश्न आला अस मी म्हणत नाही. बराच static portion सगळ्यांना जमतो पण काही भाग हा unpredictable असतो त्याबाबत ज्यांना defensive खेळता येईल त्यांचे मार्क्स चांगले येतात.
Mostrar todo...
155.46 MB
🙏 10👍 2
Repost from EcoDOSE ; VbNomics
17:20
Video unavailableShow in Telegram
National Food Security Act 2013 Gs 4 Batch 2023 चा video आहे यातून आयोगाने exact same प्रश्न विचारला होता.
Mostrar todo...
155.46 MB
⭕️Prelims नंतर GS 4 नवीन बॅच घेणार आहे. सध्या तुमच्याकडे वेळ आहे तर ही बॅच जॉईन करू शकता. नवीन बॅच मध्ये तुम्हाला चांगला discount देण्यात येईल.
Mostrar todo...
🥰 4
Elige un Plan Diferente

Tu plan actual sólo permite el análisis de 5 canales. Para obtener más, elige otro plan.