cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Sushil Sirsat Official

Mostrar más
Publicaciones publicitarias
9 017
Suscriptores
+124 horas
+217 días
-8430 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

नगर परिषद मध्ये select झालेल्या सर्वांना विनंती आहे की आत्ता पुढील कोणती पोस्ट मिळाली असेल तर तिला जॉईन करू नका. Document verification दुसऱ्या पोस्ट चे करू नका. नगर परिषद भेटली म्हणजे दुसरीकडे पहायची गरज नसेल. हे माझे वयक्तिक मत आहे. बाकी तुमची मर्जी.
Mostrar todo...
👍 21
जलसंपदा विभाग ने येकदा नगर परिषद चा निकाल पहावा म्हणजे कळेल की निकाल कसा लावायचा असतो. #WRD
Mostrar todo...
🙏 10
Mostrar todo...
जलसंपदा विभागा निकाल जाहीर होताच उमेदवारांनी घेतला आक्षेप, आरक्षणसह या मुद्यांवर...

👍 2
Mostrar todo...

👍 2
18 वी लोकसभेतील मंत्री मंडळ ▪️ पंतप्रधान - नरेंद्र मोदी ▪️ अमित शहा - गृहमंत्री ▪️ राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री ▪️ नितीन गडकरी - रस्ते परिवहन मंत्री ▪️ निर्मला सीतारामन अर्थमंत्री ▪️ एस जयशंकर - परराष्ट्रमंत्री ▪️ धर्मेंद्र प्रधान - शिक्षण मंत्री ▪️ चिराग पासवान - क्रीडा मंत्री ▪️ शिवराज सिंग चव्हाण - कृषिमंत्री ▪️अश्विनी वैष्णव – रेल्वे ▪️अजय टमटा – परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री ▪️जीतन राम मांझी – लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय ▪️सीआर पाटील – जलशक्ती मंत्रालय ▪️जे. पी. नड्डा – आरोग्य मंत्रालय ▪️किरेन रिजिजू – संसदीय कार्य ▪️मनसुख मांडविया – कामगार ▪️श्रीपाद नाईक – ऊर्जा राज्यमंत्री ▪️अनुपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास ▪️राम मोहन नायडू – नागरी उड्डाण ▪️सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग ▪️शांतनू ठाकूर – पोर्ट शिपिंग राज्यमंत्री ▪️शोभा करंदलाजे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री ▪️एचडी कुमार स्वामी – अवजड उद्योग ▪️हर्ष मल्होत्रा – परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री ▪️मनोहरलाल खट्टर – ऊर्जा आणि शहर विकास मंत्रालय
Mostrar todo...
👍 13
महाराष्ट्रातील 2 खासदारांना कॅबिनेट मंत्रीपद आणि 4 खासदारांना राज्यमंत्रीपद महाराष्ट्रातून, नितीन गडकरी - केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद पीयूष गोयल - केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार देण्यात आलं आहे.
Mostrar todo...
👏 5👍 2
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र उमेदवारांच्या टंकलेखनाची भाषा व टंकलेखन कौशल्य चाचणीतून सूट असलेल्या उमेदवारांची यादी व टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
Mostrar todo...
👍 2
जा.क्र. 283/2023 सहयोगी प्राध्यापक, मज्जातंतुशल्यचिकित्साशास्त्र व जा.क्र.285/2023 सहयोगी प्राध्यापक, नेफ्रॉलॉजी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-अ संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8956 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8957 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8958 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8959
Mostrar todo...

👍 1
Mostrar todo...

👍 1
Mostrar todo...

👍 1