cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

PDF BOOKS AND NOTES

📑फक्त PDF Material 🎯UPSC/MPSC/COMBINE सह इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त Pdfs उपलब्ध. 👉नवीन जॉईन होणाऱ्या मेंबर्सना महत्वाची सूचना 👉चॅनलवर सर्व Pdfs मटेरियल Upload केलेले आहे. ☑️ सर्च/file option मध्ये जाऊन check करवे.

Mostrar más
Publicaciones publicitarias
17 010
Suscriptores
+9624 horas
+6117 días
+1 62330 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

🏆 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता
Mostrar todo...
🎖 गणित व बुद्धिमत्ता शाॅर्ट ट्रिक्स 🎖
खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही ?Anonymous voting
  • कर आकारणी
  • सार्वजनिक कर्ज
  • खुल्या बाजारात कर्जरोख्यांची खरेदी विक्री
  • सार्वजनिक खर्च
0 votes
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीची सरोवरीय संचयनें आहेत ?Anonymous voting
  • नंदुरबार
  • कोल्हापूर
  • नागपूर
  • रत्नागिरी
0 votes
_ _ _ _ _ या कलकत्ता मेडिकल कॉलेजचा सेक्रेटरी असणाऱ्या व्यक्तीने परीक्षा आयोजित करण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याचा सल्ला दिला.Anonymous voting
  • चार्ल्स वूड
  • फ्रेडरिक जॉन माउंट
  • डेव्हिड हरे
  • विल्यम केरी
0 votes
भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना _ _ _ _ _ येथे करण्यात आली.Anonymous voting
  • दिल्ली
  • कलकत्ता
  • मद्रास
  • बेंगलोर
0 votes
विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव :Anonymous voting
  • दैनिक तापमान कक्षेत मोठा फरक
  • गडगडाटासह जोरदार पाऊस
  • वेगवान वारे
  • थंड रात्री
0 votes