Govind Rodge official channel
Ir al canal en Telegram
575
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
Repost from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️केवळ प्रतिभा पुरेशी नाही,आपले प्रयत्न नेहमीच 100% असणे अतिशय गरजेचे.💯👌⛹️⛹️
- रोनाल्डो..🥇🏆⚽⚽
Repost from 🚨 Mpsc Adda 247 🚨
सराव सराव only सराव...👈👈👈
Mpsc अभ्यासाचा लातूर पॅटर्न...
जॉईन :-👇👇👇 https://t.me/mpsc_latur_pattern
☑️ परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही खालीलपैकी कोणत्या टप्प्यात आहात किंवा कोणता नियम तुम्हाला लागू होतो ते पाहून व्यवस्थित नियोजन करा... यश तुमचेच आहे...👇👇👇
1) न सोडवलेले प्रश्न 20 पेक्षा जास्त असतील तर ते टॉपिक वाचून काढा त्या टॉपिकचे तुमची वाचन झालेली नाही त्यामुळे तुम्ही ते प्रश्न सोडवलेले नाहीत त्यामुळे ते टॉपिक वाचून काढा...
2) जर सोडवलेले प्रश्न 65 पेक्षा कमी असतील तर तुमचा अभ्यास कमी आहे तर तुम्ही वाचन जास्त करा...
3) बरोबर आलेली प्रश्न हे 50 पेक्षा कमी असतील तर अभ्यासात सातत्य ठेवा आणि अभ्यासाचे तास वाढ वा...
4) 20 पेक्षा जास्त चुकले तर तुमचे रिविजन नाही त्यामुळे रिविजन वर जास्त भर द्या...
5) तुमचा स्कोर जर 40 पेक्षा कमी येत असेल तर तुमचे अभ्यासात सातत्य नाही किंवा तुमची दिशा चुकलेली आहे...
6 ) जर तुमचा स्कोर 40 ते 50 दरम्यान येत असेल तर तुम्ही प्रश्नपत्रिका आणि आयोगाचे प्रश्न पाहिलेले नाहीत त्यामुळे त्याचे जास्तीत जास्त रिविजन करा...
Repost from चे मो मुळे
👬आपल्या माणसाचं असणं 👭
आयुष्यात प्रत्येकाला सपोर्ट सिस्टिम ची गरज असते.
तुमच्या अपयशाच्या काळी तुमच्यावर प्रचंड विश्वास दाखवून पुन्हा उभारी देणारी सिस्टिम असणं खूप गरजेचं आहे. ती कुठल्याही नात्याच्या रुपात असू शकते.
कारण अपयश हे वाझोंट असतं पण त्याकाळी हीच सिस्टिम तुम्हाला “आईपण” देत असतं.
अशा आपल्या असणाऱ्या सिस्टिम कधी कधी गृहीत धरलं जातं पण तरीही ती सोबत असतातच
म्हणून ती जपली गेली पाहिजे, नव्हे ती वाढवलीही गेली पाहिजे❣
–चे मो मुळे
https://t.me/chemomule
Repost from 🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯
शेवटच्या टप्प्यात रिविजन करण्यासाठी शॉर्ट नोट्सची PDF तुम्हाला देत आहे,
प्रिंट काढून बेस्ट रिव्हिजन करा.
Pawan sir
Join👉 @mpsc_achieverss
