2 854
Suscriptores
+424 horas
+117 días
-1430 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
📚 आवळा, लिंबू, संत्रे मोड आलेली कडधान्यं पासून .......जीवनसत्व मिळतात ❓Anonymous voting
- अ
- ब
- क
- ड
किण्वन हा .......... चा प्रकार आहेAnonymous voting
- विनॉक्सिश्वसन
- ज्वलन
- ऑक्सिश्वसन
- प्रकाशसंश्लेषण
खालीलपैकी कोणते झाड इतरांहून जलद वाढते ?Anonymous voting
- आंबा
- नारळ
- निलगिरी
- साग
Q : धनुर्वात हा (tenatus) रोग कशामुळे उद्भवतो?Anonymous voting
- (अ) जीवाणू
- (ब) विषाणू
- (क) कवक
- (ड) आदिजीव
Repost from ✍ नोट्स Katta 📑
Photo unavailableShow in Telegram
. 🛎️ आज अखेरचा दिवस 🛎️
📣 पोलीस भरतीसाठी महत्वपूर्ण टेस्ट सिरीज + जिल्हा नोट्स + 50 चालू घडामोडी Test 📣
🚩🚩 पोलीस भरती Test ➕
🚩🚩 जिल्हानिहाय नोट्स ➕
🚩🚩 चालू घडामोडी Test
👆 हे सर्व🤩 फक्त 6️⃣9️⃣रुपयांमध्ये मिळवण्याची आज शेवटची संधी... उद्यापासून फी 150₹ असेल 🔥
‼️ प्रत्येक जिल्ह्याची परिपूर्ण नोट्स ‼️
⚠️ 69₹ ची ऑफर आजच्या दिवस उपलब्ध असेल ⚠️
📋प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता,
⏳6️⃣ महिने Validity आहे 🔥
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
🚩🚩 चालू घडामोडी Test दररोज 🚩 या प्रमाणे खालील Whatsapp चॅनेलवर लिंक देण्यात येईल 👇
🌐 https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
📌 Test जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇
🌐 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy
🌐 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+918329654502
वीज चमकल्यानंतर ढगांचे गडगडणे ऐकू येते कारण?Anonymous voting
- प्रकाशाचा व ध्वनीचा वेग समान आहे
- प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा खूपच जास्त आहे.
- ध्वनीच्या प्रचारास माध्यम लागते
- वीज चमकते
गुरुत्वीय बलामुळे वर फेकलेली वस्तू खाली पडताना तिच्या गतीवर काय परिणाम होतो?Anonymous voting
- गतीत फरक पडत नाही
- गती कमी होते
- गती वाढते
- यापैकी नाही
हवेच्या प्रदुषणास जास्तील जास्त जबाबादार असलेला वायू कोणता?Anonymous voting
- हायड्रोजन
- कार्बन मोनॉक्साइड
- अमोनिया
- कार्बन डायऑक्साइड
मानवी शरीरातील खालीलपैकी कोणत्या अवयवाला 'अॅडम्स अॅप्पल' (Adam's Apple) असे म्हणले जाते.Anonymous voting
- कंठ (Larynx).
- हृदय (Heart).
- फुफ्फुस (Lung's).
- यकृत (Liver).
जीवनसत्त्व (vitamins) विषयी खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.Anonymous voting
- व्हिटॅमिन C - वार्धक्याविरोधी कार्य (antiaging)
- व्हिटॅमिन E- वांझपणा विरोधी (Anti infertility)
- व्हिटॅमिन B7 - केसांची सुरक्षा/मजबुतपणा
- व्हिटॅमिन B9- सिकल सेल अनेमिया रोगाशी संबंधित
- वरीलपैकी एकही नाही