𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे Join:- Toppers Katta ✔️
Mostrar más3 436
Suscriptores
-124 horas
-157 días
-6930 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
Repost from चालू घडामोडी 𝟮𝟬𝟮𝟰 🚨
शिक्षक भरती update
पवित्र पोर्टल वर 14 मे रोजी
प्रसिद्ध झालेले News Bulletin
Repost from चालू घडामोडी 𝟮𝟬𝟮𝟰 🚨
ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत वकिलांचा समावेश नाही.
Repost from चालू घडामोडी 𝟮𝟬𝟮𝟰 🚨
देशातील 14 उच्च शिक्षणसंस्था युवा विद्यापीठ क्रमवारी मध्ये आईसर पुणे 162 व्या स्थानी.
Repost from चालू घडामोडी 𝟮𝟬𝟮𝟰 🚨
↪️ चाबहार बंदराच्या संचालनासाठी भारताचा इराणशी करार
➡️ व्यापार तसेच सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या इराणमधील चाबहार बंदराचे संचालन करण्यासाठी १० वर्षांच्या करारावर भारताने सोमवारी स्वाक्षरी केली, यामुळे मध्य आशियाशी व्यापार वाढविण्यास देशाला मदत होईल.
➡️ या माध्यमातून भारताकडून प्रथमच विदेशी बंदराचे व्यवस्थापन हाती घेतले जाणार आहे
➡️ पाकिस्तानच्या हद्दीत न शिरता आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर नावाच्या क्षेत्रातून रस्ते आणि रेल्वे मार्गाचा वापर करून भारतीय मालाला अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत पोहोचण्यासाठी हे बंदर प्रवेशद्वार ठरेल
➡️ सर्वप्रथम २०१६ च्या सुरुवातीला चाबहार बंदरातील शाहिद बेहेश्ती टर्मिनलचा वापर भारताकडून सुरू झाला. पण दरसाल नूतनीकरण होणाऱ्या या कराराची जागा आता दीर्घ मुदतीच्या कराराकडून घेतली जाईल.
➡️ चाबहारचा वापर गेल्या वर्षी भारताने अफगाणिस्तानला गव्हाची मदत पाठवण्यासाठी केला होता.
Repost from चालू घडामोडी 𝟮𝟬𝟮𝟰 🚨
स्वदेशी एआय चॅटबॉय हनुमान लाँच
⭐️Google - AI Chatbot - BARD ⭐️Russia Gigachat ⭐️Open AI - Chat GPT ⭐️Infosys - टोपाज ⭐️Reliance - हनुमान ⭐️माइक्रोसॉफ्ट : ग्रामीण भरतासाठी "जुगलबंदी" ChatBot ⭐️भारतातील पहिली AI शाळा - शंतिगिरी विद्याभवन (तिरुअनंतपुरम - केरळ ) ⭐️भारताची पहली AI टीचर - Iris ⭐️भारताची पहली AI city लखनौ ला बनवणार आहेत
Repost from अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮™
क्रेडिट कार्ड पोर्ट करता येणार त्याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडिया नवीन नियम तयार केले आहे.