LNN ACADEMY 🦠🩺💊
Ir al canal en Telegram
7 508
Suscriptores
+1924 horas
+67 días
-2530 días
Archivo de publicaciones
7 508
‼️ *Some important Triad's* ‼️
📌 Classical triad of accomodation :-
👉 Accomodation
👉 Meiosis
👉 Convergence
📌 Glaucoma Triad :-
👉 High IOP
👉 Visual field defect
👉 Optic nerve damage
📌 Vgot's Triad :-
👉 Pigment's on endothelium
👉 Iris atrophy
👉 Glaucomflecken
📌 Triad in congenital glaucoma :-
👉 Blepharospasm
👉 Photophobia
👉 Lacrimation
📌 Triad in Retinitis pigmentosa :-
👉 Bony spicule(black colored)
👉 Attenuated vessels
👉 Pole disk
📌 CPC Triad :-
👉 Cynosis
👉 Petechiae
👉 Congetion
📌 Marshall Triad :- seen in 2° blast injury.
👉 Patterned abrasion
👉 Contusion
👉 Laceration
📌 Samter's Triad :- Bronchial asthma .
👉 Asthma
👉 Nasal polyp
👉 ASA intolerance
📌 Mackler's Triad :- Boerhave syndrome.
👉 Vomiting
👉 Chest pain
👉Sub-cutaneous emphysema
📌 Saint's Triad :-
👉 Gall Stone's
👉 Hiatus hernia
👉 Diverticulosis of colon
7 508
Ortho Buzzwords & Signs
Dagger sign → Ankylosing spondylitis
(ossified supraspinous + interspinous ligaments, central dense line)
Scotty dog with collar → Spondylolysis
(pars interarticularis defect)
Codfish vertebra → osteoporosis
(biconcave vertebra)
Hanging drop appearance (MRI) → Pott’s spine / TB spine
(paraspinal abscess)
Snow storm appearance → Synovial chondromatosis
(multiple loose bodies in joint)
Fallen fragment sign → Simple bone cyst
(pathognomonic, fragment of cortex at base of cyst)
Double density sign → AVN femoral head
(double contour of femoral head)
Crescent sign → AVN of hip
(subchondral fracture line, impending collapse)
Soap bubble lesion → Giant cell tumor (GCT)
(epiphyseal expansile lytic lesion)
Night pain relieved by aspirin → Osteoid osteoma
(nidus with surrounding sclerosis)
Café-au-lait spots + Polyostotic fibrous dysplasia + Precocious puberty → McCune-Albright syndrome
7 508
दादासाहेब फाळके पारितोषिक : मोहनलाल
▪️जन्म : केरळमधील कोल्लमजवळच्या एलांथूर गावात झाला. त्यांचे वडील विश्वनाथन नायर यांनी जात उघड करणारे 'नायर' आडनाव द्यायचे नाही असे ठरवले.
▪️त्यांना पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या सन्मानांनी गौरवण्यात आले आहे. नुकतेच त्यांना दादासाहेब फाळके पारितोषिक जाहीर झाले, जे त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीला समर्पित केले.
▪️त्यांनी सहाव्या वर्गात असताना 'कम्प्युटर बॉय' या नाटकात नव्वद वर्षांच्या वृद्धाची भूमिका केली होती. सुरुवातीला त्यांनी खलनायक ('मंजिल विरिंजा पुक्कल') आणि 'बॅड मॅन' (उदा. एका चित्रपटात) अशा भूमिका केल्या.'दृश्यम' हा त्यांचा देशभरात लोकप्रिय झालेला चित्रपट आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार
भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार :
सुरुवात : 1969
अलीकडील विजेते :
2018 : अमिताभ बच्चन
2019 : रजनीकांत
2020 : आशा पारेख
2021 : वहीदा रेहमान
2022 : मिथुन चक्रवर्ती
2023 : मोहनलाल (71 वा)
7 508
🎭 दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल माहिती
◾️सुरवात : 1969 साली
◾️चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार
◾️माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे
◾️पुरस्कार स्वरूप :पूर्वी 10 लाख होती आता 15 लाख
◾️पहिली पुरस्कार : देविका राणी (अभिनेत्री)
◾️मरणोत्तर पुरस्कार (2) : पृथ्वीराज कपूर (1971) आणि विनोद खन्ना (2017)
🤩 मल्याळम अभिनेते "मोहनलाल" यांना 2023 सालचा 55 वा दादासाहेब फाळके पुरस्कार
◾️जन्म - केरळ
◾️हा सन्मान 23 सप्टेंबर 2025 रोजी दिला जाणार
◾️त्यांनी मलयाळम, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी या विविध भाषांमध्ये काम केले आहे
◾️पदार्पण - 1978 मध्ये 'थिरनोट्टम' (मल्याळम चित्रपट -18 वर्षे वय)
◾️1991 - 'भरतम' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता राष्ट्रीय पुरस्कार
◾️2001 - पद्मश्री 🔺
◾️2019 - पद्मभूषण 🔺
◾️2009 - प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी मिळवणारे भारतातील पहिले अभिनेते
🎓 हे लक्षात घ्या
🔺55 वा पुरस्कार : मोहनलाल (2023)
🔺54 वा पुरस्कार : मिथुन चक्रवर्ती (2022)
🔺53 वा पुरस्कार : वाहीदा रेहमान (2021)
7 508
:
🚨 DMER स्टाफ नर्स टेस्ट सिरीज – LIVE NOW! 🚨
🌸 नवरात्रि स्पेशल ऑफर 🌸
💥 सर्व कोर्सेसवर 20% सूट
📅 ऑफर वैध: 30 सप्टेंबर 2025 पर्यंत
📱 डाउनलोड करा LearNextNursing App Playstore वर
💰 कोर्स किंमत: ₹499
🔥 संधी मिळवा आणि तयारीला गती द्या! 🔥
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
