696
Suscriptores
Sin datos24 horas
-57 días
-1030 días
Archivo de publicaciones
https://t.me/PavitraportalTeacher?videochat=6aef664a53d371d644
सर्वानी लिंक व्हायरल करा, मिटिंग सुरु झाली आहे
Repost from 🚨 𝗧𝗛𝗘 𝗚𝗨𝗥𝗨𝗝𝗜™🚨
https://youtu.be/DFOPnXgYFpY?si=2d-cAJVf6XyMBS_M
शिक्षण सेवक कालावधी update | शिक्षण सेवक रद्द ?संघटना मागणी |तुटपुंज्या पगारात संसार |shikshak sevak
शिक्षण सेवक पद रद्द होणे काळाची गरज
LIKE ✔️ SHARE ✔️ SUBSCRIBE
📌 आयुक्त कार्यालयाकडून मुलाखत यादीसाठी पुनः नवीन तारीख
दि14 ते 16 या दरम्यान मुलाखत याद्या लागतील.....
📌📌खालील ठिकाणी DV साठी Absent आहेत...ज्यांच्यामुळे merit high lagali
1) स्वामी 127
2) Zp गोंदिया 47
3) Zp भंडारा 28
4) ZP छ. संभाजी नगर 18
5) PCMC -57
✈️विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो ब्लॅक बॉक्स..
👉 नेमक काय असतं याचं काम ?
🔴TAIT-PHASE 2 UPDATE 👇
📌 अधिकारी वर्गाकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार पर्यत मुलाखत यादी केंव्हाही लागू शकते
📌 या मुलाखत यादीनंतर 2022ची शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होईल,इतर कोणतेही राऊंड होणार नसल्याची माहिती मिळते.....
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टेटचा निकाल
२ लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी दिली आहे परीक्षा*
📌 2ते 3 दिवसात निवड यादी लावण्यात येईल..किरकोळ तृटी आहेत त्या दूर करण्याचे काम सुरू आहे,ते काम 2ते3 दिवसात पूर्ण होऊन निवडयाद्या लागतील.....
धोनीचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश
धोनी हा स्पोर्ट्स गव्हर्निंग बॉडीने सन्मानित केलेला
👉11 वा भारतीय खेळाडू (नववा पुरुष खेळाडू) आहे.
ICC Hall Of fame मध्ये भारतीय समाविष्ट खेळाडू
1. Sunil Gavaskar
2. Bishan Singh Bedi
3. Kapil Dev
4. Anil Kumble
5. Rahul Dravid
6. Sachin Tendulkar
7. Vinoo Mankad
8. Virender Sehwag
9. Diana Edulji
10. Neetu David
11. MS Dhoni
SSC_Selection_Posts_Bharti_2025.pdf
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
वयाची अट : 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जून 2025 (11:00 PM)
परीक्षा : 24 जुलै ते 04 ऑगस्ट 2025
Apply Link :- https://ssc.gov.in/
uploadsmasterDataNoticeBoardsNotice_of_adv_cgl_2025.pdf
SSC CGL 2025 NOTIFICATION OUT 🔥
Combined Graduate Level Examination, 2025
Tentative vacancies: 14582 ✅
Last date: 04 July 2025
Age Limit - 01 August 2025
TIER-I - 13 AUG to 30 AUG
TIER-II - DECEMBER 2025
Correction Date - 09 - 11.07.2025
Apply Link :- https://ssc.gov.in/
