cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

भावी अधिकारी🤩✌🔥

👉सर्व स्पर्धापरीक्षेचा आभ्यास करणार्‍या भावी अधिकार्‍यांसाठी एक छोटा प्रयत्न 🤗 🔸सर्व विषयी नोट्स 🔸खतरनाक Motivation 😎 😎नोट्स बघा आणि मंग जॉईन करा🚫

Mostrar más
Publicaciones publicitarias
543
Suscriptores
Sin datos24 horas
+17 días
+230 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

♦️👉Dept. PSI मुख्य परीक्षा अभ्यासक्रम ♦️👉 सर्वांनी प्रिंट करून समोर लावा
Mostrar todo...
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
Mostrar todo...
♦️👉Dept. PSI मुख्य परीक्षा अभ्यासक्रम ♦️👉 सर्वांनी प्रिंट करून समोर लावा
Mostrar todo...
20 मे ही तारीख डोक्यातून काढून टाका राव... जो तो उठतोय तो 20 मे, 20 मे करत बसतोय उगाच अशा गोष्टी वाचून डोक्याला ताण करून घेऊ नका... मोबाईलचा वापर कमी करा आणि या अफवांपासून लांब राहा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस भरती ग्राउंड ची तयारी करण्यासाठी 10 दिवस अगोदर एक पत्रक निघते... मैदानी तयारी झाल्यानंतर परीक्षेच्या दहा दिवस अगोदर तुमचे मैदानी चाचणीचे हॉल तिकीट येते... मैदानी चाचणी तर होईलच परंतु अनेक जण मैदाणी चाचणी 20 मे ला होणार म्हणून टेन्शनमध्ये आले आहेत... सगळ्या विद्यार्थी मित्रांनी सध्या वेळेला महत्व द्या हमेशा सकारात्मक रहा स्वतःवर विश्वास ठेवा कितीही अडचणी आल्या तरी मी मात करू शकतो मी शेवटपर्यंत लढणार आणि जिंकणार हेच स्वतःला सांगत रहा... 💯🚨🚔
Mostrar todo...
वनरक्षक भरती 2023 🔥 तपासणी करिता अनिवार्य दस्ताऐवजाची सुची खालील प्रमाणे आहे. तपासणी करीता मुळ कागदपत्रासह आणि एक जादाचे स्वसाक्षांकीत (Self Attested) छायांकित प्रतीसह उपस्थित राहावे. १) प्रवेशपत्र, २) परिक्षा केंद्रावरील ओळखपत्र, ३) ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची प्रत, ४) शैक्षणिक पात्रता/उच्च शैक्षणिक पात्रता संबंधीत कागदपत्रे (जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे), ५) वयोमर्यादे बाबत दाखला (जन्म प्रमाणपत्र / माध्यमिक शालांत प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला), ६) समांतर आरक्षणासंबंधी आवश्यक प्रमाणपत्र, ७) जात प्रमाणपत्र/ जात वैधता प्रमाणपत्र, ८) महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र (अधिवास प्रमाणपत्र), ९) नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास), १०) सक्षम प्राधिका-याचे आ.दु.घ. (EWS लागू असल्यास) प्रमाणपत्र, ११) लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (जाहिरातीतील परिशिष्ट-३ प्रमाणे), १२) अनुसुचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांकरीता जात पडताळणी प्रमाणपत्र (Cast Validity Certificate) अनिवार्य आहे. १३) आत्महत्या ग्रस्त शेतक-याने पाल्य असल्यास तसे सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र १४) आधार कार्ड वेळोवेळी अद्यावत होणाऱ्या बाबी हया www.mahaforest.gov.in या संकेत स्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल.
Mostrar todo...
✅येणारे सरळसेवा परीक्षा.... ZP आरोग्य सेवक IBPS ZP ग्रामसेवक IBPS ZP पर्यवेक्षिका IBPS MIDC IBPS 802 जागा सोलापूर महानगर पालिका TCS 226 जागा आदिवासी विकास विभाग भरती IBPS 602 जागा पुरवठा निरीक्षक IBPS 345 जागा
Mostrar todo...
वनरक्षक बाबत ही कागदपत्रे लागतील तयार ठेवा.. 🌳 👉 सुरवात झाली.. 🔥 ----------------------------------------
Mostrar todo...
🏆 ट्रॉफी 🏆 🛑 राष्ट्रीय :- 🔷 डुरंड कप - फुटबॉल 🔷 दिलीप करंडक - क्रिकेट 🔷 आघा खान चषक - हॉकी 🔷 इज्रा कप - पोलो 🔷 चारमीनार करंडक - अ‍ॅथलेटिक्स 🛑 आंतरराष्ट्रीय :- 🔶 डेव्हिस चषक - टेनिस 🔶 थॉमस चषक - बॅडमिंटन 🔶 वेस्टचेस्टर कप - पोलो 🔶 वॉकर कप - गोल्फ 🔶 विल्यम्स कप- बास्केटबॉल ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Mostrar todo...
⚠️⭕️ भारतीय घटनेतील प्रमुख कलमे भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे कलम १४. - कायद्यापुढे समानता कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा कलम १८. - पदव्या संबंधी कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार. कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना कलम ४४. - समान नागरी कायदा कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार कलम ७६. - भारताचा महान्यायवादी कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य कलम ७९ - संसद कलम ८० - राज्यसभा कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील कलम ८१. - लोकसभा कलम ८५. - संसदेचे अधिवेशन कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार कलम १२४. - सर्वोच न्यायालय कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक कलम १५३. - राज्यपालाची निवड कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ कलम १५७. - राज्यपालाची पात्रता कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता) कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती कलम १७०. - विधानसभा कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार कलम २१४. - उच्च न्यायालय कलम २३३. - जिल्हा न्यायालय कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार कलम २८०. - वित्तआयोग कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग कलम ३२४. - निवडणूक आयोग कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी कलम ३५६. - राज्य आणीबाणी कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी कलम ३६८. - घटनादुरुस्ती कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता
Mostrar todo...