cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

🏆 MPSC इतिहास 🏆

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती

Mostrar más
Publicaciones publicitarias
5 690
Suscriptores
-624 horas
-257 días
-13530 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Photo unavailableShow in Telegram
🛑 15 वा वित्त आयोग 👆
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
#BARTI_Notice 👉 बार्टी, सारथी, टीआरटीआय आणि महाज्योती या संस्थांच्या विविध स्पर्धा परीक्षेच्या पूर्व-प्रशिक्षण/प्रशिक्षण योजनांसाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (CETs) संभाव्यतः जुलै २०२४ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट २०२४ महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जातील.
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
🛑 महाराष्ट्र सरकार उत्पन्न आणि खर्च विश्लेषण
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
पोलीस भरतीला खूप वेळा आलेला प्रश्न सर्वाधिक चहा उत्पादन करणारे राज्य?
Mostrar todo...
सर्वाधिक चहा उत्पादन करणारे राज्य?
कर्नाटक
केरळ
आसाम
सिक्कीम
योग्य उत्तर पाहा
GK IMP 5500 Question
Join Now
😍😍जो विषय RIVISION बाकी आहे अवघड वाटत असेल त्याचे महत्त्वाचे मुद्दे दिले आहे तेच करा आणि प्रत्येकी 10-12 marks मिळवा. 👇हे करा 55+ मार्क्स confirm करा 👇 ╔══════════════════╗ ▒ POLITY IMP POINT ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒ ECONOMY IMP POINT ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒ SCIENCE IMP POINT ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒😍चालू घडामोडी इथूनच येतील😍 ▒ ╚══════════════════╝ 🔥NOTE :- कोणतीही फसवणूक नाही क्लिक करून मुद्दे SAVE करा आणि पास व्हा . ❤️ BEST OF LUCK❤️
Mostrar todo...
🛑 पेपरफुटी कायदा.. महाराष्ट्र. ✅ Maharashtra Competitive Examination (Prevention of Unfair Means) Act, 2024 Join us @mpscweb
Mostrar todo...
Maharashtra_Competitive_Examination_Prevention_of_Unfair_Means_Act.pdf1.10 KB
Photo unavailableShow in Telegram
🛑 जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दि.10 ते 13 जुलै 2024या कालावधीत आयोजित मराठी टंकलेखन कौशल्य चाचणीची नवीन प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. Join us @mpscweb
Mostrar todo...
🏆 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता
Mostrar todo...
🎖 गणित व बुद्धिमत्ता शाॅर्ट ट्रिक्स 🎖
Photo unavailableShow in Telegram
🛑 पोलीस भरती पुढच्या भरती ला वय वाढ भेटेल. 2024 डिसेंबर मध्ये लगेच भरती होईल.. Join @mpscweb
Mostrar todo...
🛑 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 10 ते 13 जुलै 2024या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या उमेदवारांचे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login Join us @mpscweb
Mostrar todo...
Elige un Plan Diferente

Tu plan actual sólo permite el análisis de 5 canales. Para obtener más, elige otro plan.