स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी प्रा.चोंडे सर
1 125
Suscriptores
+424 horas
+197 días
+6730 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
Photo unavailableShow in Telegram
👆महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान
राष्ट्रपती भवनात 'पद्म पुरस्कार- २०२४' राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 9 मे ला प्रदान करण्यात आले
*🔴 पद्म पुरस्कार 2024 ची यादी*
❇️ पद्मविभूषण (एकूण : 5) ❇️
⭐️माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (सार्वजनिक सेवा)
⭐️श्रीमती वैजयंतीमाला बाली (कला)
⭐️चिरंजिवी (कला)
⭐️श्रीमती पद्मा सुब्रमण्यम (कला)
⭐️बिंदेश्वर पाठक (समाजसेवा) मरणोत्तर
❇️ पद्मभूषण (एकूण : 17) ❇️
*🔖 महाराष्ट्रातून 👇*
⭐️हरमसजी कामा (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
⭐️अश्विनी मेहता (औषधी)
⭐️राम नाईक (सार्वजनिक सेवा)
⭐️राजदत्त (कला)
⭐️प्यारेलाल शर्मा (कला)
⭐️कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
❇️ पद्मश्री (एकूण : 110) ❇️
*🔖 महाराष्ट्रातून👇*
⭐️उदय विश्वनाथ देशपांडे (क्रीडा, मल्लखांब प्रशिक्षक)
⭐️मनोहर डोळे (औषधी)
⭐️झहीर काझी (साहित्य, शिक्षण)
⭐️चंद्रशेखर महादेवराव मेश्राम (औषधी)
⭐️कल्पना मोरपरीया (व्यापार-उद्योग)
⭐️शंकरबाबा पापळकर (समाजसेवा)
⚠️ पुरस्कार आगोदरच जाहिर झालेले आहेत आता फक्त वितरण सोहळा आहे.
👍 1
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) 'तलावांचा जिल्हा' ही उपाधी कोणत्याही एकाच जिल्ह्यास द्यावयाची झाल्यास ती .... जिल्ह्यास द्यावी
लागेल.
- गोंदिया
🔹२) नर्मदा प्रकल्पामधील सहभागी राज्ये ....
- महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात
🔸३) 'धुळे' शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे?
- पांझरा
🔹४) महाराष्ट्राला शिसे आणि जस्त मिळवून देणारा जिल्हा ....
- नागपूर
🔸५) 'ताडोबा' व 'असोलामेंढा' ही धरणे ..... या जिल्ह्यात आहेत.
- चंद्रपूर
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) पुण्याजवळ .... येथे 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' (National Defence Academy) आहे.
- खडकवासला
🔹२) राज्यातील .... या नदीचे खोरे दगडी कोळशाच्या साठ्यांबद्दल प्रसिद्ध आहे.
- वर्धा
🔸३) राज्यातील नियोजित औष्णिक विद्युत केंद्रामुळे अधिक (प्रकाशझोतात आलेले .... हे ठिकाण दगडी कोळशाच्या खाणींबद्दलही प्रसिद्ध आहे.
- उमरेड (नागपूर)
🔹४) राज्यातील मधुमक्षिकापालन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण .....
- महाबळेश्वर
🔸५) महाराष्ट्र पठारावरील ..... या सर्वांत मोठ्या डोंगररांगेने कृष्णा व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत.
- महादेव डोंगररांगा
पोलीस भरती वाहन चालक चे पाच पेपर संभाव्य उत्तर पत्रिकेसह तयार आहेत ज्या कोणाला पाहिजे असेल त्यांनी घेऊन जाणे