MPSC Descriptive By Umesh kudale
Ir al canal en Telegram
For approch and Preparation according new MPSC Syllabus.
Mostrar másEl país no está especificadoLa categoría no está especificada
4 991
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
Writing साठी कोणी intrested asel tr
9763006162
Yaavar contact kara
आज कर्मवीर अण्णांची जयंती रयत प्रबोधिनीची स्थापना कर्मवीरांच्याच विचारावर झालेली असून अण्णांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
'सेवेसाठी ज्ञानार्जन' हे ब्रीद घेऊन रयत प्रबोधिनी अण्णांच्या कामाचा छोटासा भेट होण्याचा प्रयत्न करत आहे आज अण्णांच्या जयंतीच्या दिवशी रयतचे प्रवर्तक सचिन दादा पवार आपल्याशी बोलत आहेत. खूप खूप धन्यवाद..
जय हिंद..जय महाराष्ट्र..
https://youtu.be/AUHFE2R2vJc
India-Bangladesh ties, a model for bilateral cooperation: https://www.thehindu.com/opinion/op-ed/india-bangladesh-ties-a-model-for-bilateral-cooperation/article65880021.ece
युक्रेनमधील युद्धाने जागतिकीकरणाच्या अंताची सुरुवात केली आहे. Do you Agree? ( 250 words)
Discuss - चर्चा करा
- हा कायम विचारला जाणारा शब्द आहे आणि याचा अर्थ तुम्ही तुम्हाला पाहिजे ते काहीही लिहा.
- तुम्हाला जे माहीत आहे ते तुम्ही लिहा.
-पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही परीक्षकाशी बोलत आहात असे लिहा.
-इथे तुम्ही तुमचं मत तुमचा अनुभव मांडू शकता शकता.
भारत महिलांसाठी लग्नाचे कायदेशीर वय 21 पर्यंत वाढवण्याची योजना आखत आहे. भारतीय महिलांसमोरील आव्हाने आणि पुढील वाटचाल यावर चर्चा करा.
250 words
शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर ही दुधारी तलवार आहे. Comment (250 शब्द)
"स्वतःला शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांच्या सेवेत स्वतःला विसरून जाणे." - महात्मा गांधी. वरील विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ काय?
(शब्दमर्यादा नाही)
