MPSC Descriptive By Umesh kudale
Ir al canal en Telegram
For approch and Preparation according new MPSC Syllabus.
Mostrar másEl país no está especificadoLa categoría no está especificada
4 991
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
Discuss the swadeshi movement and its impact in the wake of partition of Bengal.
स्वदेशी चळवळ आणि बंगालच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर त्याचा परिणाम यावर चर्चा करा.
(शब्द मर्यादा नाही.)
Share answer on 9763006162
* भारतातील पाणी प्रश्नावर चर्चा करा आणि पाणी वाचवण्यासाठीचे उपाय सुचवा.
(शब्द मर्यादा नाही.)
श्रीलंकामधील आर्थिक परिस्थिती ढासळण्यामागच्या कारणांची चर्चा करा.
250 words
Hello all,
- शक्य असेल तर कृपया याची फोटो कॉपी काढून answers लिहा.
- पेन शक्यतो डार्क वापरा. Black blue चालेल.
रेड कृपया नको.
- उत्तर लिहिल्यानंतर त्यावर तुमचं नाव आणि नंबर टाकायला विसरू नका.
- उत्तर लिहायला सुरू करा, त्याशिवाय भीती जाणार नाही.
- 2 महिने वाचून घेतो मग लिहितो असं कृपया करू नका.
अजून काही शंका किंवा प्रश्न असतील तर संपर्क करा 9763006162 या नंबरवर.
GS 2
What is Section 69A of IT Act, 2000?
- Section 69 (A) of the IT Act, 2000 allows the Centre to issue blocking orders to social media intermediaries.
- "In the interest of sovereignty and integrity of India, defence of India, security of the state, friendly relations with foreign states or public order or for preventing incitement to the commission of any cognizable offence relating to above".
-As per rules that govern these blocking orders, any request made by the government is sent to a review
committee, which then issues these directions.
सर्वसमावेशक वृद्धी म्हणजे काय?
भारताच्या सर्वसमावेशक वृद्धीसाठी उपाया सुचवा आणि विश्लेषण करा.
What is Inclusive Growth?
Analyse and sugest measures for India's inclusive growth.
150 words.
Time 30 minutes
