es
Feedback
MPSC Descriptive By Umesh kudale

MPSC Descriptive By Umesh kudale

Ir al canal en Telegram

For approch and Preparation according new MPSC Syllabus.

Mostrar más
El país no está especificadoLa categoría no está especificada
4 991
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
रयतचे Youtube वर खूप सारे उपक्रम, लेक्चर्स सुरू असतात , सध्या येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी वेगवेगळे लेक्चर सध्या Youtube वर सुरू आहेत तुम्हा सर्वांना ते Lectures update आणि त्यासंबंधीच्या नोट्स एकाच ठिकाणी मिळाव्यात म्हणून आपण त्यासाठी Dedicated एक चॅनेल सुरू करत आहोत नक्की जॉईन व्हा: 🔗 लिंक : https://t.me/rayatnotes

Repost from MPSC Descriptive
वाढत्या_लोकसंख्येमुळे_निर्माण_होणाऱ्या_समस्या.pdf2.50 KB

Repost from MPSC Descriptive
योग्य विधान ओळखा. 1.राज्यसभेतील विद्यमान खासदार लोकसभेवर निवडून आल्यास राज्यसभेतील जागा आपोआप रिक्त होते. 2.लोकसभेतील विद्यमान खासदार राज्यसभेवर निवडून आल्यास कोणत्या गृहात काम करावयाचे आहे, हे त्या व्यक्तीने दहा दिवसात कळविले पाहिजे.
Anonymous voting

Repost from MPSC Descriptive
एशियन डेव्हलपमेंट बँकविषयी खालीलपैकी योग्य विधान ओळखा. 1. 1946 मध्ये या बँकेची स्थापना झाली. 2. या बँकेचे मुख्यालय फिलिपिन्स येथे आहे.
Anonymous voting

Repost from MPSC Descriptive
जागतिक_वारसा_यादीत_हिंदू_मंदिरांचा_समावेश.pdf8.65 KB

Repost from MPSC Descriptive
खालील विधाने लक्षात घ्या. 1. एका पौर्णिमेपासून दुसऱ्या पौर्णिमेपर्यंत चंद्र पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करतो त्यास महिना असे म्हणतात. 2.आठवडा सात दिवसांचा असतो. त्याचा पृथ्वीच्या गतीशी संबंध असतो.
Anonymous voting

Repost from MPSC Descriptive
ज्यांचं उत्तर चुकलं आहे त्यांनी तिसरे स्टेटमेंट नीट वाचा...

Repost from MPSC Descriptive
1.पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास जो वेळ लागतो त्यास पृथ्वीची दैनिक गती म्हणतात. 2.पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास जो काळ लागतो त्यास पृथ्वीची वार्षिक गती म्हणतात. 3.महीना पृथ्वीच्या चंद्राभोवती फिरण्याच्या गतीशी संबंधित असतो.
Anonymous voting

Repost from MPSC Descriptive
२०२५साठी_महत्वाचे_मुद्दे.pdf1.18 KB

Repost from MPSC Descriptive
योग्य विधाने ओळखा. 1. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो. 2. आपण चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा वापर कालगणनेसाठी करतो.
Anonymous voting

Repost from MPSC Descriptive
आज दिवस-रात्र समान कालावधीचे आहेत इंग्लिश मध्ये equinox मराठीत संपातबिंदू असे म्हणतात ज्या दिवशी सूर्याचा आकाशातील भासमान मार
आज दिवस-रात्र समान कालावधीचे आहेत इंग्लिश मध्ये equinox मराठीत संपातबिंदू असे म्हणतात ज्या दिवशी सूर्याचा आकाशातील भासमान मार्ग विषुववृत्त ओलांडून उत्तर / दक्षिण गोलार्धाच्या दिशेत पुढे सरकतो या दिवसाला विषुव दिन म्हणतात. हा दिवस एक परफेक्ट दिवस नसून बऱ्याचदा १-३ दिवसात विभागलेला असतो ज्याचा मध्य वेगवेगळ्या तासांवर असू शकतो. या दिवशी सूर्य जिथून उगवताना दिसतो ती परफेक्ट पूर्व दिशा आणि सूर्य जिथे मावळताना दिसतो ती परफेक्ट पश्चिम दिशा असे मानू शकतो. असे का घडते ? पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरताना २ ठिकाणे अशी येतात ज्यावेळी पृथ्वीवर पडणारा सूर्यप्रकाश दोन्ही गोलार्धात एकसमान पडतो.

Feel free to share...

Repost from MPSC Descriptive
एल_निनो,_ला_निना_&_भारतातील_मॉन्सूनवर_परिणाम.pdf5.64 KB

Repost from MPSC Descriptive
‘समाजवादी’_आणि_‘धर्मनिरपेक्ष’_शब्द_संविधानात_असण्याचा_अर्थ.pdf3.35 KB

Repost from MPSC Descriptive
#MPSC2025 #MPSC_Answer_Writing #MPSC_marathi_answer_writing

Repost from MPSC Descriptive
Very Very Important

Repost from MPSC Descriptive
Statues- संसदेने पारित केलेला कायदा Customary law- परंपरागत कायदा

Repost from MPSC Descriptive
Which of the following is/are source/sources of Law in India? 1. Constitution of India 2. Statutes 3. Customary Law 4. Case Law
Anonymous voting

Repost from MPSC Descriptive
संसदेचे_विशेष_अधिवेशन_सामान्य_अधिवेशनापेक्षा_किती_वेगळे.pdf3.23 KB