cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

🚨 पोलीस भरती 2024 🚨

जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे 🚨 स्वप्न एकच फक्त : पोलिस भरती 🚨 👇👇👇👇👇

Mostrar más
Publicaciones publicitarias
25 428
Suscriptores
-1924 horas
-1477 días
+38330 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

🔰येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या दृष्टीने आपण अधिकारी Mission 2024 हा ग्रूप तयार केला आहे. फायदा न झाल्यास लेफ्ट होऊ शकता. केवळ १ तास लिंक सूरू आहे नंतर लिंक बंद करण्यात येईल.                👇👇जॉईन करा👇👇   https://t.me/+dMqxs2RJjgw0MGRl https://t.me/+dMqxs2RJjgw0MGRl https://t.me/+dMqxs2RJjgw0MGRl ✅ग्रुपचा फायदा न झाल्यास लेफ्ट होऊ शकता.
Mostrar todo...
♻️♻️ समाज कल्याण अधिकारी परीक्षा - 2023 साठी अतिशय उपयुक्त स्वतंत्र टेलिग्राम चॅनेल ♻️♻️
Mostrar todo...
꧁𓊈𒆜🅹🅾🅸🅽 🅽🅾🆆𒆜𓊉꧂
"नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे कोणत्या प्रकाराचे शब्द आहेत ? (D-Asst. 2014) "Anonymous voting
  • अविकारी
  • विकारी
  • एकवचनी
  • अनेकवचनी
0 votes
👍 1
खालील शब्दाचा प्रकार ओळखा - 'येरवाळी'Anonymous voting
  • नाम
  • क्रियाविशेषण
  • क्रियापद
  • विशेषण
0 votes
खालीलपैकी कोणत्या विभक्तीला 'चा' प्रत्यय येतोAnonymous voting
  • प्रथमा
  • तृतीया
  • चतुर्थी
  • षष्ठी
0 votes
"चपळ घोड्याने शर्यत जिंकली - या वाक्यातील विशेषण ओळखा. "Anonymous voting
  • चपळ घोड्याने
  • शर्यत जिंकली
  • चपळ
  • जिंकली
0 votes
स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे ?Anonymous voting
  • संबंधवाचक
  • "आत्मवाचक"
  • पुरुषवाचक
  • तटस्थ
0 votes
'भुंगा' या शब्दाचा समानार्थी अर्थ सांगा.Anonymous voting
  • मिलिंद
  • मृगेंद्र
  • समीरण
  • भानू
0 votes
👍 1
खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रातील संधी नव्हे ? (PSI-STI 2004)Anonymous voting
  • विसर्ग संधी
  • नामी संधी
  • स्वर संधी
  • व्यंजन संधी
0 votes
परभणीला' या शब्दातील विभक्ती ओळखाAnonymous voting
  • द्वितीया
  • षष्ठी
  • पंचमी
  • सप्तमी
0 votes