cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

THE GROW ACADEMY

अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालविलेली एक चळवळ.... ✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ✔️ अचूक व खात्रीशीर माहिती ✔️ चालू घडामोडी ✔️ Cutoff Prediction साठी विश्वासार्ह नाव

Mostrar más
Publicaciones publicitarias
4 817
Suscriptores
+1824 horas
+1237 días
+27830 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Photo unavailableShow in Telegram
📌 Admission Open ( Limited Seat) 📌 आता keystroke चा विषय नाही, तर भीती आहे actual exam मधील pressure ची, म्हणून आमच्या टायपिंग सेंटर ला प्रत्येक तिसऱ्या दिवशी व प्रत्येक रविवारी आयोगाच्या धर्तीवर आमच्या विद्यार्थ्यांसाठी खास आयोगाप्रमाणे ( 32 Min) टेस्ट घेतली जाते.....तसेच प्रत्येक बॅचला 35 विद्यार्थ्यांसोबत प्रॅक्टिस घेतली जाणार...जेणेकरून आयोगासारखे वातावरण निर्मिती होईल.... 📌 ज्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी टीसीएस सेंटरला स्किल टेस्ट घेतली आहे व तेथील संपूर्ण वातावरणाचा अनुभव आहे, खास अशा व्यक्तीला मुंबई येथून स्किल टेस्ट घेण्यासाठी प्रत्येक रविवारी उपलब्ध केले जाणार आहे... 📌 प्रत्येक विद्यार्थ्याला स्किल टेस्ट पास करण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यासाठी आमची सर्व टीम सदैव तत्पर.... 📌 Fees - 500/- ( per month ) टायपिंग साठी प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांना सर्व टेस्ट मोफत..... 📌For admission :- पहिला मजला , श्रीहरी साफल्य अपार्टमेंट, साकेत बुक सेंटर च्या वरती, महात्मा फुले चौक, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर. Contact -8668838588 Join - t.me/grow_academy123
Mostrar todo...
👍 3🔥 1
♦️पुधील काही दिवसात Combined जाहिरात येइल. पुढील दर्जेदार सराव करण्यासाठी नक्की जॉइन व्हा.. आगामी काळात नवीन टेस्ट सिरिज साठी Admmission सूरू आहेत. 👉Set A,B,C,D नुसार प्रश्नपत्रिका. टेस्ट क्रमांक 15 चे संपुर्ण विश्लेषण. जे हवं आपणस, ते इथेच खास! आम्ही आपल्या यशासाठी कटीबद्ध आहोत. "THE GROW ACADEMY"             Grow with us. ♦️आयोगाप्रमाणे परीक्षा केंद्रावर (शाळेत) टेस्ट सिरिज सूरू आहे. ♦️नवीन प्रवेश सूरू. ( मोफतच्या दरात) एकदा अवश्य भेट द्या.👍 Contact: 8668838588 Join -http://t.me/grow_academy123
Mostrar todo...
THE GROW ACADEMY

अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालविलेली एक चळवळ.... ✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ✔️ अचूक व खात्रीशीर माहिती ✔️ चालू घडामोडी ✔️ Cutoff Prediction साठी विश्वासार्ह नाव

👍 3
👍 2
Photo unavailableShow in Telegram
📌 Admission Open ( Limited Seat) 📌 आता keystroke चा विषय नाही, तर भीती आहे actual exam मधील pressure ची, म्हणून आमच्या टायपिंग सेंटर ला प्रत्येक तिसऱ्या दिवशी व प्रत्येक रविवारी आयोगाच्या धर्तीवर आमच्या विद्यार्थ्यांसाठी खास आयोगाप्रमाणे ( 32 Min) टेस्ट घेतली जाते.....तसेच प्रत्येक बॅचला 35 विद्यार्थ्यांसोबत प्रॅक्टिस घेतली जाणार...जेणेकरून आयोगासारखे वातावरण निर्मिती होईल.... 📌 ज्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी टीसीएस सेंटरला स्किल टेस्ट घेतली आहे व तेथील संपूर्ण वातावरणाचा अनुभव आहे, खास अशा व्यक्तीला मुंबई येथून स्किल टेस्ट घेण्यासाठी प्रत्येक रविवारी उपलब्ध केले जाणार आहे... 📌 प्रत्येक विद्यार्थ्याला स्किल टेस्ट पास करण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यासाठी आमची सर्व टीम सदैव तत्पर.... 📌 Fees - 500/- ( per month ) टायपिंग साठी प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांना सर्व टेस्ट मोफत..... 📌For admission :- पहिला मजला , श्रीहरी साफल्य अपार्टमेंट, साकेत बुक सेंटर च्या वरती, महात्मा फुले चौक, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर. Contact -8668838588 Join - t.me/grow_academy123
Mostrar todo...
👍 4
The Grow Academy ( छ. संभाजीनगर) Typing Mock Test -1 Result... एकूण विद्यार्थी उपस्थित :-272 मराठी टायपिंग - 165 पैकी pass- 142, Fail - 23 , passing percentage - 86.52 % English Typing - 107 पैकी Pass - 69 student, Fail -38, passing percentage- 64.48% वरील निकाल बघता काही निष्कर्ष, 1)इंग्लिश टायपिंगला नापास होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे ... 2) English Typing चे टेस्ट अगोदर 2200 ते 2300 keystrokes मारणारे विद्यार्थी सुद्धा Mock Test मध्ये नापास झाले... 3) तसेच मराठीचे सुद्धा विद्यार्थ्यांचे चांगला स्पीड असूनही पास होऊ शकलेले नाहीत .. 4) बाहेर गावाहून आलेले विद्यार्थी नाशिक, नांदेड, जालना, वाशिम व इतर ठिकाणांहून यांचा स्पीड असूनही, प्रवासामुळे किंवा pressure मूळे बहुतांश विद्यार्थी पास होऊ शकलेले नाहीत... 5) बरेच विद्यार्थी mock test असून सुद्धा pressure मध्ये दिसत होते... उपाय: 1) इंग्लिश टायपिंग करणाऱ्यांनी regular practice मध्ये किमान 2400+ keystrokes पर्यंत जायचं....जेणेकरून actual exam मध्ये pressure मूळे 200-300 keystrokes कमी झाले तरीही तुम्ही पास होऊ शकता.... 2) दिलेला उतारा खूप concentration फक्त टाईप करा, तो उतारा स्वतःशी relate करू नका....त्यातील दिलेली गोष्ट, कथा, कहाणी मध्ये अडकु नका... 3) अजूनही वेळ गेलेली नाही, ज्या टायपिंग सेंटरला तुमचा स्पीड वाढवण्यासाठी व confidence वाढवण्यासाठी कोणताही उपाय केल्या जात नाही अशा ठिकाणी टायपिंग शक्यतो लावू नका .... शेवटचा chance आहे...No Risk 4) जास्तीत जास्त mock test द्या, जेणेकरून confidence वाढेल.... आम्ही The Grow Academy  आमच्याकडे प्रवेश घेतलेल्या एकाही विद्यार्थ्याला स्किल टेस्ट मध्ये नापास होऊ देणार नाही.....यासाठी आमची संपूर्ण टीम सदैव तत्पर असेल... Next Mock Test - 2 June ठिकाण :- पहिला मजला, साकेत बुक सेंटरच्या वर, महात्मा फुले चौक, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर संपर्क -8668838588 / 8422858698 Join- t.me/grow_academy123
Mostrar todo...
THE GROW ACADEMY

अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालविलेली एक चळवळ.... ✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ✔️ अचूक व खात्रीशीर माहिती ✔️ चालू घडामोडी ✔️ Cutoff Prediction साठी विश्वासार्ह नाव

👍 12 1🔥 1
Mostrar todo...
Target Combine -2024

Test -15 Result

Mostrar todo...
Target Combine -2024

Test - 15 Ans Key

♦️संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा -2024 ♦️ टेस्ट वेळापत्रक ♦️ 📌दिनांक -26/05/2024 (रविवार) 📌वेळ - 11 ते 12 📌परीक्षा कक्षातील शेवटची वेळ: सकाळी 10:30 📌नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उपस्थित राहून प्रवेश घ्यावा.... 📌 उर्वरित तीन टेस्टसाठी fees- 299/- ( मागील सर्व टेस्ट pdf देण्यात येतील ) 📌तसेच जे विद्यार्थी मागच्या दोन टेस्टला गैरहजर होते अशा विद्यार्थ्यांचे admission रद्द करण्यात आले आहे, अशा विद्यार्थ्यांनी उद्या टेस्टसाठी येऊ नये.... पत्ता :- The Grow Academy पहिला मजला, साकेत बुक सेंटरच्या वर, महात्मा फुले चौक, औरंगपुरा सिग्नल, छत्रपती संभाजीनगर Contact -  8422858698 / 8668838588
Mostrar todo...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
👍 4
Photo unavailableShow in Telegram
🔰सौदी अरेबियात सापडला सोन्याचा डोंगर #Current_with_BapuSir @grow_academy123
Mostrar todo...
👍 10