cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

🎯📚STUDY_IQ📚🎯

कठीण प्रसंग आला की जगायचं कसं  शिकवणारे शब्द म्हणजे... सर्वोच्च सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट एकमेव अतुलनीय 🚩 "छत्रपती शिवाजी महाराज"🚩 🚩🧡 जय शिवराय 🧡🚩

Mostrar más
El país no está especificadoEl idioma no está especificadoLa categoría no está especificada
Publicaciones publicitarias
292
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Photo unavailableShow in Telegram
🇮🇳 Very IMP......🚔 🔷 जॉईन - https://t.me/Sai_Academy_Police
Mostrar todo...
🛑 गांधी - आयर्विन करार कोणत्या दिवशी झाला होता ? Very imp Question☝️Anonymous voting
  • 2 मार्च 1931
  • 5 मार्च 1931
  • 6 मार्च 1931
  • 8 मार्च 1931
0 votes
🛑.अंमलबजावणी संचालनालय ( ED ) या संस्थेची स्थापना कोणत्या साली झाली ?Anonymous voting
  • 1 जानेवारी 1955
  • 21 मार्च 1956
  • 1 मे 1956
  • 15 ऑगस्ट 1960
0 votes
🛑 अंमलबजावणी संचालनालय ( ED ) ही संस्था कोणत्या विभागाअंतर्गत काम करतेय ?Anonymous voting
  • गृह विभाग
  • महसूल विभाग
  • शैक्षणिक विभाग
  • संरक्षण विभाग
0 votes
🛑.अंमलबजावणी संचालनालय ( ED ) चे मुख्यालय कोठे आहे ?Anonymous voting
  • दिल्ली
  • मुंबई
  • पुणे
  • बंगलोर
0 votes
महाराष्ट्रात महसूल दिन केव्हा साजरा केला जातो ?Anonymous voting
  • 1 एप्रिल
  • 1 मे
  • 1 जुलै
  • 1 ऑगस्ट
0 votes
🛑.पराक्रम दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?Anonymous voting
  • 13 जानेवारी
  • 23 जानेवारी
  • 26 जानेवारी
  • 31 जानेवारी
0 votes
◾सापेक्षता सिद्धान्त कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे ?Anonymous voting
  • आयझॅक न्यूटन
  • अल्बर्ट आइन्स्टाईन
  • ग्रॅहम बेल
  • यांपैकी नाही.
0 votes
देशातील एकूण 13 एक्सप्रेस वे असलेले भारतातील पहिले राज्य कोणते?Anonymous voting
  • मध्य प्रदेश
  • उत्तर प्रदेश
  • गुजरात
  • पंजाब
0 votes
🛑 खालीलपैकी कोणत्या ग्रहाला 'वादळी ग्रह' म्हणतात ?Anonymous voting
  • गुरू
  • शुक्र
  • मंगळ
  • पृथ्वी
0 votes