es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete 👈

Saarthi SPK_MPSC/Rajyasewa _GROUP B _C ,

Saarthi SPK_MPSC/Rajyasewa _GROUP B _C ,

Ir al canal en Telegram

🔴 𝐒𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐌𝐏𝐒𝐂 🔴 💫नियमित चालणाऱ्या बॅचेस राज्यसेवा ( पूर्व + मुख्य + मुलाखत) 💫PSI , STI ,ASO, SR ( पूर्व + मुख्य+ मुलाखत) Offline + Online Batch What's app no.8181047474_8329949468 Instagram ID Saarthispk

Mostrar más
2 497
Suscriptores
+324 horas
+237 días
+2430 días
Archivo de publicaciones
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - प्रतीक्षा यादीतून शिफारस प्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#

मोटार वाहन अभियोक्ता, गट-अ (राजपत्रित), गृह (परिवहन) विभाग या संवर्गाचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#

6oct गणित दीड तास बुद्धिमत्ता दीड तास चालू घडामोडी दीड तास राज्यघटना साडे पाच तास. टॉपिक -1) राज्यपाल 2) मुख्यमंत्री 3) मंत्री मंडळ 4)अगोदरचे टॉपिक revise करणे. *एक तास Pyq *एक तास रिव्हिजन

3 oct गणित दीड तास बुद्धिमत्ता दीड तास चालू घडामोडी दीड तास राज्यघटना साडे पाच तास. टॉपिक -1) मूलभूत हक्क कलम 20 ते पूर्ण 2) मार्गदर्शक तत्वे 3) मूलभूत कर्तव्ये 4)अगोदरचे टॉपिक revise करणे. *एक तास Pyq *एक तास रिव्हिजन

2 oct गणित दीड तास बुद्धिमत्ता दीड तास चालू घडामोडी दीड तास राज्यघटना साडे पाच तास. टॉपिक -1)संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र 2) नागरिकत्व 3)मूलभूत हक्क कलम 19 पर्यंत 4)अगोदरचे टॉपिक revise करणे. *एक तास Pyq *एक तास रिव्हिजन

1 oct गणित दीड तास. बुद्धिमत्ता दीड तास. चालू घडामोडी दीड तास. राज्यघटना साडे पाच तास टॉपिक -1)घटनानिर्मितीची प्रक्रिया . 2)घटनेची वैशिष्ट्ये 3) सरनामा. एक रिविजन एक तास Pyq

*29 सप्टेंबर. दिवसाचा एकूण 12 तास स्टडी करा. * *गणित दीड तास. *बुद्धीमत्ता दीड तास *चालू घडामोडी दीड तास. * जी.एस.एक साडे पाच तास. *एक तास Pyq * एक तास रिव्हिजन.

##3 जानेवारी ग्रुप C / तलाठी ची पूर्व परीक्षा पास होण्यासाठी चा 94 दिवसाचा प्लान..## *आज पासून आपल्या या ग्रुप वर प्रत्येक दिवसाचा प्लान टाकण्यात येईल. * प्रत्येक विषयाचे काय वाचायचे आणि काय वाचायचे नाही याचा मायक्रो प्लान. * खात्रीशीर पास होण्याचा प्लान. *65 प्लस मार्क्स मिळवण्याचा प्लान. * रोज रात्री 9:30 वाजता टाकण्यात येईल तो तुम्ही पुढच्या दिवशी पूर्ण करायचा आहे. * तुमचा नियमित अभ्यास व्हावा, तुमचा वेळ वाया जाऊ नये ,तुमचा आत्मविश्वास वाढवा यासाठीचा प्लान.. * दुष्काळी परिस्थिती मुळे शेतीचे नुकसान झाले परंतु तुम्हाला जर पुढच्या वर्षी नोकरी मिळाली तर तुमच्या आई वडिलांचे दुःख संपेल.त्यासाठी प्रत्येक दिवशी motivet राहण्यासाठी हा प्लॅन.. *MPSC च्या परिक्षा सुधारणा कालावधीत प्रत्येक दिवशी अभ्यास करण्यासाठी हा प्लॅन..

जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करीता लेखनिक व/अथवा भरपाई वेळेकरीता दावा केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजीपर्यंत विहित नमुन्यात ईमेलद्वारे अर्ज सादर करावयाचा आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावरील 'दिव्यांग कॉर्नर' या मेनूंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_for_scribe_and/or_compensatory_time/124

जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, गट-अ - मुलाखत क्रमांक 736 ते 750 आणि 796 ते 810 करिता सुधारित मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#