es
Feedback
Tait_basic2building

Tait_basic2building

Ir al canal en Telegram
5 667
Suscriptores
-224 horas
-177 días
-6230 días
Archivo de publicaciones
दिवसभरात जेव्हा घड्याळाचे काटे नेमके परस्परांच्या विरुद्ध दिशांना असतात अशा प्रसंगांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा :
Anonymous voting

2007 सालची दिनदर्शिका पर्यायातून निर्देशित केलेल्यापैकी ज्या सालाप्रमाणे असेल ते दाखवणारा पर्याय निवडा.
Anonymous voting

जर, “LOKSEVA" या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लागली असतील, तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील?
Anonymous voting

सुर्यास्तावेळी गाडीतून जाताना हूसेनच्या डावीकडे असलेल्या खिडकीतून सूर्याची किरणे आत येत होती, तर गाडी कोणत्या दिशेकडे प्रवास करीत आहे ?
Anonymous voting

30 दिवसांच्या एका महिन्यात पाच शनिवार येतात तर त्या महिन्याचा पहिला दिवस कोणता असेल ?
Anonymous voting

Get full 'केंद्रप्रमुख भरती' Batch for Reasoning Course from basic2building Now. Link - https://basic2building.classx.co.in/n
Get full 'केंद्रप्रमुख भरती' Batch for Reasoning Course from basic2building Now. Link - https://basic2building.classx.co.in/new-courses/32

photo content

📚 Combine Book Sample PDF 📚 📚पुस्तक Online खरेदीसाठी खालील Link 📚 https://basic2building.com/books 🤳 पुस्तकासाठी संपर्क 7588343375

Repost from basic2building
🟥Free YouTube Live🟥 https://youtube.com/live/tkjnLmG_njQ?feature=share 📌रोज संध्याकाळी 6 वाजता YouTube Free Live Class होण
🟥Free YouTube Live🟥 https://youtube.com/live/tkjnLmG_njQ?feature=share 📌रोज संध्याकाळी 6 वाजता YouTube Free Live Class होणार आहे. 📌यामध्ये (2024-221) Combine Math and Reasoning PYQ मोफत घेतले जातील. .................. MATH & REASONING PYQ Book📚 ANALYSIS BATCH By Pavan Patil Sir (For MPSC Combine 'B' & 'C') 👉 Admissions Open 👉 Live + Recorded Batch 🔗 बॅच लिंक : https://lttok.courses.store/741844?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp 👉 बॅच सुरू: 27 ऑक्टोबर 2025 👉 वैधता:  10 जानेवारी 2026 👉 फीस: 399/- ✅ वैशिष्टे : 👉  2011 ते 2025 Combine PYQ घेतले जातील. ✅ नोट: डेमो लेक्चर पाहूनच बॅच जॉइन करावे. 📞अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443

Repost from basic2building
नमस्कार मित्रांनो, 📌 आपण रोज पोलीस भरती व MPSC साठी YouTube वरती गणित व बुद्धिमत्ता Free Live Class सुरू करत आहोत. 📌 रोज सक
नमस्कार मित्रांनो, 📌 आपण रोज पोलीस भरती व MPSC साठी YouTube वरती गणित व बुद्धिमत्ता Free Live Class सुरू करत आहोत. 📌 रोज सकाळी पोलीस भरतीसाठीचा Class सकाळी 10 वाजता असेल. MPSC साठीचा Class संध्याकाळी 7 वाजता असेल. 📗पोलिस भरती📗 https://youtube.com/live/oMd1by2Dt54?feature=share 📕MPSC Combine📕 https://youtube.com/live/VMA6giy1iLk?feature=share 📌 ज्या विद्यार्थ्यांना मोफत मध्ये पूर्ण तयारी करायची असेल त्यांनी सकाळी पोलीस भरतीच्या क्लास मधून बेसिक प्रश्नांची तयारी करावी व संध्याकाळी सरावासाठी MPSC चे प्रश्न सोडवावेत. 📌 तसे आपण YouTube च्या माध्यमातून भेटत राहूच तरी तुमच्या काही सूचना असतील तर YouTube वरती Comment कराल. आपलाच मित्र, पवन पाटील🙏

Repost from basic2building
👉 सोमवारपासून रोज सकाळी 10 वाजता. 🙏Please Share🙏
👉 सोमवारपासून रोज सकाळी 10 वाजता. 🙏Please Share🙏

Repost from basic2building
MATH & REASONING PYQ ANALYSIS BATCH By Pavan Patil Sir (For MPSC Combine 'B' & 'C') 👉 Admissions Open 👉 Live + Recorded Bat
MATH & REASONING PYQ ANALYSIS BATCH By Pavan Patil Sir (For MPSC Combine 'B' & 'C') 👉 Admissions Open 👉 Live + Recorded Batch बॅच लिंक : https://lttok.courses.store/741844?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp ✅ बॅच सुरू: 10 ऑक्टोबर 2025 ✅ वैधता:  10 जानेवारी 2026 ✅ फीस: 399/-   वैशिष्टे : ✅ सर्व घटकांचे Basic Video Recorded स्वरूपात उपलब्ध आहेत. ✅ 2011 ते 2025 Combine PYQ घेतले जातील. ✅ नोट: डेमो लेक्चर पाहूनच बॅच जॉइन करावे. ✅ अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443

photo content

मुलीचे वय 16 वर्षे आहे आणि मुलगी ही आई वडीलांच्या लग्नानंतर 1 वर्षांनी जन्मलेली आहे. जर आई वडीलांच्या वयांची बेरीज आणि लग्नाच्या वर्षांची बेरीज 116 आहे. आईचे वय वडीलांच्या वयापेक्षा 3 वर्षांनी कमी असेल तर वडीलांचे वय किती आहे?
Anonymous voting