5 662
Suscriptores
-124 horas
-127 días
-6430 días
Archivo de publicaciones
5 662
एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 37.5 % मिळवले असता 1320 ही संख्या मिळते तर ती संख्या कोणती?
5 662
परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे गुण 36% आहेत. जर विद्यार्थ्याला 72 गुण मिळाले आणि तो 18 गुणांनी नापास झाला, तर परीक्षेतील जास्तीत जास्त गुण:
5 662
घड्याळात 4:30 वाजले आहे, जर मिनिट काटा पूर्व दिशा दाखवितो, तर तास काटा कोणती दिशा दाखवेल?
5 662
मनोरमा तिच्या घरापासून बागे पर्यंत ज्या मार्गाने गेली, तो मार्ग सोबतच्या आकृतीत दाखविला आहे. किती वेळा मनोरमाच्या पाठीमागे दक्षिण दिशा असेल?
5 662
सूर्य उगवलाय त्यांनी त्याच काम केलंय 🌞☀️ आता एका नव्या सुरुवातीसाठी तुम्ही तुमचं काम करा... एक नवीन सुरुवात... घराबाहेर निघा मतदान करा ... VOTE FOR FUTURE #MH 24 ELECTION
5 662
एका गाडीची किंमत सुरूवातीस 15% नी वाढली आणि पुढील वर्षी पुन्हा 15% नी कमी झाली तर गाडीच्या किमतीत कोणता बदल झाला?
5 662
सुमितचा पगार अमितपेक्षा 25 टक्क्यांनी जास्त आहे, तर अमितचा पगार सुमितपेक्षा किती टक्के कमी आहे?
5 662
मनीष पेक्षा राजू उंच आहे पण अतिन पेक्षा लहान आहे. अतिन सर्वात उंच असणाऱ्या महेश पेक्षा लहान आहे. मग सर्वात लहान कोण?
5 662
विलास एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होता. त्यांची उपस्थिती 90%. असल्यास शाळा त्यावर्षी किती दिवस भरली ?
5 662
20% सवलत दिल्याने मासिकाची किंमत 596 रु. असेल तर मासिकाची मूळ किंमत किती ?
5 662
20% सवलत दिल्याने मासिकाची किंमत 596 रु. असेल तर मासिकाची मूळ किंमत किती ?
A) 720 B) 735
C) 745 D) 775
5 662
अजय सुजयपेक्षा मोठा आहे. अजयपेक्षा प्रजय लहान आहे. सुजय प्रजयपेक्षा मोठा आहे. तर त्या तिघातील सर्वांत लहान कोण?
5 662
रमेशचे गुण सुरेशच्या गुणापेक्षा 33.33% कमी आहेत तर सुरेशचे गुण रमेशच्या गुणापेक्षा किती % जास्त आहेत ?
5 662
एका गावात 4000 पुरुष व 3000 स्त्रिया आहेत गावातून एकूण 40% लोक निरक्षर असल्यास सक्षरांची संख्या किती?
5 662
सहा मुलाच्या गटामध्ये, Q हा P पेक्षा उंच आहे पण L इतका उंच नाही. M हा N आणि O पेक्षा उंच आहे पण P इतका उंच नाही. तर सर्वात कमी उंची कोणाची आहे ?
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
