𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
Ir al canal en Telegram
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G
Mostrar más3 825
Suscriptores
-124 horas
-27 días
+930 días
Archivo de publicaciones
𝟏𝟎𝐤 𝐂𝐫𝐨𝐬𝐬 𝐅𝐨𝐥𝐝𝐞𝐫 👉 @Policesir
अमीबा निम्नलिखित में से किस जगत से संबंधित है ?
❤️हक्क तेच दाखवतात जे तूम्हाला गमवायला घाबरतात, नाहीतर उगीच कोणी कोणासाठी स्वत:च्या जीवाची तलमल करून घेत नाही❤️😇
हे अगदी बरोबर आहे💯✅
पण तुझ्या हक्क गाजवण्या मागचा पुढचा दुसराच अर्थ काढत असेल म्हणजे तुझे ते हक्क गाजवणे आणि बोलनं पुढच्याला ञासदायक (Torcher) वाटत असेल तर मग तुझ्या त्या नात्याला आणि शब्दाला काहीच अर्थ राहत नाही
आणि राहिला तुला समजून घ्यायचा प्रश्न ..??
तुला नेहमी वाटत ना मला माझ्या जवळच्या व्यक्तीने समजून घ्यावे
तर ऐक, अरे जे जवळ असतानी तुला समजू शकले नाहीत मग लांब गेल्यानंतर तुला समजून घेतील अशी अपेक्षा का करतो?
हे बघं तु जसा त्या नात्यात (मैञी, प्रेम etc)जीव लावतो तशीच पुढची व्यक्ती पण तेवढाच जीव लावते का..?
हे समजण खुप गरजेचे आहे
कारण तु एकटाच जीव लावतो आणि पुढच्या व्यक्तीला त्याचा काहीच फरक पडत नसेल तर तुझ्या त्या जीव लावण्याला काहीच अर्थ राहत नाही
ऐक.., ह्या जगात आपलं असं कोणीच नसतं. वेळेनूसार सगळे नाते बदलतात मग ते कोणतेही नातं असो (मैञी, प्रेम etc) त्यामुळे कोणाकडून अपेक्षा ठेवन हिच सगळ्यात मोठी चुक आहे, म्हणून कोणाकडून अपेक्षा ठेवन बंद कर मग ती कितीही जवळची व्यक्ती का असेना...
तुला असं नाही म्हणत मी ,की सर्वांनसोबतच बोलन बंद कर
असं नाही पण, ज्यांना तुझ्या शब्दांची, भावनांची आणि तुझी कदर आहे ना त्यांच्याशी तु नक्की बोल कारण असं नातं (मैञी, प्रेम etc) भेटायला नशीब लागतं...🫶✨••••तुला माझं हे सर्व बोलनं कटू वाटेल पण हेच सत्य (Reality) आहे 💯👍 बघं पटतंय का.........✨ बसं... शेवटी एवढेच सांगेल तुला.., तुझ्या स्वप्नाकडे लक्ष दे🎯✌️🏆 _✍️@vw....💞
[••• @DearJindagii•••]
जेव्हा तिची आठवण येते
मन मंद हरवून जाते,
शब्द ग्रह, तारे, चांदणे, फुले, यांवरत येऊन ठेपतात
जेव्हा तिचे भास मनास होते
❤️R.S.Nevare❤️
Ta- chikhli Dist-Buldhana
असं प्रत्येक जण म्हणतं की लोकं माझ्या सोबतच असं का वागतात पण फक्त एकदा असा विचार करून बघा की आपण दुसऱ्याशी कसं वागतो तर नक्कीच आपलं जगणं सोपं होऊन जातं राव शेवटी एक नियम सर्वांना लागू आहे की तो म्हणजे जसे आपण कर्म करतो तसंच काहीसं आपल्याला पण मिळतं💯बरोबर ना!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
𝟏𝟎𝐤 𝐂𝐫𝐨𝐬𝐬 𝐅𝐨𝐥𝐝𝐞𝐫 👉 @Policesir
अमीबा निम्नलिखित में से किस जगत से संबंधित है ?
ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल, आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे...💯
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जिथं प्रयत्नांची झेप मोठी असते तिथे नशिबालाही झुकावंच लागत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न आणी मेहनत करणाऱ्यांपुढे नशीब पण झुकतच😎 आयुष्यात यश प्राप्त करणे इतक सोपं नसत जर असतंच तर आज बेरोजगारी हा शब्दच अस्तित्वात नसता...!😌
आयुष्यात यश प्राप्त करायच असेल तर ह्या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ध्येय, मेहनत आणी संयम😇 आपण आपलं आयुष्य का जगतोय आपल्या आयुष्याला काही ध्येय आहे का? की नुसतं जगायचं म्हणून जगतोय?🤔 दुसरी गोष्ट मेहनत जर एखादी गोष्टी आपल्याला हवी असेल तर आपण त्यासाठी स्वतःला त्यामध्ये झुकवून पाहिजे, हवे ते प्रयत्न आणी हवी ती मेहनत आपण आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी केली पाहिजे... 😇 तिसरी गोष्ट म्हणजे संयम "यार माझं होतच नाहीये", "मला जमणारच नाही" "मी करूच शकणार नाही", "एवढ्या दिवसापासून करतोय का होत नाहीये? आता वेळ संपली एवढे प्रयत्न करूनही यश हाती लागेना आता सोडून द्यावं वाटत आहे"...😖 थोडे प्रयत्न केले की हवं ते लगेच मिळावं त्यासाठी जास्त तडजोड नको, जास्त मेहनत नको हा जो अति उतावळेपणा आपल्या अंगी असतो तोच खरंतर दूर सारवून आपण संयम आणी धीराने प्रत्येक काम केल पाहिजे कोणत्याही गोष्टीत ध्येयात आणी हवं ते मिळवण्यात संयम खूप महत्वाचा असतो...! त्यामुळे आयुष्यात ह्या तीन गोष्टी असायलाच हव्या जर तुम्हाला हवं ते मिळवायचं असेल, तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवायचं असेल तर...!🙏🏻😇👍🏻
शेवटी प्रयत्नर्थी परमेश्वर... 👍🤞
✍प्रियंका भोसले...✍
वाटतं तेवढं सोपं असतं का हो घर सोडून बाहेरगावी रहाणे?..✍
बाहेर शिकायला मुल पाठवले म्हणजे खूप लवकर यशस्वी होऊन येणार पण त्या मुलाचा बाहेरचा जीवनाचा प्रवास कसा असतो,तो कसा जगतो ते कुणीही पाहत नाहीत.सर्वात अवघड जगणं म्हणजे घराबाहेर भूक मारून राहणे😢आणि सोबत नोकरी,शिक्षणं पूर्ण करणे.फक्त एका नोकरीच्या,शिक्षणाच्या शोधात किती कष्ट करावे लागतात,कितीदा उपाशी राहून दिवस काढावे लागतात,रोज किती अडचणींचा सामना करावा लागतो हे वेगळच.त्यात घरची जबाबदारी असते ती वेगळीच😔घर सोडून रहाण्याचे दुःख तर वेगळेच..😢
बाहेर राहून तिथल्या वातावरणाशी मिळून राहणे,मेसच बेचव जेवण एवढं सोपं नसतं हो😢.फक्त जेवण हीच एक अडचण नसून रूम भाडे,शिकवणीची फीस,शिक्षकांचा दबाव,अभ्यासाचा ताण,नोकरीची चिंता,पैशाची अडचण,स्पर्धा अश्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते😔दहा रुपयाच्या चहा पिताना,किंवा दोन रुपयही खर्च करताना दहादा विचार करावा लागतो.घर सोडून राहणाऱ्या मुलांच्या नशिबात कुठे चांगल्या गोष्टी मच्छरदाणी,कुठे चांगले पाणी मिळत,ते दिवस कसेतरी काढावे लागतात😢 वाईट ह्याच वाटत नाही की आपण एवढं कष्ट घेतोय वाईट तेव्हा वाटत जेव्हा एवढं कष्ट करूनही इतर लोक,नातेवाईांकडून टोमणे एकून घ्यावे लागतात😢परंतु काहीही झाले तरीही हे मुल हार न मानता सगळ्या संकटाशी झुंज देतात ह्यातून जीवन जगण्याची कला त्यांना अवगत होते.
...........🦋🌺😇💞............
लेखन✍ -B.S Kendre(Stu,Vicehead शौर्यरत्न&Script Writer)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा.✍🏻
