𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
Ir al canal en Telegram
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G
Mostrar más3 821
Suscriptores
Sin datos24 horas
+17 días
+1430 días
Archivo de publicaciones
आपल्या आयुष्यात काही दुःखं असे निर्माण होतात की त्याच्या वेदना सहन ही होत नाहीत आणि कोणाला सांगता ही येत नाहीत मात्र अश्या परिस्थितीत स्वतःची मनस्थिती मजबूत ठेवता आली की झालं कारण एक मजबूत मन स्वतःला झालेल्या वेदना ना मिठवू शकतं नाही मात्र त्या दुःखातून सुखाकडे ज्यांचा समाधाने मार्ग शोधू शकतो ना शेवटी आपली उतरे आपल्याचं शोधावी लागतात दुसरे तर फक्त फुकटचा सल्ला देऊ शकतात बाकी काहीच नाही!,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
सगळं काही आपल्याच मनासारखचं होईल असं काही नाही ना राव काही गोष्टी मनाविरुद्ध जाऊन पण आनंदाने स्वीकाऱ्याव्याचं लागतात तरचं आयुष्याच्या दोरीवर योग्य तो समतोल साधता येतो नाही तर नशिबाचे कारण देऊन अपयश पचवणारे खूप भेटतात!,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
ग़ज़ल:
गुज़रे लम्हों की सज़ा"अपने गुज़रे वक़्त से नफ़रत है मुझे, कुछ अधूरी ख्वाहिशों पे शर्मिंदा हूँ मैं। था कभी जो दिल का काबा, अब खंडहर लगता है, इक उजाड़ा आशियाँ, इक तन्हा परिंदा हूँ मैं। जिनको अपना जानकर सीने से लगाता था, उनकी बेरुख़ी का अब आइना-नुमा रिश्ता हूँ मैं। रात भर जागता हूँ अपने ही साए से डरा, नींद का तलबगार नहीं, बस ज़हर पिया हूँ मैं। ज़ख़्म भी मेरे मुसाफ़िर, दर्द भी हमराह है, इश्क़ की रहगुज़र में इक ठहरा सा सिला हूँ मैं। तेरी यादों का धुआँ जब भी उठता है कहीं, दिल के वीरान शहर में फिर से जला हूँ मैं। #आकाश
ग़ज़ल –
जय श्री हनुमानदिल में जो है शक्ति का दीप जलाए बैठा हूँ, नाम हनुमत का हर साँस में बसाए बैठा हूँ। पर्वत उठाया जिसने खेल-खेल में इक दिन, उस वीर के चरणों में शीश झुकाए बैठा हूँ। राम के दूत हैं, संकट हरते हैं पल में, हर दुख से रक्षा को आस लगाए बैठा हूँ। भूत-पिशाच निकट ना आवे, जपे जो नाम तेरा, तेरे जयकारों में खुद को भुलाए बैठा हूँ। लाल अंग, सुनहरी छवि, वज्र का सा तन तेरा, तेरी भक्ति की धारा में खुद को बहाए बैठा हूँ। सिंदूर चढ़ा है अंग पे, जलता सा रूप तेरा, तेरी भक्ति में रमता, खुद को मिटाए बैठा हूँ। आज तेरा जन्मदिवस है, जयंतियों का राजा, तेरे चरणों में ये जीवन चढ़ाए बैठा हूँ। केसरीनंदन, अंजनीसुत, पवनपुत्र बलवाना, हर दिल में आज तेरा जयघोष गूंजता जाना। तू ही भक्तों का रक्षक, तू ही ग्यानी, तू ही बल, तेरे बिना अधूरा है रामभक्ति का हर पल। सात समंदर पार करे, मन को भी पार लगाये, तू ही तो है जो प्रेम से प्रभु तक पहुँचाए। #आकाश
तुम्हारी यादों मे खो जाना आदत सी बन गयी है
तेरी तस्वीर अक्सर देखने की तलब सी लग गयी है
तेरी कातिल आँखों का गुलाम सा हो गया हूं
बस अब तुझसे मिलने की चाहत ही अधूरी रह गयी है
#प्रियांशु✍️
नज़्म:जिन्हें हम दूर जाने की दुआएँ देते आए हैं, उन्हीं के लिए दिल में हसरतें पलते आए हैं। गुज़र गए पल जैसे हम खुद से ही गुजर गए, जिसे कभी अपनी मोहब्बत समझा था, वही हमसे दूर हो गया। कभी कभी सोचता हूँ, क्या वही वक़्त सही था? क्या हमें अपनी चाहत से ज़्यादा उसकी यादों में खोना सही था? वो जो बातें कभी मेरी आँखों में बसी थीं, आज भी दिल में वही शोर मचाती हैं, जैसे वो फिर से मेरे पास हों। इंतज़ार नहीं अब, बस एक उम्मीद है बाकी, क्या वो मेरी तलाश में खुद भी कहीं गुम है, या फिर बस कहीं खो गई है? तुम्हारे बिना जो वक़्त गुजर रहा है, वो वक़्त मेरे अंदर की हर हँसी को भी चुराता जा रहा है। लेकिन दिल में एक आस्था है, एक दिन वो वापस लौटेगी, और फिर से हमें खुद में समेटेगी। #आकाश
✍..जगाला बदलवण्याआधी,स्वतःच्या विचारांना बदलूया..🌿✍(वेळ काढून महत्वपूर्ण लिखाण पूर्ण वाचावे ही नम्र विनंती🙏) ----------------------------------------------------------------------------
आज भारताला इंग्रजांच्या गुलामीतून सुटून अनेक वर्ष झाली परंतु भारतीय लोकांच्या मनामध्ये असणारी जातीवादाची,धर्माची,प्रांताची गुलामी आजही बहुतांश खेडेगावात,काही लोकांच्या मनांमध्ये घर करूनच आहे..अहो स्वतःचीच लाज वाटते जेव्हा लोक आपल्याच भारतीय समाजसुधारकांच्या,खेळाडूंच्या नावामागची जात,धर्म पाहतात व समाजसुधारकही विभागून घेण्याचा प्रयत्न करतात व आपल्या आपल्यातच दंगली करून आपल्याच लोकांची डोकी फोडून घेतात.अनेक नेत्यांनी आपल रक्त सांडवलं,फासावर गेले,अनेक त्रास सहन केले,अंगावर शेण फेकून दिलेले स्वीकारले एवढा त्रास सहन केला आणि आज आपण काय करतोय त्यांच्या जयंतीच्या माघचा खरा उद्देश,त्यांचे विचार समजून घ्यायचे सोडून तू ह्या भागातला,तू ह्या धर्माचा,तू ह्या जातीचा..कुठपर्यंत हो अस चालणार?असे चालतच राहिले तर महापुरुषांचे विचार हे फक्त कागदापुरतेच मर्यादित राहणार,आपल्या अंगी कधी येणार?
आपल्याला कधी कळणार शाहू,फुलेंचे, आंबेडकरांचे आणि इतर महामानवांचे विचार,त्यांचे समाजप्रोबधन..
आपल्याला शहीद ए आलम भगतसिंग,अण्णाभाऊ साठे,छ शिवाजी,संभाजी महाराज,पेशवे,झाशीची राणी,गौतम बुद्ध,गुरूगोविंद सिंग,डॉ अब्दुल कलाम अश्या थोर महामानवांचा खरा इतिहास आपण कधी समजून घेणार आहोत?ह्या महामानवांचे खरे कार्य आपल्यासाठीचा त्यांचा संघर्ष कधी समजणार?महामानवांचे कार्य जगासमोर आणण्यासाठीही आजही खूप संघर्ष करावा लागतोय,त्यांनी लिहिलेल्या साहित्याकडे कोणी डोकावूनही पाहत नाही,ही वस्तुस्थितीही नाकारता येत नाही हे १०० टक्के खरे आहे(कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व🙏)
....🦋🌺✍🙏....
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
तन्हाई के साये में खुद से बात करता हूँ,
चुप चाप रात भर सिर्फ तुझे याद करता हूँ।
ना रोशनी, ना साथी, ना कोई दस्तक है डर पे,
मैं अपनी खुद की खामोशी का हिसाब रखता हूं।
शहर में लोग हैं, पर दिल में वीरानी सी है,
मैं बे-सबाब हर मोड़ पर रुक रुक के चलता हूं।
कभी खुद से भी मिलने का वक़्त नहीं मिलता,
मैं हर पल किसी और के लिए जीता हूं।
ज़ख्मों की भी आदत हो गई अब तो मुझे,
मैं हंस के अपने दर्द से रिश्ता बनाता हूं।
#आकाश
शब्दांरुपी शस्त्राने जग जिंकता येते हे वाक्य वाचायला जेव्हळ सुंदर आहे तेव्हळचं ते खरं सुद्धा आहे कारण माणसाजवळ शारीरिक संपत्ती किंवा भवतीक संपत्ती नसली तरी चालेल मात्र शब्दांची संपत्ती आपल्याला सर्व काही प्राप्त करून देऊ शकते या गोष्टींचा प्रत्येक्षात अनुभव मी घेत आहे म्हणजे योग्य असेल आपली वाणी बदलतें ना राव आपली सारी जिंदगानी,,,!✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
