cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

स्पर्धाविश्व❤️

स्पर्धा विश्वातील प्प्रत्येकासाठी महत्वाचं स्पर्धापरीक्षा(नवोदय, ते राज्यसेवा) Jobस्पर्धा notification

Mostrar más
Publicaciones publicitarias
1 314
Suscriptores
-224 horas
-107 días
-3230 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

न हरता, न थकता, न थांबता, प्रयत्न करणाऱ्यांसमोर, कधी कधी “नशीब” सुद्धा हरते… पाणी धावतं म्हणून त्याला “मार्ग” सापडतो, त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच. •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• 💁‍♂ Join ✒️ @Motivate4all •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• Wake Up Every Morning And Tell Yourself "I Can Do This". — 🍂 Good Morning Officer's 🌺 ☕️
Mostrar todo...
👍 4
Photo unavailable
👍 1
कारागृह विभाग फायनल रिस्पॉन्स शीट https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html @shitalgk
Mostrar todo...
आशिया खंडातली सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे?Anonymous voting
  • तुमसर
  • सांगली
  • नाशिक
  • भंडारा
0 votes
वन व्हेईकल वन फास्टॅग हा उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे?Anonymous voting
  • भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था (IREDA)
  • भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल)
  • भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)
  • नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)
0 votes
कोणत्या मंत्रालयाने उपकरणांच्या iOS इकोसिस्टमसाठी 'myCGHS ॲप' लाँच केले?Anonymous voting
  • कृषी मंत्रालय
  • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
  • ग्रामीण विकास मंत्रालय
  • उर्जा मंत्रालय
0 votes
भारताची पूर्व - पश्चिम लांबी . . . . . . . . कि.मी. आहे .Anonymous voting
  • 3214
  • 6100
  • 1510
  • 2933
0 votes
कोडाईकनाल सोलर ऑब्झर्व्हेटरी (KSO) कोणत्या राज्यात आहे?Anonymous voting
  • तामिळनाडू
  • कर्नाटक
  • महाराष्ट्र
  • केरळ
0 votes
71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा कोठे आयोजित केली होती ?Anonymous voting
  • पॅरिस
  • हॉंगकॉंग
  • लंडन
  • मुंबई
0 votes
"मिस वर्ल्ड 2024" स्पर्धा कोणी जिंकली?Anonymous voting
  • मानुषी छिल्लर
  • क्रिस्टिना पिस्कोव्हा
  • केरोलिका बिलास्का
  • विदिता राय
0 votes