cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

गणित गुरुजी ✍️

तलठी भरती / वनरक्षक भरती / पोलिस भरती साठी अतीशय महत्वाचे गणिताचे चॅनेल आहे सगळ्यानी जॉईन करा व आपल्या मित्रांना चॅनेल ची लिंक शेअर करा . अधिकृत संकेत स्थळ - www.mhsarkarinaukri.com

Mostrar más
Publicaciones publicitarias
6 524
Suscriptores
+1424 horas
+777 días
+35530 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

✍ कोणतेही सूत्र न वापरता 1 मे पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 ✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
Mostrar todo...
🛑 Join Now 🛑
भारतरत्न किताब मिळविणारा पहिला खेळाडू कोण?Anonymous voting
  • ध्यानचंद
  • सचिन तेंडूलकर
  • सानिया मिर्झा
  • सायना नेहवाल
0 votes
महाराष्ट्र आरोग्य विघापीठ कोठे आहे?Anonymous voting
  • पुणे
  • मुंबई
  • नाशिक
  • नागपूर
0 votes
भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे?Anonymous voting
  • श्रीहरिकोटा
  • पोखरण
  • चंदीपूर
  • हसन
0 votes
तो फार हळू बोलतो. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा.Anonymous voting
  • हळू
  • फार
  • तो
  • बोलतो
0 votes
👍 1
पेरू व पाव हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत?Anonymous voting
  • तमिळ
  • इंग्रजी
  • फारसी
  • पोर्तुगीज
0 votes
'वाट ही संघर्षाची' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?Anonymous voting
  • नरेंद्र जाधव
  • डॉ विकास आमटे
  • अण्णा हजारे
  • विजय तेंडुलकर
0 votes
🟨 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्यालपो' (Order of the Druk Gyalpo) हे खालीलपैकी कोणत्या देशाचा पुरस्कार  देऊन सन्मानित केलं आहे?
Mostrar todo...
नेपाळ
भूतान
चीन
श्रीलंका
श्रीमंत माणसांना गर्व असतो या विशेषणवाक्याचे नामवाक्यात रूपांतर करा.Anonymous voting
  • श्रीमंतांना गर्व असतो.
  • श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात.
  • गर्व हा श्रीमंत माणसांचा अलंकार असतो.
  • श्रीमंत माणूस गर्वाने फुगलेला असतो.
0 votes
पदार्थवाचक नावे ओळखाAnonymous voting
  • कळप, वर्ग, सैन्य, घड
  • स्वर्ग, देव, अप्सरा,नंदनवन
  • दूध,साखर,कापड,सोने
  • पुस्तके,चेंडू,कागद,लेखणी
0 votes